इथे लिहा हा अंक पैसा चुंबका सारखा खेचला जाईल

अंक शास्त्रातील 108 या अत्यंत महत्वपूर्ण व शक्तिशाली अंकाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत ही संख्या एका विशिष्ट स्थळी लिहून आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती या संस्थेच्या माध्यमातून आपण पूर्ण करून घेऊ शकतो अनेक लोकांना आश्चर्य वाटेल की.

केवळ ही संख्या लिहून हा अंक लिहून इच्छापूर्ती कशी करता येईल. या निसर्गामध्ये या प्रकृतीमध्ये इतकी रहस्य आहे इतकी गुप्त शक्ती लपलेली आहे की तिथपर्यंत आजुन मानव पोहोचू शकला नाही किंवा विज्ञानही पोचू शकले नाही आधुनिक विज्ञान आजून हे तिथे पोचलेले नाही. परंतु काही पदार्थ इतके महाशक्तिशाली असतात की त्यांचा योग्य वापर केला तर त्यातून मानवाचं कल्याण अवश्य होऊ शकतो.

आपण आणि एक साधुसंतांना महातपस्वी पुरुषांना पाहिले असेलच त्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या जोरावर शक्य करून दाखवल्या आहेत. या साधू संतांकडून या तपस्वी पुरूषाने कडून आपल्याला जेव्हा एखाद्या वस्तू प्राप्त होतात तेव्हा त्या पूर्ण श्रद्धेने निष्ठेने व विश्वासाने ग्रहण करायला हव्या हे श्रद्धा ही निष्ठा दुसरे तिसरे काही नसून आधुनिक विज्ञानाने जी पॉझिटिव्ह एनर्जी मान्य केली आहे.

ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे विश्वास यावरच कोणत्याही प्रकारचे उपाय हे सिद्ध होत असतात आपण जो उपाय करणार आहे त्या उपायाप्रति आपला विश्वास दृढ हवा कोणत्याही प्रकारचा मंत्राचा जप जर आपण 108 वेळा केला. तर त्या मंत्राची शक्ती जागृत होते व तो मंत्र स्वतः जागृत बनतो व एका विशिष्ट सिद्धीच्या जवळ पोहोचतो.

कोणतेही काम असेल ते काम 108 वेळा तुम्ही सातत्याने केले तर ते काम पूर्णत्वास येते त्या कामांमध्ये एक प्रकारचा ठराविक पणा येतो. मानसशास्त्र मध्ये सुद्धा सांगितले आहे की मानवी मनाच्या ज्या भावना आहेत त्या 108 प्रकारच्या आहेत ही 108 संख्या नक्की आली कुठून आपल्याला माहीत असेल की ज्योतिष शास्त्राने मानवजातीचे बारा राशींमध्ये विभागणी केली आहे.

मेष कन्या सिंह तूळ मिथुन अशा बारा राशी आहे आणि या बारा राशींवर नवग्रहांचा प्रभाव पडत असतो नवग्रह या सौरमंडलात आहेत आणि त्यातून उत्पन्न होणारी ही 108 संख्या आहे 12 आणि 9 चा गुणाकार आहे 108. हे संख्या अत्यंत पावरफुल आहे 108 या संख्येत एक शून्य आठ यांची बेरीज नऊ येते 9 या अंकाला पूर्णांक मानला जातो.

हा अंक मंगळ ग्रहाची संबंधित आहे ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह हा मजबूत असतो. उत्तम स्थानी असतो तेव्हा तेव्हा प्रॉपर्टी असेल मालमत्ता असेल धन पैसा असेल त्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही हव्या त्या प्रमाणात प्रॉपर्टी निर्माण होते मंगळ ग्रहाचा मानवी शरीराशी जर आपण संबंध पाहिला.

तर आपल्या लाल रक्तपेशी असतात किंवा जी आपली पचन संस्था आहे आपले पोट आहे या शरीराच्या भागावर मंगळ ग्रहाचा जबरदस्त प्रभाव असतो आजचा हा उपाय वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय सातत्याने करत रहा कित्येकदा असं होतं की आपण सातत्याने उपाय करत नाही हा उपाय आपण रात्री झोपताना करू शकता रात्री शक्य नसेल.

तर सकाळी केला तरी चालेल मात्र दिवसा केल्यानंतर पाच ते दहा मिनिटे आपण निद्रावस्थेत पडायला हवं हा उपाय रात्री केला तर रात्री उत्तम आहे 108 अशी संख्या आपल्याला लिहायची आहे ते लिहिण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे. दंतशास्त्रत तेलाचे फार महत्त्व आहे मोहरीचं तेल मिळत नसेल तर चमेलीचे तेल वापरलं तरी चालेल आणि लाल भडक असणारा कुंकू बाजारामध्ये केमिकलयुक्त कुंकू सध्या मिळत आहे.

त्या कुंकवाचा काही उपयोग नाही. ओरिजनल लाल भडक कुंकू आपण घ्यायचा आहे तांबे या धातूची एक छोटीशी काडी आपल्याला लागणार आहे या काडीचा उपयोग काय तर या काडीने आपण 108 ही संख्या लिहिणार आहोत तांबे या धातू पासून बनलेली ही काडी. तुम्हाला तुमच्या जवळपास थोडासा शोध घ्या हे पहा काही गोष्टी प्राप्त करायचा म्हणल्यावर थोडीशी हालचाली कराव्यात लागतात.

तशी धावपळ करायला तांब्याची काडी अगदी सहज मिळून जाईल. तरी तांब्याची छोटीशी काडी आपण घ्यायचे आहे आणि या काडीने आपण 108 हा अंक लिहिणार आहोत तांबे का तर तांबे या धातूचा संबंध मंगळाशी फार जवळचा आहे आपण या मंगळाची मजबूत बनविणार आहोत. तर कोणत्याही दिवशी आठवड्यातील अगदी कोणत्याही दिवशी शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष असो.

कोणताही महिना असो रात्री झोपताना आपण आपली जी नाभी आहे ती म्हणजे बेंबी आपल्या नाभीच्या खाली आपल्याला 108 हा अंक लिहायचा आहे. हा उपाय पुरुषही करू शकतात महिला ही करू शकतात लहान मुलेही करू शकतात आणि वयोवृद्ध ही करू शकतात आपल्या नाभीच्या खाली आपण जे मोहरीचं तेल घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाका.

एका पात्रांमध्ये किंवा एका वाटीमध्ये कुंकू आणि मोहरीचे तेल किंवा चमेलीचे तेल अगदी व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्याचा घोळ तयार करायचा आहे तो गोळा तयार झाल्यानंतर अगदी व्यवस्थित 108 ही संख्या लिहायची आहे. आपल्या बेंबीच्या बरोबर खाली आपल्याला ही संख्या त्या ठिकाणी लिहिल्यानंतर आपण स्वतःही लिहू शकता.

किंवा दुसर्‍यांकडून हे लिहून घेऊ शकता लिहिल्यानंतर श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करायचा आहे. मोठ्याने श्वासोश्वास चालू असावा मोठा श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आणि हे करत असताना आपली जी इच्छा आहे त्या इच्छेचा पण स्मरण करायचा आहे जी काही तुमची इच्छा आहे की धन प्राप्ती व्हावी.

पैसा यावा प्रॉपर्टी व्हावी मालमत्ता व्हावी किंवा अगदी कोणत्याही प्रकारची तुमची जी मनोकामना आहे ती आपण सातत्याने स्मरण करत झोपी जायचं झोपी नाही गेला तरी चालेल मात्र शांत पडून राहा. अगदी पाच दहा मिनिटे पडून राहा जर तुम्ही दिवसा हा उपाय करताय तर दिवसा हा उपाय करताना पण पाच ते दहा मिनिटं निद्रिस्त अवस्थेत झोपलेल्या अवस्थेत पडून राहा.

हा उपाय सलग सातत्याने आवश्यक काही दिवस करा. एक दोन तीन आठवडे आवश्य करा एक दोन तीन आठवडे सलग करून पहा आपल्याला दिसेल आपली इच्छापूर्ती होत आहे जी काही मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे अत्यंत गुप्त अशा प्रकारची शक्ती नक्की वापरून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.