ओम नमो नारायणा आपल्या पैकी अनेकांनी प्रश्न विचारला होता, की पाल अंगावर पडल्यास नक्की काय होते. मित्रांनो पाल अंगावर पडणे एक दोष मानला जातो.
आणि या दोषातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी, अंगावर पाल पडल्याबरोबर अंगावरची वस्त्र असतील कपडे असतील. त्या वस्त्रासही आपण सर्वप्रथम स्नान करावं, अंघोळ करावी.
आणि त्यानंतर जर शक्य असेल, तर शंकराच्या देवळात जाऊन शंकर म्हणजे महादेव, भोलेनाथ शंकरांच्या देवळात जाऊन त्या ठिकाणी गायीच्या तुपाचा निरांजन लावावा दिवा लावावा.
आणि नमः शिवाय नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा कमीत कमी एक हजार एकशे म्हणजेच अकराशे वेळा जप करावा. ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही,
अशा लोकांनी घरातच पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करावा. समोर महादेवाची पिंड किंवा फोटो ठेवावा.
आणि नमः शिवाय या मंत्राचा अकराशे वेळा जप करावा. असं केल्याने अंगावर पाल पडल्याचा दोष दूर होतो.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.