ऑक्सिजन लेवल व रोग प्रतिकारक शक्ती प्रचंड वाढवण्यासाठी हा सोपा उपाय सर्दी खोकला कफ बाहेर फेका

सध्याच्या संसर्गाच्या काळामध्ये आपल्या स्वतःचा जर जीव वाचवायचा असेल आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवायची असेल त्याचबरोबर आपल्या ऑक्सिजनचे लेवल खालावली असेल. ऑक्सिजनचे लेवल वाढवण्यासाठी त्याचबरोबर इमुनिटी पॉवर वाढवण्यासाठी कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन किंवा छोट्या छोट्या संसर्गाचा त्रास होऊ नये.

असे जर वाटत असेल सर्व समस्यांवर पूर्ण करणारा असा उपाय घेऊन आलेली आहे. हा जो उपाय आहे तो तुम्ही सेवन करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप पाणी. या ठिकाणी तुम्हाला पातेल्यात दोन कप पाणी घ्यायचे आहे त्यात तीन काळीमिरी ॲड करायचे आहे. काळी मिरी मध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज मुबलक प्रमाणात असतात.

बरोबर अँटी इंफ्लेमेंट्री प्रॉपर्टीज देखील मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. त्यामुळे आपल्या छातीमध्ये साठलेला कफ तसेच यामध्ये घशामध्ये चिकटलेला स्त्राव आहे तो पूर्णपणे पातळ करण्यासाठी आपल्याला याठिकाणी काळी मिरीची खूप मदत होत असते. पण मित्रांनो त्यानंतर आपल्याला लागणार आहे.

या ठिकाणी आले छोटे छोटे त्याचे स्लाईस बनवून घ्यायचे आहे. बनवण्याचे ऐवजी ऐवजी तुम्ही किसूनसुद्धा ॲड करू शकता आणि त्यानंतर आपला अतिशय महत्त्वाचा घटक आहे ती म्हणजे तुळशीची पानं. तुळशीच्या पानांमध्ये अँटि ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजन ची लेवल वाढवण्यासाठी.

तुळशीची पाने अत्यंत या ठिकाणी उपयोगी ठरणार आहे. तर साधारणत: हे दोन कप पाणी आहे. ते एक कप होईपर्यंत आपण लो मिडीयम हिट वर उकळून घेणार आहोत. मित्रांनो हा जो उपाय आहे तो अगदी साधा सोपा आहे. आणि इफेकटीव्ही आहे. यामुळे काय होते आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढते.

रक्तातील ऑक्सिजन ची पातळी कमी झाल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते फुफुसाचे कार्य शक्ती पूर्णपणे कमी होते. आणि सर्व घटक तुम्हाला यात ऍड करायचे आहेत आज गॅस वरती व्यवस्थित लो मिडीयम हिटवर उकळून घ्यायचे आहोत. या मिश्रणाचा सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी जेवणानंतर.

या काढयाचा सलग एक आठवड्या पर्यंत सेवन केले तर तुमच्या शरीरातील ऑक्सिजन ची लेवल जी आहे ती पूर्णपणे वाढून जाणार आहे. आणि ती टिकून देखील राहणार आहे. तुम्ही एखाद्या पॉसिटीव्ही व्यक्तींचा संपर्कात आल्यानंतर तुम्हाला भीती वाटत असेल तर अशावेळी घरातील फक्त पाच ते दहा मिनिटांत होणारा जो उपाय आहे.

तो बनवून या मिश्रणाचे सेवन करायचे आहे. काढा गाळून घ्या जर तुम्हाला 98/99 अशी ऑक्सिजन ची लेवल हवी असेल तर अशावेळी या काढा चे अवश्य सेवन करा. तुमची ऑक्सिजन ची लेवल तर वाढणारच. त्याचबरोबर तुमची रोग प्रतिकारशक्ती प्रंचड वाढणार आहे. यामुळे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन चा धोका उद्भवणार नाही.

त्याचबरोबर सर्दी खोकला अश्या वेळी सुद्धा तुम्ही हा काढा सेवन करू शकतात. तुम्हाला संसर्ग होऊन गेला असेल अश्यावेळी तुमच्या घशामध्ये वारंवार कोरड पडत असेल. तुमचा नाक वारंवार कोरडा होत असेल. तुमचं नाक पॅक होत असेल. तर अशावेळी सुद्धा या काढाचे नक्कीच मित्रानो सेवन करू शकतात.

साध्या सोप्या घरगुती उपायाच्या मदतीने तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत. तुम्हाला आराम देखील वाटणारा हे अत्यंत साधा सोपा 100% इफेक्टिव उपाय तुम्ही नक्की ट्राय करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.