कडधान्याला कीड लागू नये यासाठी कधीही न ऐकलेल्या दोन सोपे ट्रिक्स वर्षानुवर्षे कडधान्य खराब होणार नाही

फ्रेंड्स, आपल्या घरातील कडधान्य फार काळ टिकावे यासाठी आपण वेगवेगळे केमिकलयुक्त औषध आहे त्यांचा वापर करतो त्यामुळे आपले ते कडधान्य आहे ते थोड्या दिवसां पूर्वी व्यवस्थित राहतात,परंतु काही दिवसानंतर काही महिन्या नंतर ते पुन्हा कीडू लागतात.

आज मी तुम्हाला या ठिकाणी दोन ट्रिक्स सांगणार आहेत या ट्रिक्स आहेत त्या वापरल्यामुळे तुमच्या घरातील जे कडधान्य आहे. ते वर्षानुवर्षे तुमच्या घरा मध्ये व्यवस्थित राहणार आहे त्याला कीड किंवा भुंगा वगैरे असतो. ते काहीही लागणार नाही तर सर्वात पटकन की लागणारे कडधान्य कोणतं असेल मुग आहे.

त्यानंतर तूर आहे तर मुग आणि तू तूर जे कोणतेही कडधान्य असतील तर ते कडधान्य तुम्ही जर आपल्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स आहेत. त्यामध्ये तुम्ही हे कडधान्य भरून ठेवले तर तुमचं कडधान्य नक्कीच दोन वर्षांत व्यवस्थित राहणार मुग जास्त प्रमाणामध्ये लवकर खराब होतात किडे वगैरे लावू शकता.

या पद्धतीने तुम्ही जर बॉटलमध्ये भरून तुम्ही कडधान्य ठेवले. तर तुमचे कडधान्य व्यवस्थित राहणार आणि खराब होणार नाहीत थ्रीजी ठीक आहे ती माझ्या आईने मला सांगितले आहे नाही तर माझ्याकडे जे मूग होते ते दोन तीन महिन्यांमध्ये खराब होते. या पद्धतीने मी कडधान्य स्टोअर करून ठेवते.

तर माझ्या घरातील कडधान्य कोणत्याही प्रकारचं खराब होत नाही ही झाली पहिली स्टिक आता मी तुम्हाला दुसरी स्ट्रीक सांगणार आहे. ती अनेक जणांना माहिती देखील असेल ज्या आपण बरणीमध्ये कंटेनरमध्ये मूग स्टोअर करून ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण पेपरचे तुकडे छोटे छोटे करायचे आहे.

त्यामध्ये पेपरचे तुकडे टाकायचे आहे अस केल्यामुळे जा ही कडधान्यांमध्ये ओलावा असेल हा पूर्णपणे पेपरचे तुकडे शोषून घेतात आणि त्यामुळे आपल्या चे कडधान्य आहे. ते व्यवस्थित राहतात अशा एअर टाईट कंटेनरमध्ये तुम्ही जर कडधान्य ठेवले वर्षभर आपण नंतर व्यवस्थित राहू शकता. परंतु, मी जे तुम्हाला अगोदर सांगितले स्ट्रीक आहे.

बॉटलमध्ये भरलेले कडधान्य थोडसे ज्या ठिकाणी ऊन येत आहे. अशा ठिकाणी जर तुम्ही ठेवलेत तर तुमचे वर्षानुवर्ष जसे आहे तसे कडधान्य राहणार आहेत तर तुम्हाला सांगितलेले आहेत दोन स्ट्रीक नक्की फॉलो करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.