काळया मुंग्या आणि लाल मुंग्या शुभ संकेत आणि अशुभ संकेत

आज आपण पाहणार आहोत मुंग्याबद्दल शुभ आणि अशुभ संकेत घरामध्ये जास्त मुंग्या निघत असतील तर चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण त्यामागे शुभ आणि अस अशुभ संकेत लपलेले असतात. आता काय असतात ते अशुभ संकेत आणि शुभ संकेत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू गोड पदार्थ बनले तर मुंग्या फारच नाकीनऊ आणतात.

घरात त्यांची सारी जत्रा या गोड पदार्थात भोवती निर्माण होते. या मुंग्या कित्येक लोकांच्या घरी गोळा होतात सतराशे साठ उपाय केले तरी हा काही जायचं नाव घेत नाही परंतु तुम्हाला माहिती आहे का शास्त्रानुसार या मुंग्यांचे असण्याचे शुभ आणि अशुभ संकेत तुमच्या आयुष्याशी तुमच्या जीवनाशी निगडित असतात.

तिकडे अजिबात दुर्लक्ष करू नका घरातील मुंग्या कोणत्या दिशेने निघता आणि त्यांची लांबच लांब मोठी रांग कोणत्या दिशेकडे जाते यावरून तुमच्या भविष्यात काय घडणार आहे हे समजते. शिवाय घरात येणाऱ्या मुंग्या कोणत्या रंगाच्या आहेत यावरून तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या सुरप्राइज घटनांबद्दल माहिती होते.

आता हे कसे आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. प्रथम पाहूया लाल मुंग्यांचे संकेत घरातील कोणत्याही कोपऱ्यात लाल रंगाच्या मुंग्या निघाल्या तर तुम्ही आवर्जून सावध राहा लाल रंगांच्या मुंग्या अशुभ मानले जातात मुंग्या निघणे चा अर्थ म्हणजे तुमच्या सोबत काहीतरी वाईट घटना घडणार आहे.

कारण शास्त्राप्रमाणे लाल रंगाचे मुंग्यां सोबत आर्थिक संकटे जोडलेली असतात लाल रंगाच्या मुंग्या आणि मागे आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला धनसंबंधी संकटे वाढवण्याची शक्यता आहे तुमचे खर्च अचानक वाढण्याची शक्यता असते. परंतु लाल मुंग्यांच्या तोंडात जर अंडी असतील तुम्हाला तुमच्या जीवनात अचानक धन प्राप्ती होण्याची शुभ संकेत आता पाहूया.

मंडळी काळया रंगांच्या मुंग्यांचे संकेत तुमच्या घरात जर आहे काळया रंगाच्या मुंग्या येत असतील तर तुम्ही आनंदी होऊ शकतात तसेच आहे. काळया रंगाच्या मुंग्या अतिशय शुभ मानले जातात नंतर त्यांना देवाचे मुंग्या असेही म्हटले जाते या रंगाच्या मुंग्यामुळे सुख आणि ऐश्वर्य प्राप्ती होते. काळया रंगाच्या मुंग्या जर उत्तर दिशेकडून येत असतील तर.

तुम्ही समजा काहीतरी शुभ वार्ता ऐकायला मिळणार आहे. परंतु जर पूर्वेकडून येत असतील तर तुम्हाला धनप्राप्त होण्याचा शुभ संकेत आहे याबरोबरच आपल्या काही मुंग्यां सोबत चुका होतात आहे काय आहे. त्याबद्दल कसे सावधान राहिले पाहिजे याबद्दल जाणून घेऊ मुंग्या दिसल्या तर आपण त्यांना मारून टाकणार मारून टाकण्याचा प्रयत्न करतो.

काही जण तर रॉकेल टाकून याचा प्रयत्न करतात परंतु हे खुप भयंकर असे पाप आहेत मुंग्यांना मारल्याने आपण देखील पापाचे भागीदार बनतो त्यामुळे चुकून हे घरातील मुंग्यांना इजा पोहोचवू नये जर काळया मुंग्या निघाला तर तुम्ही त्यांना खाण्यासाठी साखर पीठ असे खाद्यपदार्थ नक्की द्या.

तुमच्या हातून काही पाप घडले असेल तर त्यातून तुम्हाला मुक्ती मिळते व घरात सदैव शांतता टिकून राहते घरात निर्माण होणाऱ्या मुंग्यांपासून तुम्ही वैतागून गेले असाल तुम्ही त्यांना मारण्याऐवजी चिमटीभर हळद टाका मुंग्यांचे निघणे कायमस्वरूपी बंद होते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.