उपाशीपोटी या 2 बिया खा एकही केस गळणार नाही पांढरे केस कायमचे काळे पोटाची चरबी खल्लास हाडे मजबूत

आज आपण पाहणार आहोत की वजन जर वाढले असेल आणि तुमचे केस गळत असतील केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही तरुण आहात परंतु तुमचे केस पांढरे झालेले आहेत तर त्यासाठी त्याच बरोबर हाडे सांधे दुखी कॅल्शियम ची कमतरता आहे. अशा तुमच्या साठी दोन प्रकारचे बी तुम्हाला सांगणार आहे.

कि ते सकाळी उपाशी पोटी सेवन करायचं आहे. मंडळी हा जर उपाय आपण केला तर तुमचे केस गळणार नाही. तुमची केस पांढरे होणार नाही. वजन वाढले असेल तर चरबी जळून जाईल. सांधेदुखी गुडघेदुखी हे सगळे समस्या निघून जातील. तर बघूया कि कोणते दोन बी आपल्याला वापरायचा आहे.

कसा त्याचा वापर करायचा आहे प्रमान काय घ्यायचं आहे. जी दोन बी मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी उपाशी पोटी खायला त्यातील पहिली जी बी आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याला आपण आळशी किंवा जवस असा म्हणतो बऱ्याच भागामध्ये जवस म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंडळी ह्याच्यात अनेक प्रकारचे गुणधर्म असल्यामुळे.

केस गळती थांबते त्याचबरोबर चरबी कमी होण्यासाठी यामध्ये भरपूर फायबर्स आहेत त्याच्यामुळे सकाळी उपाशी पोटी आपण जर एक चमचा त्याचा जर खाल्ला तर नक्कीच आपल्याला कॅलरी काउंट कमी होतो. त्याच बरोबर चयापचय मेटाबोलिजम तुमचं वाढतं आणि तुमचे वजन कमी करण्यासाठी या बी अत्यंत फलदायी आहे.

तर सकाळी उपाशी पोटी एक चमचा आपण बी घेणार आहोत सोबत त्याच्या सोबत अजून एक बी आपण घेणार आहोत. ह्याच्या मध्ये काय आहे तर याच्या मध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स आहेत खनिज आहेत जी केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत हे ह्याच्या मध्ये असल्यामुळे केस वाढण्यासाठी.

तुमच्या वजनासाठी त्याचबरोबर तुमचे गुडघेदुखी कॅल्शियम सुद्धा याच्यात भरपूर प्रमाणात आहे. त्याचे सेवनाने कॅल्शियमची उणीव भरून निघते आणि म्हणून एक चमचा दररोज अलसी किंवा जवस याचे बी आपण सेवन केले पाहिजे हलकेसे तुम्ही त्याच्यामध्ये सेंधवे मीठ टाकू शकता किंवा कच्चा जरी खाल्ला तरी काही हरकत नाही.

मंडळी आता पाहूयात दुसरा बी जी आपल्याला ह्याच्या बरोबर सेवन करायचा आहे. आणि ती म्हणजे मेथीचे बिया बघा मेथी आपण भाजी बनवून खात असतो परंतु मेथीचे बी या देखील अत्यंत उपयोगी आहे. सर्वात जास्त प्रोटीन हा मेथीदाणे मध्ये असतो. आपल्याला माहित आहे केसांची आवश्यक वाडी साठी केस मजबूत राहण्यासाठी

गळू नये त्याचबरोबर पांढरे जर केस असतील तर ती काळे होण्यासाठी या मेथी दाण्यांचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आपल्याला काय करायचे एक चमचा जे मेथीदाणे आहे ते आपल्याला भिजत घालायचे आहे. साधारण दोन तासापर्यंत तुम्हालाही दाणे भिजत ठेवायचे आहेत. त्यामुळे यातील जे सर्व सत्व आहे हे आपल्याला पाण्यामध्ये येणार आहे.

आणि आपल्याला काय करायचे सकाळी उपाशी पोटी हे दाणे आपल्याला चावून-चावून खायचे आहे. आणि यातील पाणी देखील आपल्याला पिऊन घ्यायचा आहे. सोबत आपल्याला या आळशीच्या बिया भाजून घ्या हलके किंवा कच्चे एक चमचा हि मेथीचे दाणे चावून खा त्याबरोबर पाणी प्या एक चमचा ह्या आळशीच्या बिया चावून खा.

हे दोन्ही पदार्थ उपाशीपोटी चाऊन खाल्याने तुमच्या शरीरामध्ये आश्चर्यकारक बदल होतो. मेटाबोलिजम वाढतं पोटावरची चरबी जळून जाण्या मध्ये याच्यात असलेल्या आश्चर्यकारक घटक मदत करतात. त्याचबरोबर केसांचे सर्व समस्या तुमची निघून जातील सांधेदुखी असेल गुडघे दुखी असेल हे देखील तुमचं निघून जाणार आहेत.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.