कसलीही खाज हा घरगुती उपाय केल्यास तीन दिवसात जाते खरूज गजकर्ण नायटा संपूर्ण नष्ट

आज आपण त्वचारोगासाठीचा घरगुती उपाय जाणून घेऊया त्वचारोगाचे पहिले लक्षण म्हणजे खूप खाज येते जखम होते व त्याचे रुपांतर त्वचारोगात होते त्वचा रोग जर होऊ नये असे वाटत असेल तर आधीच काही घरगुती उपाय करायला हवेत हा उपाय केल्याने तुम्हाला गजकर्ण होणार नाही त्वचेवर कोणत्याही प्रकारची खाज असेल.

तर ती नष्ट होईल आंघोळीनंतर अवघड भाग जर स्वच्छ पुसले नाहीत व तसे अंतर्वस्त्र घातले तर त्या ठिकाणी ओलावा निर्माण होतो बॅक्टेरिया निर्माण होतात त्यामुळे अनेक इन्फेक्शन्स होतात त्याचबरोबर मेहनतीची कामे करत असाल व्यायाम करत असाल तर घाम आल्यानंतर तो घाम स्वच्छ पुसायला हवा.

असे नाही केल्यास बॅक्टेरिया निर्माण होतात व यासाठी अनेक उपाय करतो आजच्या उपायासाठी आपल्याला तीन पदार्थ लागणार आहे पहिला पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे कापूर हा देव पूजेसाठी वापरला जातो कापूर हा अतिशय प्रार्थनीय व वंदनीय आहे ज्याप्रमाणे देवपूजेमध्ये याचा उपयोग होतो त्याच प्रमाणे आरोग्यासाठी देखील कापूर उपयोगी आहे.

एक वेळा उपायासाठी एक कापूर लागणार आहे कापरामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन निघून जाण्यास मदत होते यामध्ये दुसरा पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे बोरिक एसिड पावडर धान्यात वापरली जाणारी बोरिक पावडर ही आपल्याला वापरायची आहे बोरिक पावडरमध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन नष्ट करण्याची ताकद असते.

धान्यामध्ये इन्स्पेक्शन होऊ नये म्हणून बोरिक पावडर वापरली जाते याचा हाच फायदा आपण त्वचारोगासाठी करून घ्यायचा आहे तर या उपायामध्ये अर्धा चमचा बोरिक पावडर घालायची आहे यानंतर यामध्ये शेवटचा पदार्थ घालायच आहे खोबरेल तेल आपली त्वचा सतेज करण्यासाठी नारळाचे तेल वापरले जाते.

अर्धा चमचा भरून खोबरेल तेल यामध्ये घालायचे आहे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत आता ही पेस्ट लावण्यासाठी तयार झाली आहे ज्या लोकांना वारंवार खाज येते किंवा त्वचा रोगाची समस्या आहे खरुज आहे गजकर्ण आहे नायटा आहेत काळे चट्टे पडले आहेत.

हे लावून दिवसभर ठेवायचे आहे किंवा रात्री झोपताना लावून रात्रभर ठेवायचे आहे हा उपाय अत्यंत साधा सोपा व घरगुती आहे ही पेस्ट त्वचेवर लावून ठेवायचे आहे थोड्या वेळाने ती थंड पडते अशा प्रकारे चार ते पाच तास तरी हे त्वचेवर लावून ठेवायचे आहे सलग पाच दिवस हा उपाय करा यामुळे त्वचा रोगा संबंधी सर्व समस्या नष्ट होतील हा उपाय नक्की करून पहा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *