अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू पैसा पाण्यासारखा येईल

नमस्कार मित्रांनो, अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाका पैसा येऊ लागेल. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही मात्र आजचा जो उपाय आहे हा उपाय आपल्या वास्तूतील अनेक प्रकारचे दोष दूर करतो. आपल्या शरीराचे शुध्दीकरण करतो. आपले मन शुद्ध आणि निर्मळ बनवतो. हा उपाय केल्यानंतर,

सकाळी अंघोळ करण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा आपले स्नान,आपली अंघोळ ही सूर्योदयापूर्वी म्हणजेच सूर्य उगवण्यापूर्वी करायला पाहिजे. फार उशिरा म्हणजे साधारण आठच्या नंतर जी अंघोळ केली जाते तिला राक्षसांची अंघोळ असे संबोधले जाते. केवळ हे दोन थेंब जेव्हा आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करू.

तेव्हा आपले शरीर शुद्ध होईल, मन निर्मळ,सतेज बनेल आणि प्रत्येक कामात तुम्हाला उत्साह वाटू लागेल. अनेकदा आपण पाहतो की आपले मन कशात लागत नाही, आपण. जे काम करायला हवं ते काम पूर्ण तन,मन धनाने करत नाही आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. यासाठी आपल्या घरातील वास्तुदोष असतील,

आपल्या कुंडलीतील अनेक प्रकारचे दोष असतील हे यासाठी कारणीभूत असू शकतात अशा अनेक प्रकारच्या दोषातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपण दररोज स्नान करण्याच्या पाण्यामध्ये सकाळी या एका वस्तूंचे दोन थेंब अवश्य टाका.धनप्राप्ती होईल. धनप्राप्तीचे योग जुळून येतील.

याठिकाणी दोन वस्तूंचा वापर करणार आहोत, पहिली वस्तू आहे कापूर. जर निसर्गनिर्मित कापूर मिळाला तर अतिउत्तम, नसेल तर पॅकेट बंद कापूर सुध्दा वापरू शकता. आणि वस्तू आहे खोबरेल तेल. या दोन्ही वस्तू तंत्रमंत्र शास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात फार मोठे महत्व राखतात. आपण दोन ते तीन थेंब खोबरेल तेल घेऊन त्यामध्ये कापराच्या तीन ते चार वड्या कुस्करून टाकायच्या आहेत.

त्यापासून जे तेल निर्मित होईल, झाला आपण कापूर तेल म्हणतो. या कापराच्या तेलाचे फायदे आपल्याला आरोग्यदृष्ट्या मिळत असतात. याच कापराच्या तेलाचे दोन थेंब आपण स्नान करण्यापूर्वी अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. या पाण्याने आपण अंघोळ करायची आहे.

जर दररोज आपण अशाप्रकारे हा उपाय करू लागला तर तुम्हाला ताजेतवाने वाटेल, फ्रेश वाटेल आणि अनेक प्रकारचे दोषही दूर होतील. अगदी छोटासा उपाय आहे. करून पहा. माता लक्ष्मीचा कृपेने आपल्या जीवनात धन,सुख, समृध्दी नांदो, हीच मनोकामना.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.