कालसर्प दोष म्हणजे काय काय कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही कालसर्प दोष व उपाय

वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक जीवनात आपण अधिक काळजी घेऊन सावधगिरी बाळगून काम करतो परिणामी अनेक वेळा तोटाही होतो जर तुमच्या कुंडलीत कालसर्प योग असेल तर अस्वस्थ होण्याऐवजी मन शांत ठेवून आणि तज्ज्ञांचे मत घेऊन या आता प्रश्न असा आहे की आपल्याला ज्या समस्या उपलब्ध आहेत त्या कालसर्प योगामुळे आहे.

तसेच काही सोपे उपाय सुद्धा सांगतो ज्योतिषशास्त्रानुसार कुणाच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास स्वप्ने पडतात याशिवाय ती व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय अस्वस्थ असते ते त्यांच्या स्वप्नांमध्ये अनेकदा साफ करतात याशिवाय बहुतेक स्वप्नांमध्ये एखाद्याचा मृत्यू दिसतो. असेही घडते की कठोर परिश्रम करूनही यश मिळू शकत नाही.

बऱ्याच वेळा असे दिसते की त्या व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते विरोधकांची संख्या वाढते आणि ही समस्या येते ज्योतिष शास्त्रानुसार जर जन्मपत्रिकेत मध्ये कालसर्प योग असेल तर त्या व्यक्तीची विरोधकही वाढतात. बऱ्याच वेळा मित्र आणि शत्रू बनतात याशिवाय या लोकांना काही असा त्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

ज्याचा प्रत्येक संभाव्य उपचारानंतरही उपयोग होत नाही असे म्हणतात की ही सर्व लक्षणे पाहिल्यास तुमच्या कुंडलीत कालसर्प योग आहे असे गृहीत धरले पाहिजे. ज्योतिषशास्त्रात याला म्हणतात प्रभावी उपाय ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्याच्या कुंडलीत कालसर्प दोष असला तर त्याने दररोज श्रीहरीची सेवा करावी म्हणजेच विष्णूसहस्रनाम स्तोत्र नित्य पठण केले पाहिजे.

विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण सुरू केल्यानंतर एकशे आठ दिवसांनी फरक झाला. परब्रह्मस्वरूप समर्थांची नित्यसेवा केली तरी कालसर्प योगाचा प्रभाव कमी होतो याशिवाय उमेद किंवा चांदीच्या धातूपासून बनवलेली सापाची अंगठी घालावी यामुळेसुद्धा कालसर्प दोष निघून जातो असेही म्हटले जाते की शनिवारी वाहत्या पाण्यात थोडासा कोळसा टाकला तरी कालसर्प मुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होतात.

विद्वानांचे म्हणणे आहे की छोटा असलेला नारळ आणि मसूर डाळ जरी वाहत्या पाण्यात वाहिली तरी कालसर्प दोष नाहीसा होतो हे एखाद्या खास घोषित करू शकतात ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्याच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष असेल तर तो काढण्यासाठी त्यामुळे काम करू शकतात.

तसेच घरी आणि दुकानात मोराचे पंखा लावावे पंडित यांच्या म्हणण्यानुसार राहू आणि केतू चे पठन व जप केले तरी कालसर्प मुळे होणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच नागपंचमीचे व्रत व नागमूर्तीची अंगठी देखील घालावी सोबत नाशिक जवळ बनलेल बाद संगम किंवा त्रंबकेश्वर येथे पूजा केली तरी कालसर्प दोष दूर होतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *