काय ही लक्षणे तुमच्या आहेत तर ही आहे काळी जादू

अनेकदा आपल्या जवळचे लोक आपले चांगले मित्र किंवा शत्रू आपल्यावर काळी जादू करतात त्या पाठीमागे त्यांचा हा उद्देश असतो की आपण आपल्या जीवनात आपल्या कुटुंबात खूप सुखी आहात. आपला संसार सुखाचा आहे आपण आनंदाने हसता खेळता खिदळता तुमच्या मुलाबाळांत तुम्ही रमता तुमच्या घरात चांगला पैसा येत आहे.

तुमची प्रगती होत आहे या सर्व गोष्टी कुठे ना कुठे लोकांच्या डोळ्यात खुपतात. त्यांना या गोष्टी पटत नाही जळावू वृत्ती त्यांच्यात निर्माण होते आणि या जळाऊ वृत्तीतूनच काही अनिष्ट गोष्टींचा आधार घेतला जातो यालाच काळी जादू असे म्हणतात ज्या व्यक्तींवर काळी जादू होते त्या घरातील लोक एकामागोमाग एक आजारी पडतात.

अनेकदा तर त्या घरातील व्यक्तींच्या एकामागोमाग एक मृत्यू होतो अनेक प्रकारची भुतं वाईट आत्मा आपल्या पाठीमागे लावली जातात आता पाहुया की आपल्यावर काळी जादू झाली आहे हे कसे ओळखावे. याची काही लक्षणे असतात का आपल्यावर जर काळी जादू झाली असेल तर कोणती लक्षणे दिसून येतात हे आपण जाणून घेऊया.

काळ्याजादूचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे गेल्या काही दिवसापासून तुमच्या एका जवळच्या व्यक्तीने तुम्हाला सफेद रंगाची मिठाई दुधापासून बनलेली मिठाई जर तुम्हाला खाऊ घातली असेल. किंवा त्याच्या घरी बोलावून तुम्हाला चहा पाणी देत असेल गुलाब जामुन सारखी मिठाई खाऊ घातली असेल आणि विशेष करून ते दिवस होळीचे किंवा दिवाळीच्या असतील तर लक्षात घ्या की.

तुमच्यावर खूप मोठी काळी जादू झाल्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीवर काळी जादू होते ती व्यक्ती विनाकारण बेचैन होते तिला स्वस्थता लाभत नाही तिला सतत घाबरल्यासारखा वाटतं तुमच्या मनामध्ये चित्रविचित्र विचार घोळू लागतात. कोणतेही कारण नसताना वेगवेगळे भास होऊ लागतात ती व्यक्ती जर हॉलमध्ये असेल तर बेडरूम मध्ये कोणी असल्याचा भास होतो.

कोणीतरी बेडरूममध्ये काहीतरी करत आहे जन्म मध्ये काहीतरी करत आहे. असे भास तिला होऊ लागतात अनेकदा लोकांना बोलण्याचा सुद्धा भास होतो बांगड्यांचा आवाज येतो पावलांचा आवाज येतो अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो तर तुम्हाला डोकेदुखी पोटदुखी यासारख्या समस्या सातत्याने होत आहेत.

दहा ते पंधरा दिवस गोळ्या औषधे घेऊन सुद्धा या गोष्टी थांबत नसतील गोळ्या घेतल्या की तात्पुरते थांबते व नंतर परत सुरू होते हे सर्व का होते हे सर्व आत्मा असतात वाईट शक्ती असतात त्यात तुमच्या शरीरा मार्फत स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेत असतात. जे आपण खातो ते त्या वाईट शक्ती खाण्याचा प्रयत्न करतात तुमचे पोट साफ होत नाही.

एखादा दुर्गंध तुम्हाला येतो विशेष करून माशांचा वास या सर्व गोष्टी निर्देशित करतात कि हा काळा जादू आहे. एक छोटासा उपाय जाणून घेऊया एक रसदार लिंबू घ्यायचा आहे तो लिंबू पिवळा असावा आणि त्यावर डाग नसावा तर असा एक रसदार लिंबू आपण आपल्या उशाखाली घेऊन झोपायचा आहे.

त्या उशीवर आपलं डोकं असावं सकाळी उठल्यानंतर न चुकता हा लिंबू पहा जर त्यावर थोडे काळे डाग असतील किंवा हा लिंबू जर सुकला असेल असं जर असेल तर एखादी वाईट आत्मा किंवा दृष्ट शक्ती पाठीमागे लागलेली आहे. हाच प्रयोग तुम्ही लसणाचा वापर करून देखील करू शकता एक अखंड लसुन त्याच्या पाकळ्या करायचं आहेत एक अखंड लसुन तुम्ही तुमचा उशाखाली ठेवा नसून ताजा असावा.

सकाळी उठून जर हा लिंबू पिवळसर पडला असेल. तर हे सुद्धा लक्षण आहे तुम्ही ओळखू शकता या ज्या वाईट शक्ती असतात त्या तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतात कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते तुम्हाला एकटे पडतात जे तुमचे चांगले मित्र असतात. तुमच्या घरात द्या ज्या लोकांची तुमचं चांगलं पटतं त्या लोकांना तुम्ही विनाकारण रागावता.

त्यांच्याशी वाद विवाद करता त्यांना भलबुर बोलता थोडक्यात ही वाईट शक्ती तुम्हाला इतरांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला एकांत आवडू लागतो ह्या सगळ्या वातावरणामुळे लोक तुमच्या विरोधात जाऊ लागतात वेगळे आवाज येणे कोणीतरी असल्याचा भास होणे किंवा बांगड्यांचा आवाज येणे याद्वारे या वाईट शक्ती प्रयत्न करतात.

घाबरवण्याचा तुम्ही तुमच्या मध्ये भीती भय निर्माण व्हायला हवं आणि हे सर्व ते का करतात त्यांचा उद्देश असतो की तुमची झिरो ची दिनचर्या आहे ती कुठे तरी खंडित व्हावी तुम्ही अपसेट व्हायला हवा. तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या कामांमध्ये तुमचे लक्ष लागत नाही आणि हळूहळू तुम्ही चिडचिडे बनता तुमचा चिडचिडा स्वभाव तयार होतो काळी जादू करणारे जे लोक असतात ते जवळचे असू शकतात.

ते लोक कोण कोणत्या वस्तूंचा वापर करतात. हे जाणून घेऊया दुधापासून बनलेली मिठाई चहा गुलाबजामून किंवा कधीकधी गुलाबाचे फुल आई फुले चमेली गुलाब या वस्तू अनोळखी व्यक्तींकडून कधीही स्वीकारू नका आपण जे आतले कपडे परिधान करतो. ते शक्यतो आतच वाळत घालावे बाहेर ठेवू नका कारण अशी शक्यता आहे.

की कोणीतरी या कपड्यांचा वापर तुम्ही ज्या वस्तू वारंवार वापरता त्या वस्तू तुमचे जे केस असतात क्या केसांचा वापर करून किंवा तुमची जी नखे असतात. नखांचा वापर करून या प्रकारचे तंत्र मंत्र हे केले जातात तरी थोडं सांभाळून ठेवा त्या इतरत्र पडू देऊ नका कधी कधी आपण एखादा चौकातून जात असताना.

किंवा एखाद्या निर्जन रस्त्याने जात असताना तुम्हाला कुठे लिंबू मिरची पडलेले दिसले एखादी मिठाई कोणी ठेवलेली आहे कुठे मी ठेवलेला आहे तर तुम्ही त्याच्या जवळून जाऊ नका त्यांना ओलांडू नका. त्यावर पाय ठेवू नका तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर पडलेला आहे किंवा एखादी अशी वस्तू पडलेली आहे की ती वस्तू त्या ठिकाणी पडलेली नसावे तर अशा वस्तूंना कधी हात लावू नका.

त्या वस्तूंच्या जवळ जाऊ नका या वस्तू व शक्तीच्या अधिपती असतात तुमच्याबरोबर कोणी तुमचा सोबती आहे तर तुमच्या सोबतीला कधी चल असं म्हणू नका जिथे जाऊ तिथे जाऊ असे म्हणू नका हे शब्द या वाईट शक्ती शब्दशहा घेतात. आणि आपल्या सोबत येतात अनेक लोकांना या गोष्टीचा वाईट अनुभव आलेला आहे.

या शक्ती तुमच्या सोबत त्यात तुमचा पाठलाग आयुष्यभर सोडत नाही कारण तुम्ही ती इच्छा स्वतः व्यक्त केलेली असते. अनेक प्रकारची टोटके करून या सर्वांपासून मुक्ती मिळवता येते मात्र हे खूप कठीण जात आहे त्यासाठी लक्षात ठेवा की कोणत्याही चौकात गेल्या नंतर किंवा निर्जन रस्त्यावर गेल्यानंतर चल जीव वाचला या शब्दांचा वापर चुकूनही करू नका.

तुम्ही जर स्मशानभूमी जवळून जात असाल त्या ठिकाणी प्रीत भरलेली असतात जाळलेली असतात तर अशा स्मशानभूमी जवळून जाताना हनुमान चालीसा चा पाठ करत जा एखाद्या ठिकाणी एक्सीडेंट झालेला आहे. अपघात झालेला आहे कुठे खून झालेला आहे अशी वास्तू आहे अशा कोणत्याही ठिकाणी थांबू नका तुम्ही चालता चालता कुठे थांबू नका याच्या वाईट शक्ती असतात त्या त्याचा वेगळा अर्थ काढतात.

व तुमच्या सोबत येऊ लागतात या गोष्टींचं पालन करत झाला तुमच्या घरात अगर अंगणात तुम्हाला एखादा कोळसा स्मशानातील राख वाळू किंवा वेगळ्या प्रकारची माती तुमच्या घरातील फरशीवर पडलेली आहे. असे दिसून आले तर तर या वस्तू निर्देशित करतात की कोणीतरी काहीतरी केलेले आहे तुमच्या घरात येऊन गेल्यानंतर तुमच्या घरात किंवा अंगणात अशा प्रकारची राख दिसून आली तर कोणीतरी काहीतरी केलेले आहे.

घरातील कोणत्या तर व्यक्तीवर काळी जादू झालेली आहे आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्यावर वशीकरण करते तेव्हा खूप प्रचंड वेदना आपल्याला सहन कराव्या लागतात होळी प्रसंगी च्या दिवशी सावधानता बाळगा कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून सफेद रंगाच्या वस्तू स्वीकारू नका.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.