कपाळावर असे कुंकू कधीच लावू नका नाहीतर नवऱ्यासोबत वाईट घडू शकते

आज मी तुम्हाला भांगात कुंकू करताना कोणती काळजी घ्यावी कुंकू कोणत्या बोटाने लावावे दिवसातून किती वेळा आपण कुंकू लावू शकतो कुंकू लावण्याचे कोणकोणते फायदे आहेत व योग्य प्रकारे कुंकू लावल्या त्याचे काय परिणाम होतात हे आपण बघणार आहोत. सवाष्ण स्त्रीने भांगात कुंकू भरणे खूप शुभ असते.

परंतु जेव्हा आपण खूप महागात पडतो हे सर्वांसमोर कधीही भांग भरू नये आपल्या रूम मध्ये आत जाऊन भांग भरावे. आपली कुंकुची बाटली किंवा सिंधुर पेन्सिल ते कधीही इतरांबरोबर शेअर करू नये आपण आपला मेकअप च्या वस्तू आपली वहिनी बहिणी त्यांच्याबरोबर कुंकुही शेअर करतो पण हे चुकीचे आहे.

आपण भांग भरताना कोरडे कुंकू सिंधू पेन्सिल ओला सिंदूर अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो. परंतु काही भागात कोरडा कुंकू भांग भरणे खूप शुभ असते तुम्ही यापैकी कोणताही सिंधूर वापरू शकता परंतु भांग भरतांना तर नाकावर किंवा चेहऱ्यावर त्यातील थोडे से कुंकू जर पडले तर ते खूपच शुभ असते.

कारण नाकावरून पडणे याचा अर्थ तुमच्या पतीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. कुंकवाची डबी ठेवताना नेहमी मुलांचा हात तिच्या पर्यंत जाणार नाही अशा प्रकारे ठेवावी नाहीतर कुंकू खाली पडून त्याची अवहेलना होऊ शकते परंतु जर आपल्या हातून किंवा इतरांच्या हातून चुकून कुंकू खाली पडले तर त्याला नमस्कार करून थोडेसे कुंकू आपल्या कपाळावर लावावे.

व मग संपूर्ण कुंकू डबीत भरावे. खाली राहिलेले जास्त खराब झालेले कुंकू उचलून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यावे ते पायाखाली येणार नाही याची काळजी जरूर घ्यावी सकाळी स्नान झाल्यावर ते झाल्यावरच कुंकू भरावा. आंघोळीपूर्वी भांग भरू नये तुम्ही दिवसभरात कितीही वेळा आपला भांग भरू शकता पण दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी भांग जरूर भरावा.

काही स्त्रियांना एका साईडला तिरपे कुंकू लावण्याची सवय असते. पण असे म्हणतात की जि स्त्री एका बाजूला तिरपा भांग भरते तिचा पतीही तिच्यापासुन बाजुला होऊन जातो तसेच स्त्री भांग भरते परंतु केसांच्या मध्ये टाकून देते तिचा पती समाजापासून अलिप्त होतो एकटा पडतो. म्हणून सिंदूर लावताना नेहमी नाकाच्या शेंडा पासून सरळ रेषेत वर लावा.

दिसेल व ते इतरांना दिसेल अशा पद्धतीने लावावे जर तुम्ही कोरडा कुंकु लावत असाल तर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने भांग भरावा. याला खूप महत्व दिले गेले आहे कारण लग्नापूर्वी मुली टिकली लावतात लिपस्टिक लावतात बांगड्या घालतात परंतु भांग भरण्याचा अधिकार तिला लग्नानंतरच प्राप्त होतो.

लग्नाच्या वेळी पहिल्यांदा पतीला आपल्या पत्नीच्या भांगात कुंकू भरतो व तेव्हापासून मुलगी सवाष्ण स्त्री होते व भांग बनायला ुरुवात करते म्हणून तिच्या जीवनात भांग भरण्याचे खूप महत्त्व आहे. भांग भरलेली स्त्री दिसल्यास दिसल्यास त् तिच्या विवाहित असल्याचे हे प्रमाण आहे कुंकू म्हणजे कृती सांगत होते.

कुंकू देवी देवतांना अर्पण केले जाते व ते स्त्रीलाही भांग भरण्यासाठी दिले जाते. म्हणजे तिला देवी देवता एवढाच मान दिला जातो सिंदूर लावणे या सौंदर्यातही भर टाकते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे शुभ असते सिंधुर लावताना चांगल्या क्वालिटीचे लावावे नाही तर त्यापासून अॅलर्जी होऊ शकते व आपल्या स्कीन ल त्रास होऊ शकतो.

काही स्त्रिया जास्त मॉडर्न असतात म्हणून त्यांना भांग भरणे आवडत नाही परंतु रोज नाही तरी आठवड्यातून दोन दिवस तरी भांग अवश्‍य करावा तसेच सण वार व्रत वैकल्ये असतानाही भांग जरूर भरावा असे या सर्व गोष्टी सवाष्ण स्त्रीला माहीत असणे आवश्यक आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.