अचानक मालिका चालू असताना रिप्लेस करण्यात आले या कलाकारांना

सध्या चालू असलेल्या अनेक मराठी मालिकांमध्ये कलाकार बदलल्याचे आपण पाहिले या बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी मध्यातच मालिका सोडली किंवा त्यांना काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी नवीन कलाकार घेण्यात आला. या मधील पहिली मालिका आहे अग बाई सूनबाई अग बाई सूनबाई या मालिकेचे  पहिल्यांदा नाव अग बाई सासुबाई असे होते.

या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान शुभ्रा ची भूमिका साकारत होती सध्या आपल्याला भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर करताना दिसत आहे. त्या मालिकेतील पात्र नव्हे तर या मालिकेचं नावही बदलण्यात आले आहे आणि सोहम ही भूमिका आपल्याला श्री आशुतोष पत्की साकारताना दिसत होते सध्या आद्वैत दादरकर करताना दिसून येत आहेत.

तर दुसरी मालिका सोनी मराठी वरील आई माझी काळूबाई मालिकेमध्ये सर्वात आधी आर्या ची भूमिका मालिकेमध्ये  अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत होती. पण काही कारणामुळे या भूमिकेतून सोडचिठ्ठी घेतली त्यानंतर आर्याची भूमिका विना जगताप साकारू लागली आणि पुन्हा एकदा या मालिकेमधील अभिनेत्री बदलण्यात आली.

सध्या आर्याची भूमिका रश्मी अनपट साकारताना दिसून येत आहे. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अभिनेत्री दिपाली पानसरे संजनाची भूमिका साकारत होती पण आता सध्या ही भूमिका रुपाली भोसले साकारताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी नुकतीच बंद झालेली मालिका तुझ्यात जीव रंगला झी मराठीवर आपल्याला पाहायला मिळायची.

धनश्री काडगावकर म्हणजेच नंदिता हिला रीप्लेस करण्यात अभिनेत्री माधुरी पवार हिच्यासोबत नंदिता ही भूमिका खूपच सुंदर करत होती. तर सोनी मराठी वरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये जिजामाता यांची भूमिका करताना अमृता पवार दिसत होती आणि अभिनेत्री पण कोरोनामुळे या मालिकेने लिव्ह घेतली आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुले अमृताची जागा घेतली.

आणि तो अभिनय करताना दिसून आली झी मराठी वरील मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधील सुद्धा शनयाचे पात्र दोनदा तीनदा बदलण्यात आली होती रसिका सुनील शनायाचे पात्र साकार करत होती. पण काही कारणास्तव सोडून गेली या ठिकाणी आपल्याला इशा केसकर पाहायला मिळाली.

पुन्हा एकदा इशा केसकर ने मालिका सोडली जागी रसिका सुनील शनाया ची भूमिका करताना दिसून आली. अशा होत्या या मालिका ज्यामध्ये कलाकारांनी मालिका सोडली आणि ज्या मध्ये नवीन कलाकारांना घेण्यात आले.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.