किचन मध्ये चुकूनही करू नये ही कामे नाही तर लक्ष्मी नाराज होते गरिबी येते

आपल्या घरातील स्वयंपाक घर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान असते येथूनच घरातील सर्वांसाठी ऊर्जा व पोषण देणारे अन्न मिळत असते घरातील स्त्रीयांचा जास्तीत जास्त काळ हा स्वयंपाक घरात जात असतो. म्हणून स्वयंपाक घराचे वातावरण नेहमीच स्वच्छ व प्रसन्न असणे खूप आवश्यक आहे स्वयंपाक घरात नेहमी पंचतत्वाचा समूह एकत्रित असतो.

घरातील चांगल्या व वाईट कोणत्याही बाबींसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वयंपाक घराचा प्रभाव जरूर असतो. जर स्वयंपाक घरातील या चुकीच्या दिशेला असेल किंवा एखादी तर कोणती वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर त्या गोष्टीचा संपूर्ण कुटुंबावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि कितीतरी प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. म्हणून स्वयंपाकघराकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

का घरात देवी लक्ष्मी देवी अन्नपूर्णा यांचे वास्तव्य असते यांच्या कृपेमुळे घरात सुख समृद्धी येते आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. स्वयंपाक घराची संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य संबंधित असते स्वयंपाक घर हे अशी जागा आहे जेथे आपल्याला आरोग्य व स्वास्थ्याची प्राप्ती होते आणि निरोगी स्वास्थ्य हीच आपली खरी संपत्ती आहे.

वास्तुशास्त्रात घरात कोणती वस्तू ठेवावी कोणत्या ठेवू नये कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवावे कोणत्या दिशा कोणत्या वस्तू साठी चांगली आपल्यासाठी फायदेशीर आहे या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. पण घराविषयी हे वास्तुशास्त्रात संपूर्ण वर्णन आलेले आहे म्हणून स्वयंपाक घराची रचना करताना त्याप्रमाणे आपल्या घराचे बांधकाम करावे म्हणजे स्वयंपाक घरातील सकारात्मक ऊर्जा संपूर्ण कुटुंबाला पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरेल.

तर आपण जाणून घेऊयात स्वयंपाक घराचे निगडित वास्तुशास्त्राचे काही नियम स्वयंपाक घर हे नेहमी घराच्या अग्नेय दिशेला मंदिर पूर्व व दक्षिण दिशेला असावे व स्वयंपाक घरातील गॅसची शेगडी ही आग्नेय कोण होत असावे अग्नीची दिशा आहे. म्हणून आग्नेय कोनाचा ठेवला तर घरात आग लागणे चटका बसणे भाजणे असे प्रकार होत नाही तसेच या दिशेला बनवलेले अन्न शरीराला जास्त पोषण ऊर्जा प्रदान करते स्वयंपाक घरात अन्नपूर्णा देवीचा फोटो जरूर लावावा स्वयंपाक घर हे देवी अन्नपूर्णा चे स्थान असते.

म्हणून स्वयंपाक घरात पूर्व दिशेला देवी अन्नपूर्णाचा फोटो जरूर लावावा देवी अन्नपूर्णाचा फोटो स्वयंपाक घरात लावल्यास कधीही आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासत नाही. व घरात भांडण होत नाही व वादविवाद होत नाहीत त्या बरोबरच देवीच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते स्वयंपाक घर स्वच्छ ठेवावे स्वयंपाक घरात कोळ्याचे जाळे कधीही असू नयेत असे म्हणतात की घरात कोळ्याचे जाळे असले तर घरात दारिद्र्य येते.

तसेच घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम अहो तो ज्या ठिकाणी कोळ्याचे जाळे असते अशा ठिकाणी देवी लक्ष्मी कधीच थांबत नाही स्वयंपाक घरात नळ जर टपकणारे असतील तर हे खूप अशुभ आहे. असे म्हणतात की पाणी म्हणजे जीवन व पाणी म्हणजे संपत्ती आणि जर आपण अशाप्रकारे पाणी वाया घालवत असलो तर आपल्याकडे धन कसे काय केले घरातील पदार्थ करणारे असतील तर जसे त्यातून पाणी वाया जाते तसतसे आपल्या धन संपत्तीची हानी होत आहे.

आपला पैसा विनाकारण खर्च होता तो म्हणून जर आपल्या घरातील घड्याळ करकर करत असतील खराब झाले असतील तर ते त्वरित बदलावे किंवा दुरुस्त करून घ्यावेत. नळातून पाणी टपकने हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे यामुळे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर वाईट प्रभाव पडतो आगमनात अडथळे येतात स्वयंपाक घरात आरसा ही असू नये हे वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून खूप चुकीचे आहे.

यामध्ये दिसत असेल तर वास्तू शास्त्रीय दृष्ट्या हे अशुभ आहे स्वयंपाक घर हे ऊर्जेचे भांडार असते आणि जर स्वयंपाक घरात आरसा असेल तर या ऊर्जेचा प्रभाव दुप्पट होऊन जातो आपल्या आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. म्हणून स्वयंपाक घरात कधीही आरसा असू नये घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके असावे काही व्यक्तींना स्वयंपाक घरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तु निरुपयोगी सामान सांभाळून ठेवण्याची सवय असते.

मग तेथे जे नको असलेला पसारा असतो तो ठेवला जातो परंतु स्वयंपाक स्वयंपाक घरात सारखेच असावे त्यात अडगळी सारखा वापर करू नये नाहीतर या सर्व वस्तूंचा नकारात्मकता भाव आपल्या अंगावर पडतो. व त्याद्वारे आपल्या आरोग्यावर तसेच मनावर हे नकारात्मक उर्जेचा प्रभाव जाणवतो साठी लागणारे वस्तू म्हणजे दूध वास्तुशास्त्रानुसार दूध नेहमी झाकून ठेवावे दूध कधीही उघडे ठेवू नये जर स्वयंपाकघरात दूध उघडे ठेवले तर त्यापासून कितीतरी संकटे व अडचणी निर्माण होतात.

व आपल्या जीवनात नकारात्मकता पसरते म्हणून दूध नेहमी झाकून ठेवावे गॅसची शेगडी नेहमी अग्नेय दिशेला असावे कधीही चुकूनही उत्तर दिशेला गॅसची शेगडी ठेवू नये कारण उत्तर द्या मी कुबेर महाराजांची दिशा आहे व अग्निदेव व कुबेर महाराज यांचे कधीही जमत नाही. म्हणून आग्नेय कोणाचाच घ्यायची शेगडी ठेवावे स्वयंपाक घरातून तांदूळ हळद गव्हाचे पीठ आणि दूध या वस्तू कधीही संपू देऊ नये या वस्तू संपण्यापूर्वीच घरात आणून ठेवाव्यात.

स्वयंपाक घरात जर तांदूळ संपले तर शुक्र ग्रह आता संपले तर वाईट बातमी कानावर पडू शकते गव्हाचे पीठ जर संपले तर मानसिक तणाव वाढतो घरातील हळद जर संपली तर धर्माचा नाश होतो आणि दूध संपले तर आपल्या मान सन्मानाला ठेच पोहोचते आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत आहेत. मित्रांनो या आहेत त्या काही गोष्टी ज्या स्वयंपाक घराचे निगडित आहे तुमच्या घरात स्वयंपाक घरात या चुका होत असतील तर लगेचच या गोष्टींकडे लक्ष द्या व त्यात बदल करून आपले जीवन सुखी व संपन्न करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.