अपार धन प्राप्ती साठी या वृक्षाची तीन पाने तिजोरीमध्ये ठेवा

आज आम्ही आपल्या प्रत्येकाचे घराच्या आस-पास असणाऱ्या एका  वृक्षाचे पानांचा असा उपाय सांगणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्याला जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आपली तिजोरी दुकानाचा गल्ला नेहमी पैशांनी भरलेला राहील. आपल्या घरामध्ये धना ची भरभराट होईल  मित्रांनो आपण काम धंदा करतो व्यापार करतो.

बरेच बंधू भगिनी दुकान चालवतात व व्यापार व्यवसाय करताना दुकान चालवताना किती अडचणी चा सामना त्यांना करावा लागतो हे फक्त आणि फक्त त्यांनाच माहित असते. दुरून पाहणाराण्यांना वाटत असते की ह्यांचा उद्योग व्यवसाय किती जोरात चालू आहे हे लोक फार पैसे कमावत आहेत यांची जीवन मज्जेत चालू आहे परंतु वास्तव्य मध्ये ते व्यक्तीला विचारला तर तो सांगेन की त्याला किती महिनंत करावि लागते.

किती अडचणींचा सामना करावा लागतो. किती त्रास सहन करावा लागतो कित्येक दुःख पचवून प्रत्येक विग्न पार करून तो आपला व्यवसाय चालवत असतो आपले दुकान चालवत असतो तर मित्रांनो अशा लोकांसाठी आजचा खास विशेष असा उपाय आहे तर ह्या उपायासाठी आपल्याला करायचं काय आहे तर मित्रांनो ह्या उपायासाठी आपल्याला तुळशीचे झाडाची तीन पाने घ्यायची आहेत.

तुळशीची तीन पाने घेऊन ते आपल्या हिशोबाचे वही मध्ये किंवा आपण ज्याला हिशोबाचे रजिस्टर म्हणतो त्यामध्ये ही तीन तुळशीचे पाने ठेवून द्या आपल्याला ह्याचा फारच उत्तम असा लाभ मिळेल अशाच प्रकारे तुळशीची  तीन पाने घ्यावेत व ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावेत. आपल्याला यामुळे लाभ मिळेल तुळशीचे तीन पाने घेऊन आपल्या दुकानाच्या गल्लामध्ये ठेवावी.

आपल्याला ह्याचा लाभ मिळेल ह्या तुळशीचे तीन पानांमुळे ह्याचा लाभ मिळेल पण कसा चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या पानाचे उपायाविषयी. आपण आपल्या घरातील कोणत्याही खोलीमध्ये ढिले ढाले कपडे घालून अगदी शांत होऊन  रिलॅक्स होऊन बसायचं आहे जमिनीवर बसू शकत नसालतर  खुर्ची किंवा सोफ्यावर देखील बसू शकता.

बसताना आपल्या समोर एक तांब्याची प्लेट ठेवावि व त्या तांब्याची प्लेट मध्ये तुळशीचे तीन पाने ठेवावेत. मित्रांनो लक्षात घ्या की  तुळस दोन प्रकारची असते एक असते ती म्हणजे शामा तुळस जिल्हा कृष्ण तुळस असेदेखील म्हणतात तर ह्या शामा तुळशीचे पाने थोड्याश्या हिरव्या रंगाची काळपट छटा असणारी असतात. आणि दुसरी असते ती साधारण तुळस असते जर का आपल्याला शामा तुळस मिळाली  तर ह्या शामा तुळशीचे तीन पाने तांब्याचे प्लेट मध्ये ठेवावेत  किंव्हा साधारण तुळशीचे पाने ठेवले तरी देखील चालते.

तुळशीचे पाने प्लेटमध्ये ठेवल्यानंतर शुक्री मुद्रा करायची आहे. शुक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर सरळ ठेवावेत आपले तळ हाथ आकाशाच्या दिशेला असेल आणि यानंतर हाताची पाची बोटे वरच्या दिशेनी एकत्र जुळवावित म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदका सारखा होइल ह्याला वरही मुद्रा असे देखील म्हणतात. तर मित्रांनो आपण शुक्री मुद्रा करून शांत बसायची आहे शुक्री मुद्रा करून शांत बसल्यानंतर दहा वेळा ला प्राणायाम करायचा आहे.

म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा व जितका वेळ शक्य होईल तितका  वेळ श्वास रोखून धरावा आणि मग तो श्वास सावकाश हळू हळू सोडायचा आहे. व ह्या नंतर आपल्या दोन्ही भुवांच्या मदोमद पिंच करायची आहे म्हणजे थोडे चिमटायची आहे अशाप्रकारे दहा वेळेला श्वासोश्वास करावा असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होते आपल्या मनावरील ताण हलका होतो मन शांत राहा राहते.

प्राणायाम करून झाल्यानंतर आपल्याला आम्ही एक विशिष्ट प्रकारच्या नारायण मंत्र सांगत आहोत ह्या मंत्राला लक्ष्मीनारायण मंत्र असे देखील म्हणतात तर या मंत्राचा आपल्याला शुक्री मुद्रा करून जप करायचा आहे. मंत्र आहे ओम श्री लक्ष्मीनारानाय नमो नमः ह्या  मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हा जप किती करावा ह्याचे काही बंधन नाही आहे परंतु अंदाजे कमीत कमी 108 वेळा म्हणजे एक माळ तरी होईल इतका जप आपण करावा.

जप जास्त केला तरी देखील चालेल मंत्र पुन्हा एक वेळेस सांगतो  ओम श्री लक्ष्मीनारानाय नमो नमः तर मित्रांनो तुळशीचे पाने समोर ठेवून आपण ह्या मंत्राचा कमीत कमी एक माळ जप करावा जप करून झाल्यानंतर कोणा तरी व्यक्तीला एखादे फळ किंवा भोजन दान करावे पैशांची दान करू नये. पैसे दान करायचेच असतील तर मंदिराची दानपेटी मध्ये करावेत ह्यानंतर ही तुळशीचे जी तीन पाने आहेत त्यांना आपण हवे तर आपल्या दुकानाच्या गल्लामध्ये ठेवू शकतात किंव्हा आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकता अथवा आपल्या हिशोबाची वही मध्ये रजिस्टर मध्ये ठेऊ शकता.

मित्रांनो जर का आपल्याला ही तुळशीची पाने आपले गल्ल्यांमध्ये तिजोरी मध्ये किंवा हिशोबाचे व्हीमध्ये याप्रमाणे तीनही ठिकाणी ठेवायचे असतील तर हा विधी करायला बसतांना आपले समोर तांब्याचे प्लेट मध्ये तुळशीचे नऊ पाने ठेऊन मग हा विधी करावा. व ह्या नंतर तिन्ही ठिकाणी तुळशीचे पाने ठेऊन द्यावे  मित्रांनो ह्या  विधी ला लक्ष्मी आबध्य अशे म्हणतात लक्ष्मी आबद्धय म्हणजे लक्ष्मीला नादवणे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की लक्ष्मी चंचल असते माता लक्ष्मी कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत.

माता लक्ष्मी चा जो गुण आहे जो चंचल आहे आज जे पैसे आपल्याकडे आहेत जी नोट आपल्याकडे आहेत ती उद्या दुसऱ्याकडे असेल किंवा तिसऱ्या कडे असेल आणि हे होतच राहते. तर मित्रांनो हा उपाय करण्याने लक्ष्मी आबद्धय होते लक्ष्मी आपल्याजवळ ठहरते थांबते आणि म्हणूनच हा विधी करून तुळशीचे तीन तीन पाने आपण आपल्या गल्ल्यांमध्ये तिजोरीमध्ये हिशोबाच्या वहीमध्ये अवश्य ठेवावेत.

मित्रांनो हा उपाय फारच लाभकारक असा उपाय आहे ह्या उपायाने आपल्याला अत्यधिक लाभ मिळेल ही विधी आपण कोणत्याही  नक्षत्रावर रवि पुष्य नक्षत्रावर पौर्णिमेला किंवा शुक्रवारचे दिवशी करू शकतात. हा फक्त एक दिवसाचा प्रयोग आहे हा विधी करून आपण उपयोगात आणल्या नंतर महिन्या दोन महिन्यांनी जेव्हा तुळशीचे पाने खराब होतील तेव्हा ही पाने जल प्रवाहित करावेत.

आणि पुन्हा कोणत्याही गुरु पुष्य नक्षत्रावर रवि पुष्य नक्षत्रावर पौर्णिमेला किंवा शुक्रवारच्या दिवशी हा विधी करून नवीन पाने बनवून ती उपयोगात आणावेत. मित्रांनो हा उपाय आपण अवश्य करून पहा आपल्याला ह्याचे फारच आश्चर्यकारक परिणाम पहावयास मिळतील आश्चर्यकारक फायदे अनुभवाला मिळतील ह्या उपायाने आपल्याला नक्की फायदा होईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.