अपचनामुळे होणारी सांधेदुखी जॉईंट पेन ऍसिडिटी वर घरगुती उपाय

एसीडिटीचे कारण अपचन असते अॅसिदिटी जेव्हा अपचन घडवून आणते आपण जे खातो ते पचत नाही त्यावेळेला जो आजार निर्माण होतो पण ॲसिडीटी घडवून आणते आणि आपण जे अन्न खातो आणि त्यामुळे जो आजार निर्माण होतो. तो म्हणजे सांधेदुखी वेगळ्या प्रकारचे आजार त्याच्यामुळे निर्माण होतात.

ऍसिडिटीमुळे ज्यावेळेस सांधेदुखी होते ती कशी असते ते कदाचित मिळणार नाही असे सांगत आहे ना कुठल्या प्रकारचे आहे किंवा सांधेदुखीवर आता आपण बोलणार आहोत उठल्याबरोबर कारणं बरीच असतात जसे की हाडे मजबूत नसतात हाडे ठिसूळ होतात. म्हणून सांधेदुखी होते काही वेळा अपडेट आसतात ते बरे होतात.

त्यामुळे सांधे दुखी होते आणि त्याच्या पैकी सांधेदुखी सुद्धा असते आणि हीच आपणास पण त्याच्यामध्ये लक्षणे कशी असतात ते पाहूया एसिडीटी म्हणजे काय तर म्हणजे अजीर्ण आणि व्यवस्थित दिसतात. सांधेदुखी ची लक्षणे कशी असतात पहिले लक्षण म्हणजे त्या वेळेला आपण झोपेतून सकाळी उठतो त्यावेळेला कंबर दुखणे.

गुडघे दुखणे कंबर दुखणे हाताची बोटं जखडणे आणि उठून झाल्यानंतर थोडेसे हातपाय हलवले म्हणजे हाताची बोटे जखडली असतील तर आता असं तुम्ही करते त्याच्या नंतर सुद्धा थोडीशी गुडघ्यामध्ये पाय दुमडले की सांधेदुखी कमी होऊन जाते. हे सांधे जखडलेले असतात का नाही झाली तर आपल्याला वाटते की आपण गरम पाण्याने अंघोळ करून.

किंवा गरम पाण्याचा शेक घेऊया आणि हा शेक घेतल्यानंतर आपले सांधे चांगले लगेच मोकळे होऊन जातात आणि आपल्याला बरं वाटलं असेल तर अशा प्रकारची सांधेदुखी असे कदाचित असू शकते. तर कदाचित ऍसिडिटीमुळे असू शकते दुसरे लक्षण म्हणजे शरीरामध्ये असं एक विशिष्ट प्रकारचा ताप जाणवतो कणकण जाणवेल.

आळस झालेला जाणवेल कदाचित थर्मामीटर ने चेक केल्यास ताप दिसणार नाही. ताप वाढल्यास काय काम करण्याची इच्छा होत नाही मला काही करायचं नाही पण डोक्यावर ती जबाबदारी असल्याकारणाने आपण काम करत असतो पण मनामध्ये कुठेतरी आळस हा तोच असतो हा जो त्रास जास्त करून स्थूल लोकांमध्ये त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे ज्यावेळी अॅसिडीटी होते.

ज्यावेळी अपचन होते. ज्या वेळेला पोट व्यवस्थित साफ होत नाही काँन्स्टीपेशन होत आणि सतत पोटामध्ये आवाज येतात असल्यासारखे वाटते अशा वेळेस वाढतो त्यावेळेस आपल्याला कारण कुठेतरी पोटामध्ये आणि मग त्या वेळेला ज्यावेळी आपल्याला यात पोटामध्ये बिघाड झालेला आहे तो पहिला सुद्धा म्हणजेच ऍसिडिटी झाली आहे.

ती तुम्हाला पहिले सुधारावी लागते आणि पोट कमी होऊ नका ही सांधेदुखी म्हणजे अजूनही आहे. अनेक आक्षेप घेतले आहेत आणि त्यांचे निदान व्यवस्थित झालेलं असतं त्यामुळे त्यांना व्यवस्थित चिकित्सा मिळत नाही आणि त्यांचा त्रास बराच कमी जास्त कमी असतो बोलत असतो आणि मुख्य करून ही वेळ आली तेव्हा आपण तपासून बघायला पाहिजे.

आणि तो व्यवस्थित बसण्यासाठी आपल्या सगळ्यात पहिले आपल्या आहाराचे नियोजन करेल असे केल्याने हा त्रास बऱ्यापैकी कमी होते तरी याचं कारण कॉन्स्टिपेशन मध्ये लपलेले असते. आयुर्वेदामध्ये एक उदावर्त नावाचा नावाचा आजार सांगितला आहे हा आजार वातामुळे वाढतो हा वात कुठे वाढत कॉन्स्टिपेशन मुळे हा वात वाढतो.

आणि त्याची गती ऊर्ध्व गती होते अनेक विकारांत दिसायला सुरवात होते याची सुरुवात केल्यापासूनच होते. म्हणजेच ऍसिडिटी पासून सुद्धा होतो त्रास हा बरेच वेळा आपण ज्यांना ॲसिडीटी नाही आणि त्यांना वाटेल अॅसिडीटी म्हणजे नॉर्मल आहे किंवा एखादी गोळी खातो आहे टीव्ही मध्ये ऍड दाखवतात समोसा खातो आणि त्याला ऍसिडिटी होते तो जेलुसील पितो किंवा आणखी एखादी गोळी खातो बरे वाटते.

परंतु मित्रांनो अॅसिडीटी हा आजार आहे मोठ्या आजाराचा पूर्वरूप अवस्था आहे विचार आपण लवकर उपाय नाही केला तर यायचं दुर्धर आजारात रूपांतर होऊ शकते सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्रीचे जेवण आहेत एकदम हलके घ्यायचं. जेवण शक्यतोवर सात वाजता करण्याचा प्रयत्न करा सात वाजता जर तुम्ही आहार घेतला तर नऊ वाजेपर्यंत तो आहार व्यवस्थित पचून जाईल.

आणि जर दहा वाजता तुम्ही जर झोपला तर व्यवस्थित पचलेल्या अन्नासोबत झोपा एकमेव उपाय दुसरा असा आहे की ज्या वेळेला तुम्ही जेवण घेतात या वेळेत जेवताना मध्ये गरम पाणी याचा उल्लेख करत नाही आहे. मी गरम गरम पाणी कसं घ्यायचं एक गंमत जेवताना मध्ये मध्ये तुम्ही ही सवय बदला जेवताना मध्ये मध्ये कुणाची आणून द्या मी तुम्हाला मदत या आजारापासून सुटका मिळण्यासाठी मदत करू शकतात.

त्यानंतर आणखी एक उपाय करू शकतात ते म्हणजे जेवढा मध्ये आणि आणि दोन्ही एकत्र करून आलेला पाहून गावात आलोय आणि हे आलं जेवणाच्या अगोदर जाऊन त्यांना शरीरामध्ये त्यांनी हा उपाय काय त्यामुळे ज्यांना वाटते. त्यांनी हा उपाय पित्त वाढू शकतो काय ते मला समजत नाही हे त्यानंतर सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा गूळ आणि आल्याचा रस घेतल्याने ही चांगल्या प्रकारे फायदा होतो.

या प्रकारे पचनही आणि चांगल्या प्रकारे प्रचंड होण्याने तुमच्या शरीराला हलकेपणा वाटणार आहे. लवचिकपणा येईल ज्यावेळेला अजीर्ण ची ऍसिडिटी होते ऍसिडिटीमुळे सांधे दुखी व्हायला लागते पोट खाली ठेवलं तर पहिल्यापासून गेलेल्या अन्न जे आहे पहिले पूर्णपणे पचू दे पूर्ण पचुन झाल्यानंतर पुढचे अन्न तुम्हाला घ्यायची आहे मी तुम्हाला भूक लागली पाहिजे.

तुम्ही आहार घ्यायचा आहे मग मी तुम्हाला सांगितले की सात वाजता जेवण करायचं सात वाजता भूक नाही लागली तर काय करायचं तुम्हाला रात्रीच्या वेळेस भूक नाही लागली तर रात्रीच्या वेळेला उकडलेले मूग असता त्यांची सूप बनवून तुम्हाला प्यायचे आहे भूक लागली नसेल तर तुम्हाला मदत होईल तुमचे जे पचन आहे ते चांगले होईल. पचन चांगले होण्यासाठी आणखीन एक उपाय तुम्ही करू शकतात.

एक चमचा बडीशेप घ्या एक लिटर पाणी घ्या पाण्यामध्ये ती बडीशेप टाका आणि ते पाणी ऊकळवा आणि गाळून ते पाणी सकाळी दहा वाजता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हळू थोडेथोडे पीत राहा. जेणेकरून तुमचे पचन चांगले होईल आणि तुमची सांधेदुखी पासून सुटका होईल हा त्रास नवीन असेल तर लवकर बरा होईल आणि नवीन नसेल तर त्याला बर व्हायला थोडासा वेळ जातो कशी आहे संपूर्ण माहिती ऍसिडिटी मुळे होणारी सांधेदुखीची आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.