आपण दिवस-रात्र कोणते ना कोणते कर्म करीत राहतो आपण ज्यावेळी शांत बसलेला असतो त्यावेळी सुद्धा मनात काहीतरी विचार सुरू असतात म्हणजेच त्या वेळीही आपले कर्म चालूच असते. आपण जे काही कर्म करतो त्या कर्मांचा भागीदार कोण आपण जे काही कर्म करतो त्याचे कोणीही भागीदार होऊ शकत नाही आपण केले त्याचे फळ आपल्याला कळेल.
आपण सर्व आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी कोणतेही कार्य केले असेल परंतु आपण केले मग त्याचे फळही आपल्यालाच भोगावे लागेल. परंतु कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते परंतु त्याचे फळ कोणाला द्यावे हे लक्षात येत नाही काय करावे ते समजत नाही याविषयी एक कथा सांगितली जाते या विषयी एक कथा सांगितली जाते चला तर पाहूया ती कथा कर्माचा भागीदार कोण.
एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्यास करता एका दारात उभा राहिला. भिक्षांदेही अशी गर्जना केली घरात एकटेच भिक्षांदेही असे त्याने गर्जना केली घरात एकटेच म्हातारी होती ते म्हणाले महाराज मी एकटीच आहे घरात आमटी भात तयार आहे चार घरात दिक्षा मागण्यापेक्षा आज इथे जेवण करा ब्राह्मण म्हणाला ब्राह्मणाचे जेवण झाले ताक मागितले
ताक म्हातारीच्या घरात या दिवशी नव्हते ती म्हणाली थांबा महाराज शेजारणी कडून घेऊन येते कडून पाठवले ताक मागितले ते भांडे भरून ताक दिले कोणाच्या भातावर टाकले ब्राह्मणाने भुरका मारला तो शेवटचाच ब्राह्मण तडकाफडकी मेला. चित्रगुप्त आणि देवांना प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती आज नियती धर्मातर पाळला होता.
शेजारणीने ही शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने दिले होते. आणि ताक पिऊन आला होता कारण त्या टाका तुम्ही होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते या नागाला जाब विचारला नाही म्हणाला यात माझा काय दोष घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील विष पडले.
म्हणून विचारलं तर म्हणाली यात माझा काय दोष सापांना पकडून खाणे हा माझा धर्म आहे प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता बघ आता या कर्माचा भागीदार कोण हे पाप कोणाचा माझी मारायचे चित्रगुप्त नामदेवांना म्हणाले चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार हे तुम्हाला दाखवतो. दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण मरून पडला होता तेथे आले हा हा म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली.
की आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला हळूहळू आलेल्या बायका तिथे जमलेल्या एक बाई म्हणाल्या काय आजी ब्राह्मण कसा काय मेला तेव्हा तुम्हाला भरपूर होते ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने भोजन घालून ठार मारले गेले. तिथे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचे भागीदार बनवले व जे जे बदनामी करतात त्यांच्या त्यांच्या माती ते पाकीट मारले गेले. एखाद्या घटनेबद्दल सत्य माहिती नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे.
जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही. किंवा स्वतःच्या कानांनी ऐकत नाही तोपर्यंत तुमच्या तोंडाने ते बोलू नका कारण हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की कर्माची गती कशी आहे ते कर्मा घडले तर त्याचे फळ तर द्यावेच लागेल. ते कोणाला ना कोणाला भोगावेच लागते आणि भगवंत या फळाचे सर्वांना अगदी व्यवस्थित वाटप करतात.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.