किचन मध्ये लिहा हा एक मंत्र धनधान्याने भरेल घर

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे. ओम नमो नारायणा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या स्वयंपाकगृहात तरच आपण असा एक कोणता मंत्र लिहावा. या मंत्राच्या प्रभावाने माता अन्नपूर्णा प्रसन्न होतील. माता लक्ष्मी प्रसन्न होतील. आपलं घर धनधान्याने भरून जाईल. घरातील जी महिला असते. स्त्री असते ती आपल्या घरची लक्ष्मी असते.

तिला आपण ग्रहलक्ष्मी असे म्हणतो तर अशा या गृहलक्ष्मीने स्वयंपाक करताना. नेहमी आपलं तोंड पूर्वेस राहील याची काळजी घ्यावी. कारण पूर्व दिशेकडे तोंड करून जर तुम्ही स्वयंपाक बनवला. तर असं हे अन्न सेवन करणाऱ्या बुद्धीच्या आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होतो. जर तुमच्या घरामध्ये शाळेत जाणारी किंवा कॉलेजला जाणारी मुले मुली असतील.

त्यांना जर बुद्धिमान बनवावे, जर त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगल्भता यावी. जर अशी आपली इच्छा असेल तर आपण पूर्व दिशेकडे तोंड करून स्वयंपाक आवश्य करा. आपली शेगडी मांडताना किंवा स्टो मांडताना अशाप्रकारे मांडावा की. आपलं तोंड पूर्वेकडे येईल. जर हे करणं शक्य नसेल तर उत्तर दिशा सुद्धा मांडण्यात आलेली आहे. तेही शक्‍य नसेल तर उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा ईशान्य दिशेकडे तोंड करून स्वयंपाक केला तरीही चालतं.

जेवण करताना अनेक जण गप्पा गोष्टी करणे पसंत करतात. मात्र हिंदू धर्मशास्त्रानुसार जेवण करताना अन्नग्रहण करताना आपण मौन राहावे. तर जी व्यक्ती जेवण करताना. म्हणून मौन बाळगते. तिच्या सर्व इंद्रियांची प्रसन्नता आणि मनशांती त्या व्यक्तीस लाभत असते. अशावेळी हे जेवण आपल्याला नक्की पचते. अनेक घरांमध्ये तक्रार असते की जेवण अंगी लागत नाही जे काही अन्न खातो ते अंगी लागत नाही.

आणि शरीराचे भरणे पोषण व्यवस्थित होत नाही अशावेळी अशा काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेऊ शकता. अनेकदा किचनमध्ये भांड्याचे सातत्याने आवाज हे होत राहतात. भांडी कंप पावतात. तर असेही आवाज असे हे कंप आपण त्वरित बंद करा. कारण घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. जी एक सकारात्मक ऊर्जा असते. तरी एनर्जीमध्ये थंड पाण्याचे काम या भांड्याचे आवाज आणि त्यांचे कंप करत असतात.

म्हणून या गोष्टींकडेही लक्ष ठेवा. आपल्या स्वयंपाक घरामध्ये जी काही आपली चूल आहे. शेगडी आहे त्याच्यामध्ये आणि पाण्याचा हंड्यामध्ये, माठामध्ये शक्य तितके जास्तीत जास्त अंतर ठेवा. कारण ही जी असते. ती अग्नीचा प्रतिनिधित्व करते आणि पाण्याचा हंडा किंवा पाण्याचा जो साठा असतो. आणि तो जलाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा या दोन गोष्टी जवळ जवळ येतात एकत्र येतात. तेव्हा मात्र घरामध्ये वाद विवाद आणि कलेश वाढण्यास सुरुवात होते.

मित्रांनो आपल्या स्वयंपाकघरात लिहायचा आहे. तो मंत्र आपण पाहूया तो मंत्र आहे. तर “ओम अन्नपूर्णा देवताय नमः” आता महत्त्वाची गोष्ट ही आहे. की हा मंत्र आपण नक्की स्वयंपाक घरात कोणत्या भिंतीवर लिहायचा आहे. तर हिंदूधर्मशास्त्र असे मानते की, स्वयंपाक घरातील तर पूर्वेच्या भिंतीवर किंवा पश्चिमेच्या भिंतीवरतीवर हा मंत्र अवश्य लिहावा.

मात्र त्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट वास्तुशास्त्र सुद्धा यामध्ये आपण अभ्यासावे लागतं. वास्तुशास्त्र घरात सुख, शांती वाढवण्यासाठी असते. त्यांचा रंग सौम्य असावा. खूप भडक रंगाच्या टाईल्स या तर गृहिणींच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा प्रभाव पाडतात. ओम अन्नपूर्णा देवताय नमः हा मंत्र लिहिताना त्याच्या दोन्ही बाजूस दोन उभ्या रेषा तर म्हणजेच दोन उभी दांडके देण्यास विसरू नका.

