कमी झालेली दृष्टी डोळ्याचा चष्मा काढून फेका एक फळ

आज आपण डोळ्यांची नजर जर कमजोर झाली असेल डोळे कमकुवत होऊन डोळ्यातून पाणी येणे डोळे लाल होणे या समस्या असतील व तुम्हाला जर चष्मा लागला असेल हळूहळू चष्म्याचा नंबर पूर्णपणे कमी होऊन या उपायाने चष्मा निघून जातो यासाठी घरगुती नॅचरल उपाय जाणून घेऊया हा उपाय केल्याने डोळ्यांची जी नजर कमजोर झाली आहे ती तजेलदार होणार आहे

ती वाढण्यास मदत होणार आहे डोळेदुखी डोकेदुखी डोळ्यांचे आजार छोट्या-मोठ्या समस्या आहेत त्या सहजतेने बऱ्या होता यासाठी आपल्याला लागणार आहे खजूर नरम खजूर घ्यायचे आहे किंवा खारीक घेतली तरी चालेल जर तुम्ही खारीक वापरणार असाल तर दोन खारीक एका वेळेस घ्यायचे आहेत आणि दिवसभर कोमट पाण्यात भिजत ठेवायचे आहेत

नंतर याच्या बिया काढून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे किंवा नरम खजूर जर वापरणार असाल तर सर्वप्रथम याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत यानंतर दोन काळी मिरी व एक चमचा भरून बडीशेप थोडीशी कुठून घ्यायचे आहेत यानंतर एका मिक्सरच्या पात्रात कुठुन घेतलेली मिरी बडीशेप व खजूर टाकायचे आहे यामध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे आहे

आणि हे एका ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढेल कॅल्शियम वाढून शरीरात एक नवीन एनर्जी उत्साह तयार होणार आहे ज्या व्यक्तींना निद्रेचा त्रास आहे झोप येत नाही अशा व्यक्तींना झोप देखील व्यवस्थित लागणार आहे त्याच बरोबर ज्या व्यक्तींची नजर कमजोर झालेली आहे डोळ्यांना चष्मा लागलेला आहे अशा व्यक्तींनी हे दररोज रात्री झोपण्यापूर्वी पिऊन घेतले

तर या व्यक्तींना 21 दिवसातच फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही एकवीस दिवसातच तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट मिळेल डोळ्यांची जी कमकुवत झालेली नजर आहे ती हळूहळू वाढायला लागेल आणि तुम्ही हा उपाय जर कंटिन्यू पुढे देखील करत गेलात तर कितीही नंबरचा चष्मा असेल तर तो हळूहळू निघून जाण्यास मदत होईल डोळ्यांना लागलेला चष्मा सहजतेने कधी उतरून गेला आहे

हेही तुम्हाला कळणार नाही लहान मुलांसाठी तर हा उपाय खूप बेस्ट आणि पावरफुल आहे आणि जर तुम्हाला चष्मा नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय केला तर तुमची नजर कमजोर होणार नाही व तुम्हाला चष्मा देखील लागणार नाही ज्या वेळेस तुम्हाला हे प्यायचे आहे त्यावेळेस हे बनवून घ्यायचे आहे

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *