अंगावर काटा किंवा शहारे का येतात रोंगते खडे होने का मतलब

अंगावर काटे किंवा शहारे का येतात अंगावर काटे जीवन शहारे केव्हा येतात हे आपण एका उदाहरणाचे माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू या विचार करा की तुम्ही कळक उन्हाळा च्यादिवशी तलावात पाहुत आहत.

पाणी बऱ्याच पैकी उपदार आहे  परंतु वरा जोरदार आहे म्हणून आपण पाण्यातून बाहेर निघून तलावाचे कळेला उभे राहिले आहोत येणारे वाऱ्यामुळे आपणास थंडी वाजत आहे त्या क्षणी आपल्या अंगावर काटा येतो. यानंतर आपण घरी जातात थंडी घालवण्यासाठी उपदार कपडे घालतात केव्हा गाणे ऐकतात.

आणि अचानक आपण खूप दिवसांन पूर्वीचे आपण एकदां   प्रेरणादायक गाणे ऐकले होते तेच गाणे पुन्हा लागले आणि मग तुमचे अंगावर काटा आला पुन्हा आपल्याला थंडी  जाणवते असे का होते याचे कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अंगावर काटे येण्याची तीन मुख्य कारणे आहेत….

  1. आपल्याला अचानक थंडी वाजल्यावर
  2. अचानक भीती वाटल्यावर
    3.कधी कधी अचानक प्रेरित झाल्यामुळे आपल्या अंगावर काटा येतो अंगावर काटा येणे हे एक शारीरिक घटना आहे जी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून भेटलेली आहे जी त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त होती.

परंतु आपल्याला आत्ताच्या काळात त्याचा फार काही उपयोग नाही आपलं प्रत्येक केस हा सूक्ष्म सायांशी जोडलेला असतो हा स्नायू अंकुचं पावलामुळे आपले त्वचेवर उथळ खळगे निर्माण करतो त्यामुळे आपणास अंगावर काटा उद्भवतो. आणि अंकुचं पावल्यामुळे शरीराला थंडी वाजू लागते व त्यामुळे शरीरावरील केस उभे राहतात.

लोकांना बऱ्याच परिस्थितीत अंगावर काटे उद्भवतात जसे की एखाद्या भावनिक परिस्थिती भाषण देताना राष्ट्रगीत चालू असताना किंवा एखाद्या रोमँटिक गाणे ऐकत असताना. ह्या सर्व प्रतिक्रियांचे  कारण म्हणजे एडनायल  हार्मोन जे  तनावाचे काळात सोडले जातात तर हे आहे कारणें अंगावर काटे किंवा शहारे येण्याची.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.