तुम्हाला वारंवार मुतखडा होत असेल ऑपरेशन करण्याची वेळ आली असेल किंवा लघवी संबंधित इतर कुठलीही समस्या असेल तर तुमच्या परिसरातील ही एक वनस्पती आहे याची पाने वापरा त्याने किडनी स्टोन किंवा मुतखडा तुकडे होऊन बाहेर पडतो
या पानांच्या वापराने बावीस मिलिमीटर पर्यंतचे अनेक व्यक्तींचे किडनी स्टोन गळून पडले आहे अशी ही गुणकारी वनस्पती आहे ही वनस्पती कोणती आणि कुठे मिळणार नाही मिळाली तर याला पर्याय काय हे आपण आज बघणार आहोत सोबतच्या उपायाने दमा पोटदुखी भूक न लागणे लघवी संबंधित सर्व समस्या दूर होतात
तसेच युरिन इन्फेक्शन कमी होते एखाद्या व्यक्तीस थांबून थांबून लघवी येत असेल तर ती देखील दूर होते असा हा गुणकारी उपाय आहे ज्या व्यक्तींना किडनी स्टोन झाला आहे अशा व्यक्तीने पाणी भरपूर प्यावे कॅल्शियम युक्त पदार्थ कमी खावे
मांसाहार किंवा नॉनव्हेज खाऊ नये यामुळे शरीरातील प्युरीन नावाचा घटक वाढतो आणि हा घटक वाढला की शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण देखील वाढते युरीक ॲसिड वाढले की मुतखड्याचा आकारही हळूहळू वाढायला लागतो म्हणून ज्या व्यक्तींना किडनी स्टोन झाला आहे त्यांनी नॉनव्हेज खाणं टाळलं पाहिजे
आज आपण यासाठी पानफुटी चा उपाय बघणार आहोत शहरात नर्सरीत हे झाड सहज मिळते याचे इंग्रजी नाव लाईफ प्लांट असे आहे याला पर्ण बीज पत्थरचट्टा असे नावही आहेत ही पाने हिरवी असतात व याला बॉर्डर ही वेगळ्या रंगाची असते पानफुटीचे शास्त्रीय नाव ब्रायो फाइलम पिलॅटम कसे आहे
आता याचा उपयोग समजून घेऊ ह्याची आठ ते दहा पाने तोडून आणावी मिठाच्या व साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याचा रस काढावा हा रस साधारणता तीस ते पन्नास मिली पर्यंत झाला पाहिजे मुतखडा मोठा असेल तर तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी एक कप रस सलग सात दिवस घ्यायचा आहे शक्यतो तुमचा मुतखडा तिसऱ्या ते पाचव्या दिवशी पडून जातो पण नाही पडला तर याचा वापर सलग अकरा दिवस पर्यंत करायचा आहे
हे करताना एक काळजी घ्यायची कि हा रस घेतल्यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ खायचा नाही ज्या व्यक्तींना रस काढणे शक्य नाही अशांनी पाच ते सहा पाने स्वच्छ धुऊन चावुन खायचे आहेत हे चवीला थोडे तुरट असतात अशा या पानफुटीच्या उपायाने तुमचा मुतखडा त्वरित निघून जाईल
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही