आतल्या व बाहेरच्या सर्व लघवी च्या समस्या संपवा जळजळ थेंब थेंब होणे वारंवार लघवी

आपण लघवी विषयक काही समस्या असतील तर त्या समस्यांपासून घरच्याघरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर व नॅचरल घरगुती उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय केल्याने जर तुम्हाला वारंवार युरीन होत असेल तर या समस्या बंद होते बऱ्याच जणांना जळजळ देखील होते स्किन लाल होते किंवा आग होते यामुळे या समस्या देखील निघून जातील युरीन विषयक कोणतीही समस्या असेल

तर त्याचे संपूर्ण समाधान या उपायातून मिळणार आहे या उपायासाठी आपल्याला कडुलिंबाची पाने लागणार आहेत ही पाने मिठाच्या पाण्याने धुऊन उन्हात कडक वाळवायची आहेत ताजी पाने असतील तर ताज्या पानांचा वापर करा दोन मुठी भरून ही पाने एकावेळेस वापरायची आहेत एक मग भरून पाणी गरम करायचे आहे यामध्ये ही पाने टाकून छान उकळवून घ्यायचे आहे तयार झालेले पाणी गाळून घ्यायचे आहे

या पाण्यामध्ये एक चमचा भरून तुरटीची पावडर टाकायची आहे हा उपाय करण्यासाठी काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाउल वापर करायचा आहे कारण तुरटी टाकल्यामुळे जे ॲल्युमिनियमचे किंवा स्टीलचे भांडे असेल तर त्याला डाग पडतात यानंतर आपल्याला बसता येईल इतपत मोठा टप घ्यायचा आहे या टपामध्ये तयार झालेले पाणी ओतायचे आहे आपल्याला सहन होईल इतपत यामध्ये गार पाणी घालायचे आहे

दिवसभरातून कधीही एक वेळेस आंघोळीआधी अंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्याआधी हा उपाय करा या पाण्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे बसायचे आहे लहान मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे फंगल इन्फेक्शन निघून जाते युरिनच्या सर्व समस्या निघून जातात मुळव्याधाच्या समस्येवर देखील हा उपाय खूप रामबाण आहे

असे जर तुम्ही फक्त एक दिवस जरी केले तरी लगेचच यापासून आराम मिळेल आणि जास्त त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय पुढेदेखील करू शकता अगदी तीन दिवसातच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अजून मधून कधीही हा उपाय करत गेला तरी देखील या समस्या राहणार नाहीत टपमध्ये बसून झाल्यानंतर युनियनची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे व खोबरेल तेल लावायचे आहे एक वेळेसच्या वापराने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल

परंतु युरीनच्या आतून समस्या असतील तरी यासाठी बडीशेप घ्यायची आहे आणि खड्याची खडीसाखर याचा एक छोटासा तुकडा सकाळी नाश्त्यानंतर चघळून चघळून खायचा आहे किंवा बडीशोप आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन याची पावडर बनवू शकता सकाळी नाश्त्यानंतर एक चमचा भरून पावडर खाऊन घ्यायचे आहे म्हणजे त्यातून ज्या युरीन च्या समस्या असतील त्या मुळासकट नष्ट होतील आणि युरिन च्या सर्व समस्या सहजतेने निघून जातील

Leave a Reply

Your email address will not be published.