आपल्या घरात स्वामिना नवस कसा करावा नवस कसा बोलावा पहा संपूर्ण माहिती

श्री स्वामी समर्थ भरपूर लोकांच्या मनात कोणत्या ना कोणत्या इच्छा असतात त्यांना नवस करायचा असतो खास करून स्वामी समर्थांना जर तुम्हालाही स्वामी समर्थना नवस करायचं असेल स्वामी समर्थांना नवस कसा करावा नवस कसा बोलावा आपल्या इच्छा पूर्ण करून घ्याव्यात हे तुम्हाला सांगणार आहे

तर मित्रांनो स्वामींना नवस कसा करावा किंवा कसं बोलावा याची साधी सोपी पद्धत आहे आणि आपण हे घरात राहून सुद्धा करू शकता मित्रांनो तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असते त्या मूर्तीसमोर बसा त्यांना नमस्कार करा मुजरा करा दिवा लावा अगरबत्ती लावा प्रार्थना करा आणि हात सोडून स्वामींकडे बघून तुमच्या इच्छा आहेत आणि हात जोडून स्वामींकडे बघून तुमच्या इच्छा आहेत जे संकट आहे संकटा बद्दल जे हवे आहे इच्छां बद्दल जे हवे आहे ते बोला

वस्तू मला बोलायचं आहे ते बोला आणि प्रार्थना करा स्वामींना प्रार्थना करा आहेत हे स्वामी ज्या माझ्या इच्छा आहेत जे संकटे आहेत माझे जे नवस आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करा

तुम्हाला शक्य असेल ते सर्वकाही स्वामींना बोला येईल स्वामिनी अक्कलकोटला येईल जर तुम्ही माझा नवस पूर्ण केला तर स्वामी मी हे करेल किंवा तुम्हाला जे करावंसं वाटेल ते करा अकरा मुलांना खाऊ घालेल जी तुम्हाला बोलावसं वाटते तुम्ही बोलावे तुमची इच्छा पूर्ण झाली आहे केक महिन्यात आठवड्यात तर तुम्ही जे स्वामींना बोलला आहात ते तुम्ही पुर्ण करा करा अक्रम मुलांना खाऊ घाला परंतु जे तुम्ही बोलला आहात ते पूर्ण केला नाहीतर तुमच्यावर संकट येईल

आपण जे बोलला आहात ते मनाने पूर्ण करा असा हा उपाय आहे जे तुम्ही बोलला आहात स्वामी समोर तुम्ही पूर्ण करा तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्यावर कोणतेही संकटं येणार नाही

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *