कामिका एकादशी अंघोळीच्या पाण्यात टाका ही वस्तू चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्य मिळेल

4 ऑगस्ट 2021 बुधवार दिवस आणि या दिवशी आलेली आषाढी एकादशी वर्षभरात ज्या काही एकादशी येतात त्या सर्व एकादशी मध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते कारण याच दिवसापासून श्रीहरी विष्णू योग निद्रेत जातात त्या दिवसापासूनच चातुर्मासाचा आरंभ होतो या दिवसापासूनच चार महिने श्रीहरी विष्णू योग निद्रेत असतात

आणि पुढील एकादशीला श्री विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते या आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला चालत वारी करतात एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंच्या विठ्ठल रूपाचे दर्शन घेतात व चंद्रभागेमध्ये स्नान करतात या दिवशी नदीमध्ये स्नान करणे खूप पडण्याचे समजले जाते या दिवशी जर आपण चंद्रभागेमध्ये स्नान केले

तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते व चातुर्मास झाल्यानंतर येणारी पहिली एकादशी म्हणून कामिका एकादशीला फार महत्व आहे परंतु सध्या कोरोना सारख्या महामारीमुळे नदीमध्ये स्नान करणे शक्य नाही तर अशावेळी नदीत स्नान केल्याने जे आपल्याला पुण्य मिळणार आहे तेच पुण्या आपण घरच्या घरी कसे मिळवू शकतो यासाठी काही उपाय आहेत

ते आज आपण जाणुन घेउया आंघोळीच्या पाण्याची एक वस्तू टाका यामुळे तुम्हाला चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल या अंघोळीचा पाण्यामध्ये नक्की काय टाकायचे आहे हे आपण जाणून घेऊया आंघोळीच्या पाण्यामध्ये जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल पूजा साहित्याच्या कोणत्याही दुकानांमध्ये तुम्हाला हे गंगाजल सहज मिळेल या गंगाजलाचे काही थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत

या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करताना आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे तो श्लोक आहे || गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती | नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन सन्नीधिम कुरु || अंघोळ करताना या नद्यांच्या नावांचे उच्चारण करायचे आहे यामुळे चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल कामिका एकादशीला चंद्रभागेमधील स्नानाचे पुण्य प्राप्त करण्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करून पाहा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *