कलियुगात भाग्यवान महिलांच्या शरीरावर दिसतात ही नऊ लक्षणे महालक्ष्मीचे रूप असतात अशा महिला

असे म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो प्रत्येक पुरुषाला वाटते जी स्त्री लग्न करून आपल्या घरी येईल की भाग्यशाली असावी तिच्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे आपल्या घराची आपल्या कुटुंबीयांची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या जीवनात आनंदी आनंद असावा.

काही पुरुषांच्या बाबतीत हे खरेही होते त्यांच्या घरात येणारी स्त्री खरोखरच आनंद व भाग्य घेऊन येते व घरातील संपूर्ण वातावरणात आनंद पसरवते भविष्यपुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितली आहेत की ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात. त्या स्त्रिया लग्न होऊन जा घरी जातात या घराला स्वर्ग बनवतात.

त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री जी स्त्री दररोज भगवंतांचे व तुळशीचे पूजन करते घरात देवाजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावते. स्वयंपाक झाला की आधी भगवंतांना आणि वैद्य देते नंतर सर्व जण भोजन करतात त्या स्त्री मुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते.

आणि अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते. दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती जयश्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते जास्त हव्यास करीत नाही तिचा पतीही तिच्यावर आनंदी असतो काही स्त्रिया जर शेजारी कोणती वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात.

त्यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकीनऊ येतात कधीकधी पत्नीच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामातही गुंतावे लागते आणि त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून जर स्त्री समाधानी असेल तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करता नाही पण तिला जास्त कष्ट करावे लागत नाहीत.

व घरातील वातावरण आनंदी आणि समाधानी असते तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये धैर्य असावे धाडस असावे. कोणतीही परिस्थिती आली तरीही न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद फ्री मध्ये असावे व कितीही वाईट परिस्थिती असेल तर स्त्री भक्कम पणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असेल तर वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही.

आणि त्यातूनही लवकरात लवकर मार्ग निघतात चौथे लक्षण म्हणजे राग न येणे तसं तर हा गुण असणे अशा स्त्रिया मिळणे अवघड आहे कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मता स्वभाव असतो परंतु अति राग करणे चिडचिड करणे कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत. थोडा फार राग सर्व स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा व त्या रागाचा आतल्याआत मोठा साठा होऊन.

कधीतरी मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात जर्सी सारखी राग राग करत असेल चिडचिड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते. भांडणे व वाद-विवाद होत राहतात म्हणूनच स्त्रीने संयमी व शांत असावे समोरच्या व्यक्तीचे काही चुकत असेल तर त्याला जरूर विरोध करा पण प्रत्येक बाबतीत चिडचिड करून आणि भांडणे करून घरातले वातावरण दूषित करू नका.

पुढील लक्षण म्हणजे समजदार स्त्री जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजुतदारपणाने घेते शांतपणे सर्व समजावून घेते जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा शांतपणे स्वीकार करते असेच सर्वांशी चांगले वाटते व गोड बोलते ते घर हि सुखी व आनंदी असते ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते. ही स्त्री सर्वांशी गोड बोलुन आपले सगळ्यांशी चांगले संबंध निर्माण करते मित्र-मैत्रिणी शेजारी पाजारी सर्वांनाच धरून ठेवते.

आणि वेळ प्रसंगी ते सर्व तिच्या कुटुंबीयांसाठी धावून येतात पण जी स्त्री कडू बोलते वाईट बोलते ती सगळ्यांबरोबर आपले संबंध बिघडवून ठेवते. वाईट प्रसंगी तिच्या कुटुंबीयांसाठी कुणीही धावून येत नाही व तिचे कुटुंब अडचणीत येते जा स्त्रीच्या तळपायावर त्रिकोणाचा आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते त्याशिवाय जा स्त्रीच्या पायाचे तळवे सर्पाकार म्हणजेच खोलगट असतात.

ती स्त्री ही आपल्याबरोबर सर्व प्रकारची सुख समृद्धी घेऊन येते व आपल्या कुटुंबालाही सुख व समृद्धी मिळवून देते ज्या स्त्रीचे डोळे हरणी सारखे असतात हेही खूप भाग्यशाली असते आणि सर्वांना आनंद देते ज्या स्त्रीच्या बेंबी जवळ तीळ असते. स्त्री आपल्या पतीला खूप ऐश्वर्य वर्धन मिळवून देते ज्या स्त्रीच्या कपाळावर मधोमध तीळ असते ती स्त्री संपूर्ण घराला आनंद मिळवून देते.

ज्या स्त्रीचे भाग्य खूप जोरदार असते त्यामुळे तिच्या कुटुंबियांची कोणतीही कामे वेगाने पूर्ण होतात व त्यात त्यांना यश मिळतेआता आपल्या लक्षात आलं असेल की भाग्यशाली स्त्रिया कशा असतात.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.