कसलाही मुतखडा तीन दिवसात चुरा होऊन निघून जाईल या पानाचा वापर असा करा

लाखो रुपयांची औषधे फेल होतात या औषधी वनस्पती पुढे पृथ्वीवरील अमृत आहे ही वनस्पती मुतखडा हाय ब्लड प्रेशर डायबिटीस लघवीच्या समस्या विंचू चावणे कानदुखी चेहऱ्यावरील पिंपल्स डाग मुरूम यावर प्रभावी अशी ही वनस्पती आहे

या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि घरगुती रामबाण औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो काही आजार नसेल तरीदेखील या वनस्पतीचे पान सेवन करणे आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते तर अशी ही वनस्पती आहे पानफुटी हिंदीत या वनस्पतीला पत्थरचट्टा असेही म्हटले जाते अनेक औषधांमध्ये याचा वापर केला जातो

काही आजार आपण बघणार आहोत पहिला आहे मुतखडा आपल्याला एक पान घ्यायचे आहे आणि ते साध्या पाण्यात धुऊन नंतर मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायचे आहे नंतर दोन काळी मिरची पावडर करून त्या पानावर ठेवायचे आहे विड्याचे पान आपण जसे खातो तसे हे पान खायचे आहे आणि त्यानंतर मध्ये मध्ये किंवा पान खाऊन झाल्यावर कोमट पाणी पिऊ शकतो जेणेकरून याचे पचन नीट होईल यामुळे लघवीची समस्या दूर होईल आणि मुतखडयाचे तुकडे तुकडे होऊन तो बाहेर पडेल

पुढील एक उपाय मुतखडा साठीच करायचा आहे हे पान स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्याची बारीक पेस्ट करायचे आहे आणि त्याचा रस वस्त्रगाळ करून तो रस दोन चमचे उपाशीपोटी घ्यायचा आहे दोन्ही पैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकतात शरीरात कॅल्शियमचे प्रमाण जास्त झाल्यामुळे मुतखडा होऊ शकतो

हा उपाय सलग पाच दिवस केला तर तुमचा मुतखडा तुकडे होऊन लघवीद्वारे बाहेर पडणार आहे तुम्हाला कधी विंचू चावला तर या वनस्पतीच्या पानांची पेस्ट करा आणि त्या जागेवर लावा विंचू चावल्यामुळे होणाऱ्या वेदना त्वरित कमी होते

तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स डाग असतील तर ह्याची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावली तर फायदेशीर ठरते अनेक आयुर्वेदिक गुणांनी फायदेशीर अशी ही वनस्पती आहे जिथे दिसेल तिथून या वनस्पतीचे पाने तोडून आणा अनेक आजारांपासून सुटका यामुळे होते

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.