अंतरा बद्दल बरच काही आणि लाइफ स्टाइल

कलर्स मराठी वरील जीव माझा गुंतला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती बनली आहे ह्यातील मल्हार आणि अंतरा ची जोडी त्यांची भांडणे देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

अभिनेता सौरभ चौगुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण ह्या दोन नवीन चेहऱ्यांना प्रेक्षक भरभरून प्रेम देते आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण बद्दल.

अभिनेत्री योगिता चव्हाण हिचा जन्म 27 मार्च 1994 रोजी मुंबईमध्येच झाला तिचं शालेय शिक्षण एस बी एम पडवळ विद्या इंग्लिश मीडियम स्कूल ठाणे मधून पूर्ण झालंय तर तिने तिचा बीकॉम चा शिक्षण एस के सोमय्या कॉलेज मधून पूर्ण केले.

योगिता नि अभिनय क्षेत्रात येण्या आधी मोड मॉडेलिंग केली आहे त्यासोबतच 2016 मध्ये श्रावण क्वीन चे विजेते पद देखील तिने पटकावले होते जाडूबाई जोरात बापमाणूस यांसारख्या मराठी मालिकांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

तर भाकरवाडी सारख्या हिंदी मालिकेत देखील तिने काम केले आहे 2018 मध्ये तीन गावठी ह्या चित्रपटात गौरी हे मुख्य भूमिका असलेले पात्र साकारले होते आणि आता आपण अभिनेत्री योगिता चव्हाण ला अंतराची भूमीका साकरताना पाहत आहोत.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.