एखादा सुविचार लिहिण्यापेक्षा बोलून दाखवा लोकांना उपदेश देण्यापेक्षा स्वतःला आणि शिकावे हा आजचा संदेश आहे हा कोणाला उद्देशून किंवा कोणाला धरून असा नाहीये मुले व्यसनाधीन आहे मुले तुमच्या पासून लांब आहे त्या सर्व मातांसाठी भगिनींसाठी आजचा लेख आहे चला तर मग जाणून घेऊया आई विषयी थोडसं बोलावे वाटते
की इतक्या काम करतात आईने केलेले जे उपाय असतात आई हे साक्षात परमात्म्याचे रूप असते जोपर्यंत मूल लहान असते मुल तर आईला लहानच असते आईच्या आशीर्वादाने इतका मुलांसाठी काहीही महान नसतो देवाचाही आशीर्वाद घेण्याआधी आपण सर्वांनी मुलांनी आईचा आशीर्वाद द्यावा आशिर्वाद म्हणजे नुसता नमस्कार नाहीतर पायावर डोके ठेवून तिच्या चरणांना आपला माथा च्या स्पर्श होईल असा आईकडून आशीर्वाद घ्यावा आई मधील सर्व ऊर्जा एनर्जी पॉझिटिव्हिटी तिचा आपल्याबद्दल चांगलं मत हे सर्व आपोआपच नमस्कार केल्यावर आईचा हात
आपल्या डोक्यावर आल्यावर येतो आईचा आशीर्वाद आपल्याला देते किंवा आई आपल्यासाठी जी कोणती इच्छा बोलते ते साक्षात परमात्मा हे डावलू शकत नाही इतकी पावर आईमध्ये आणि आईच्या आशीर्वादात असते नखा पासून तर केसा पर्यंत एवढे प्रत्येक अवयव प्रत्येक आपण जे आहोत ते आईचे उपकार कर्तव्य आपण कधीच विसरून चालणार नाही त्यामुळे जे काही सांगणार आहे ते आईने मुलांसाठी करायचे आहे त्यासाठी आत्या मामी मामा यांनी केले तर ते किती काम करतील माहीत नाही ज्यांना आई नाही काय करायच आहे त्यावेळी आत्या मावशी त्यांनी केले तरीही चालेल यासाठी आपल्याला संकल्प सोडायचा आहे
कोणतेही फुल अक्षदा उजव्या हातात घ्यायचे आहे आणि डाव्या हातात पाण्याचा ग्लास किंवा फुल काहीतरी घेऊन त्यावरून ताम्हणात ते सोडायचं आहे किंवा जमिनीवर सोडलं तरीही चालेल आणि पाणी सोडता तुमचा संकल्प सोडायचा आहे तुमचा संकल्प आहे की तुमच्या मुलाला चांगली नोकरी लागावी तुमचे मुल चांगले शिकावे गोत्र माहित असेल तर नसेल माहीत तर काश्यप गोत्र असे म्हणायचे तुमच्या मुलाचं स्वतःचं नाव घेऊन संकल्प सोडायचा आहे की माझ्या मुलाचे हे काम पूर्ण होऊ दे किंवा तुमच्या मनासारखं होउदे
यानंतर तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे त्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे अशा वेळी तुमचं मन आनंदी आणि तुमच्या मुलांबद्दल पॉझिटिव्ह विचार करा तसेच आमचे गुरु असतील तर त्यांनी दिलेला मंत्र असेल किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानतात कुलदेवी किंवा स्वामी समर्थ उजव्या हातावर पाणी घेऊन श्री स्वामी समर्थ असा एक कोण तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे आता उजवा हात ठेवल्यावर जप कसा करावा असे नाही
एका माळेला पाच मिनिट लागतात तसेच एक तास तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला एका असं बसून हा मंत्र करायचा असं नाही त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे जे हव आहे त्याच क्षणाला मागायचे आहे आणि ते पाणी मुलांना प्यायला द्या अतिशय पॉवर्फुल असा उपाय आहेत आणि 24 तासाचा तुम्हाला फरक दिसतोय 24 तासाचा ही तरी पॉझिटिव्हिटी दिसेल आणि तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते त्यांची मुले लांब राहतात त्यांच्यासाठी फोटो घ्यायचा आहे
आता ती मुले जसे दिसत असतील तो फोटो घ्यायचा आहे फोटोवरून हात फिरवून मुलाला आशीर्वाद द्यायचा आहे तुमच्यातील संपूर्ण पॉझिटिव्ह त्या फोटोमध्ये उतरवायची आहे आणि त्या मुलाबद्दल विचार करत आहात ते सक्सेस झालेला आहे असा विचार करायचा दुसरी गोष्ट खाण्याची एक नारळ घ्यायचं आहे जो आठ दिवस खराब होणार नाही नारळाला हात लावून ओम चा उच्चार करायचा आहे अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे रोज आठ दिवस न चुकता उपाय करायचा आहे पाळीचे दिवस सोडून बसा आणि नंतर तुम्हाला या नारळाचा गोड पदार्थ किंवा
काहीही करून तुमच्या मुलाला खायला द्यायचा आहे यामुळे सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील मुलांचा कपडे आणि बेडवर हात फिरवून थोडक्यात तुमच्या मुलाचा शर्ट असेल तर माझ्या मुलाचे संपूर्ण भवितव्य उज्ज्वल होणार आहे त्या ठिकाणी नोकरीला लागला आहे असं तुम्हाला बेडवर त्याचा कपड्यांवर त्याचे पुस्तकांवर एक हात फिरवायचा आहे लोबान चा किंवा कापराचा धूर जायचा आहे रूम मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पसरवायची आहे मुलांना डिस्टर्ब असे करू नका आईचं व्हायब्रेशन हे मुलं पर्यंत
फोटो सुद्धा पोहोचत असतं सवयी बदलाव्या म्हणजेच मुलांच्या सवयी बदलायचे असतील तर खाण्याची वस्तू कोणतीही खाण्याची वस्तू देताना त्याला हात लावायचा आणि म्हणायचे माझ्या मुलाचे विचार बदलू दे माझ्या मुलांना नोकरी लागू दे त्याच्या वरची सगळी संकटे जाऊदे ओंकाराचा जप अकरा वेळा करायचा आणि मुलांना जेवायला ताट द्यायचं आहे नोकरी व्यापार पैसा आशीर्वादाने शक्य होत आई हे परमात्म्याचे रूप आहे आईने दिलेला आशीर्वाद जगातला कोणताही देव-देवता सुद्धा हिसकावून घेऊ शकत नाही
आईने दिलेला आशीर्वाद कोणीही नाकारू शकत नाही आईच्या पायामध्ये स्वर्ग आहे आणि आईचा आशीर्वाद द्या मध्ये खूप ताकद आहे कधीही बघा सक्सेस त्याच गोष्टी होतात आई आणि वडिलांचा आशीर्वाद मिळतो बाकी सगळ्या गोष्टी आपण चालवायचा म्हणून चालवत असतो त्या चालत नाही आई-वडिलांच्या आशीर्वादाने ची गोष्ट शेवटपर्यंत टिकते हे नक्की
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका