आपल्या घरात नेहमी निघतात का? सतत मुंग्या निघणे योग्य आहे का ?

नमस्कार मित्रांनो बरेच लोकांना प्रश्न पडतो की आमच्या घरामध्ये मुंग्या झाल्या काळ्या मुंग्या झाले लाल मुंग्या झाल्या मंग काही अशुभ तर घडणार नाही ना घर म्हटल्यानंतर तिथे मानवाचा वास्तव्य तर राहीलच पण पशुपक्षी मुंग्या किडे यांचादेखील वास्तव्य असता बरं घर हे फक्त आपल्याच नसतं म्हणून आपल्या घरात लाल आणि काळ्या मुंग्या आपण नेहमी पाहतच राहतो.

त्यातच मुंग्याची रांग पाहिली की अंगावर काटा येतो आणि आपण पाहतच राहतो नाहीतर तोंडातुन बाप रे बाप हा शब्द नक्कीच निघतोच. आणि ह्या लाल मुंग्या वर पाय पडला तर काय होईल मग तर विचारच करायला नको काळ्या मुंग्या तसे शांत वाटतात कोणालाही त्रास देत नाही पण लाल मुंग्यांचे बाबतीत विचारायलाच नको काळ्या मुंग्या अतिशय शुभ मानले गेलेले आहे.

सौख्यासाठी शुभ मानले गेलेले आहेत आणि लाल मुंग्या हे अशुभ संकेत देतात अशी रूढी परंपरा आहे. पण आपण चिंता करू नका फक्त माहिती म्हणून मी आपल्याला सांगतोय लाल मुंग्या आपल्या तोंडामध्ये छोटी अंडी घेऊन जाताना जर दिसले तर त्या शुभ मानल्या गेलेले आहेत. तर मंडळी आपल्याला प्रश्न पडतो की.

दिवसातून चार-पाच वेळेला आपल्या घरामध्ये झाडू नाही मंग ह्या मुंग्या येतात तरी कुठून. तर मित्रांनो ह्या मुंग्या पदार्थाला लागलेले असतात पोळ्यांना लागलेल्या दिसतात काही ठिकाणी गव्हाला देखील असतात पीठाला असतात एखाद्या चांगल्या पदार्थाला त्याला लागलेल्या आपल्याला दिसतातच पण ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला घरात काळ्या मुंग्या चे थवे चे थवे जर दिसले.

तर आपल्याला जेवणामध्ये काहीतरी चांगले पदार्थ मिळणार हे संकेत आहेत. पण जास्तच मुंग्या आपल्याला दिसल्या तर हे सुद्धा माणसात मतभेद निर्माण करतात अशे संकेत ते देतात म्हणूनच काळ्या मुंग्यांना साखर टाकावी त्यातही कमीतकमी मुंग्या असतील तर त्या आपल्याला नेहमी सुख शांती दर्शवतात.

आणि सकारात्मक ते साठी त्या अतिशय चांगल्या असतात. त्याच पद्धतीने काळ्या मुंग्या लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे अनेक ग्रामीण भागामध्ये तर काळ्या मुंग्यांना हळद-कुंकू देखील वाहण्याची प्रथा आहे त्यानंतर लाल वस्त्र नेसून अनेक ठिकाणी लक्ष्मीची उपासना केली जाते आणि निश्चितच अशा लोकांना फायदा होताना दिसून आलेला आहे.

असा ग्रामीण भागातील लोकांचं म्हणणं आहे. त्याच पद्धतीने नवीन घराची उभारणी करताना आपल्याला काळ्या मुंग्या दिसल्या तर अतिशय शुभ संकेत आहेत त्या ठिकाणी थोडासा पीठ टाका म्हणजे त्या लवकर दूर होतील आणि लवकर तिथून निघून जातील आणि लाल मुंग्या जर आपल्याला दिसल्या.

भरपूर अशा प्रमाणामध्ये तर या संकट येण्यासाठी आपल्याला संकेत दर्शवतात. त्याचप्रमाणे घरात तांदळाचे दाणे आणताना मुंग्या आपल्याला दिसल्या तर काहीतरी आपल्या घरामध्ये कटकट होता ना आपल्याला निश्चितच दिसतील अर्थातच हा परंपरागत आणि विश्वासाचा भाग आहे असा होतच असा नाही याच्या व्यतिरिक्त अनेक मुंग्या आपल्याला चालताना दिसल्या.

मोठी रांग आपल्याला दिसली तर ह्या मुंग्या पावसाचे संकेत देतात. हे निश्चित आहे घरात आपल्या पदार्थाला मुंग्या लागल्या तर ते चांगलं मानलं जात नाही याउलट लाल मुंग्या आपल्याला दिसल्या तर त्या आजाराचे संकेत देतात मित्रहो जरी घरात किडा मुंग्या असणे नेतिक आहे परंतु जास्त प्रमाणात असणं बरोबर नाही.

ही आरोग्याच्या दृष्टीने काळ्या आणि लाल मुंग्या अतिशय धोकादायक असतात. काळ्या मुंग्या जर तांदळाच्या डब्यात झाले तर हे अतिशय शुभ संकेत आहे. थोड्याच दिवसात आपले पैशांमध्ये वाढ होते. आणि आपली आर्थिक परिस्थिती चांगली होते ह्या पद्धतीने ते संकेत देतात. आता दिशा बद्दल थोडीशी माहिती घेऊयात.

जर लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या उत्तर आणि पूर्वी करून येताना त्यांची रांग जर दिसली तर त्या शुभ आहेत असा समजावं आणि हे मुंग्यांची रांग उत्तरोत्तर प्रगती चे संकेत देत असतात. तर दक्षिण दिशेकडून काळ्या व लाल मुंग्या दिसल्या तर आर्थिक आणि शारीरिक चिंता त्या दर्शवित असतात त्याच पद्धतीने जर पश्चिम दिशेकडून काळ्या व लाल मुंग्यांची रांग आपल्याला येताना दिसली.

तर आपल्याला कुठेतरी प्रवासाचा योग आपले नशिबामध्ये आहे हे असा समजावं. अजूनही मी तुम्हाला सांगेल जास्ती प्रमाणामध्ये काळे आणि लाल मुंग्या आपल्याला अति प्रमाणामध्ये जर दिसल्या तर त्या निश्चित काहीतरी अशुभ संकेत आपल्याला दर्शवित असतात तर ही होती मुंग्यां विषयीची माहिती.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.