काळे उडीद करतील शत्रूचा नाश कोणत्याही काळ्या प्रकारची जादू होईल नष्ट

मित्रांनो आज काल प्रत्येक माणसाला कोणीतरी शत्रू हे असतात. तुम्हाला सुद्धा कोणीतरी परेशान करत असेल त्रास देत असेल एक जणांना करणी किंव्हा ज्याला म्हणतो काळे जादू करणे तर अशा प्रकारचे त्रास होतात. जर तुम्हाला सुद्धा असा एखादा प्रकारचा त्रास होत असेल.

जर तुम्हाला सुद्धा तुमच्या शत्रु खूप त्रास देत असेल तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की हे उपाय केल्याने तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देना बंद करेन. कदाचित तुमच्या दोघांना शत्रुत्व सुद्धा संपून जाईन तुमच्या शत्रू हा तुमचा शत्रू न बनता तुमचा मित्र बनेल.

तो तुमच्याशी चांगला व्यवहार करू लागेल तुमच्या वर जर कोणी काळी जादू केली असेल करणि केली असेल. किंव्हा लिंबू फिरून जर तुमचे कोणताही प्रकार टाकला असेल की जो तुम्हाला त्रास देत असेल तर अशा प्रकारे पासून तुमचा संरक्षण करण्यासाठी हा एक अतिशय चांगला उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे.

आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन पदार्थ पहिली गोष्ट एक लिंबू दुसरी गोष्ट चाळीस तांदळाचे दाणे आणि तिसरी गोष्ट 38 उडदाचे दाणे ठीक आहे हे उडदाचे दाणे घेताना आपण काळा उडीद घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे चाळीस तांदळाचे दाणे आपण घ्यायचे आहेत.

हे दाणे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत काळ्या उडदाचे 38 दाणे घेताना ते सुद्धा अखंड असतील साबूत असतील ह्याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि लिंबू जो आपण घेतला आहे. त्यातला अर्धाच लिंबू आपण वापरणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला असं करायचं आहे.

आपण कोणत्याही दिवशी किंवा जर शक्य झालं तर अमावस्याच्या दिवशी आपण कोणत्याही ठिकाणी एक खड्डा खोदायचा आहे. साधारणतः एक ते दोन इंच खोल असा खड्डा आपण खंदनार आहोत असा केल्यानंतर त्यामध्ये तांदळाचे आणि उडदाची दाणे टाकायचे आहे. आणि तो खड्डा बुजून घ्यायचा आहे.

आणि त्यानंतर त्यावर ती अर्धा लिंबू पिळायचं आहे. हे अर्धा लिंबू पिळतांना आपण सतत आपले शत्रूचा नाव घ्यायचा आहे. जर तुम्हाला तुमचा शत्रू कोण आहे हे माहीत नसेल तर तुम्ही फक्त शत्रू असं म्हणू शकता जर तुम्हाला तुमच्या शत्रूचा नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू इतका जरी तुम्ही शब्द म्हटला तरी सुद्धा चालेल.

तर मित्रांनो अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसतील की तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देन बंद करीन तुमच्यावर झालेली काळी जादू किंवा इतर कोणत्याही मंत्र वगैरे असू द्या मंत्रतंत्र ची काळी जादू असण्याची शक्यता असू द्या ते सर्वांना पासून तुमची सुटका नक्की होईल. शत्रुत्व संपून तुमच्यामध्ये मित्रभाव हा निर्माण होण्यास मदत करतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.