आज आपण बघणार आहोत १० विचित्र असे FACT जे आपल्याला माहीत नसतील

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत १० विचित्र असे fact जे कदाचित आपल्याला माहिती नसतील. गॅस लिकेज होतो त्यांनतर जो वास येतो तो वास कोणता असतो? मायकल जॅक्सनच्या मृत्यूपूर्वी कोणती घटना घडली होती? तर अशाच १० विचित्र गोष्टी पाहूया.

नंबर १० – फ्रान्समध्ये ३०० प्रकारचे पनीर बनवले जातात.
नंबर ९ – माणूस जेवण न करता काही आठवडे जिवंत राहू शकतो. पण माणसाला झोप नसेल तर तो फक्त ११ दिवस जिवंत राहू शकतो.

नंबर ८ – एका व्यक्तीने शादी डॉट कॉम सारखी मॅच डॉट कॉम ही वेबसाईट बनवली होती आणि त्याच वेबसाईटच्या मार्फत स्वतःसाठी पार्टनर देखील शोधला आणि आपल्या जुन्या पार्टनरला घटस्फोट ही दिला.

नंबर ७ – डोळे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत एकच आकाराचे असतात. नंबर ६ – मायकल जॅक्सनच्या मृत्यूपूर्वी पाच तास अगोदरच अनोळखी व्यक्तीने विकिपीडयावर जाऊन त्याच्या मृत्यूची खबर दिली होती. आणि ती व्यक्ती आतापर्यंत गुपित आहे.

नंबर ५ – विंचू ६ दिवस श्वास रोखून राहू शकतो. नंबर ४ – जमिनीवर जितके वनस्पती आहेत त्यापेक्षा जास्त वनस्पती समुद्रात असतात. नंबर ३ – खरतर आपण एका मिनिटात २० ते २१ वेळा डोक्याची उघडझाप करतो. पण जर आपल्या समोर मोबाईल किंवा कॉम्प्युटर असेल तर आपण डोळ्यांची उघडझाप फक्त ७ किंवा ८ वेळाच करतो.

नंबर २ – जगत जास्तीत जास्त बोलला जाणारा शब्द ‘ हॅलो ‘. नंबर १ – तुमच्या घरातील सिलेंडर मधून जो वास येतो खरतर तो वास गॅसचा नसतो. जेव्हा सिलेंडर बनवला जातो तेव्हा त्यामध्ये एक वास भरला जातो कारण जेव्हा गॅस लीकेज असेल तर ते आपल्याला लगेच समजावे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.