हा मंत्र कसा लिहावा. तर हे आपण यासाठी हळदी कुंकवाचा वापर करायचा आहे. आपण काही तांदूळ भिजत टाकायचे आहेत. त्या तांदळाचा चांगला घोळ बनवायचा आहे. ते तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करू शकता. त्यामध्ये आपण हळद टाका. त्याने आपण हा मंत्र लिहू शकता. किंवा हळदीच्या ऐवजी फक्त कुंकवाचा वापर करा. आता कुंकवाचा करताना कुंकू आणि हे त्यामध्ये जे मोहरीचे तेल असतं हे मोहरीचे तेल किंवा जर असेल, देशी गाईचे किंवा कोणत्याही गाईचे तूप तर त्या गाईच्या तुपामध्ये थोडसं कुंकू टाकून.

त्या कुंकवाने जरी आपण हा मंत्र जर हे पूर्व किंवा पश्चिमेच्या भिंतीवरती लिहीला तर माता अन्नपूर्णेचा वरदहस्त आपल्याला कुटुंबावर राहतो. आणि अगदी घरामध्ये कितीही पाहुणे येऊ द्या माता अन्नपूर्णेचे कृपेने आपल्या घरात अन्न कधीच कमी पडत नाही. आता अनेक जण हा उपाय ऐकल्यानंतर ताबडतोब हा मंत्र लिहून मोकळे होतील. मात्र या मंत्राला जर आपल्याला खरोखर त्याची प्रचिती, जर घ्यायची असेल.

तर काही अत्यंत महत्त्वाच्या नियमांचे पालन करा. जसं की किचनमध्ये अन्न वाया जाणार नाही. अंनत इतकच आपण शिजवावं. तयार कराव. की ते वाया जाणार नाही. अनेकदा गृहिणी काय करतात जे अन्न शिल्लक राहत. ते दुसऱ्या दिवशी खातात. तर हे शिळे अन्न असतं. हे शिळे अन्न खाल्ल्यानंतर ते काही व्यवस्थित पचत नाही. उलट हेच अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्याला मात्र अपाय होतो.

थोडक्यात पोटात जाऊन सुद्धा ते वाया गेल्यास सारखंच असतं. तर गृहिणींनी विशेष करून लक्षपूर्वक आपल्या घरामध्ये अन्न कोणत्याही स्वरूपा मध्ये वाया जाणार नाही. याची जर आपण काळजी घेतली. तर अन्नपूर्णादेवी नेहमी प्रसन्न राहतात. वाया जाणारं असतं तर वाया जाणारे अन्न हे आपल्याला नेहमी शाप देत. आणि जेव्हा वारंवार या गोष्टी घडू लागतात. आपण अन्नाचा अपमान करतो.

तेव्हा आपल्या घरात दारिद्र्य, अनारोग्य नावाचा राक्षस आपल्या घरात प्रवेश करतात. दारिद्र्य म्हणजे गरिबी आणि अनारोग्य म्हणजेच तर त्याने आपल्या घरातील लोक आजारी पडू लागतात. आणि अनेक गृहिणींना सवय असते. की घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा राग हा भांड्यांवरती त्या काढतात. भांडी फेकली जातात. लक्षात ठेवा. जर घरामध्ये कोणावरही जेव्हा तुम्ही रागवता. तेव्हा त्याचा राग हा भांड्यांवर काढू नका त्यामुळे घरात सतत वाद विवाद निर्माण होतात.

घरातील शुभ ऊर्जा आहे. ती सातत्याने खंडित होते आणि अशुभ ऊर्जेला निमंत्रण मिळते. तर घरामध्ये मोठमोठी भांडणे होतात. तर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी जी स्त्री स्वयंपाक बनवत असते. तर स्वयंपाक बनवताना तिच्या डोक्यावर ती कोणत्याही प्रकारचा कॉलम येणार नाही. जो बीम असतो. आडवा बीम तो येणार नाही. किंवा भिंतीमध्ये बऱ्याच जणांनी कपाट ठोकलेली असतात ही कपाट येणार नाहीत. किंवा जी तुळई असते.

तीच तुळई येणार नाही. याची सुद्धा आपण घर बांधताना काळजी घ्यावी. कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारे डोक्यावरती बीम येतो. तुळइ येते. किंवा भिंतीमध्ये कपाट ठोकले जातात. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींच्या डोक्यावरच नव्हे. तर तुमच्या अभ्यासिकेच्या खोलीमध्ये जो तुमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत असते. त्याच्या डोक्यावर सुद्धा या वस्तू येता कामा नयेत.

बैठकीच्या खोलीत जेव्हा तुम्ही तुमचा जर सोपासेट मांडलेला आहे. तरच तुम्ही बराच काळ त्याठिकाणी असतात. जास्तीत जास्त तुमचा खूप जास्त वेळ त्या ठिकाणी जातो. त्यावरती अशाप्रकारे वास्तुशास्त्रा नुसार वगैरे येणे अत्यंत अशुभ असते. किंवा तुमच्या बेडरूममध्ये झोपल्यानंतर जर तुमच्या वरती बीम येत असेल तूळई येत असेल तर काळजी घ्या. कारण अनेक वेळा वास्तुशास्त्रानुसार अपघात झाल्यानंतर आपली वाचण्याची शक्यता ही खूप कमी होऊन जाते.

एक अत्यंत महत्त्वाचा शेवटचा जो पॉईंट आहे. तो आपण पाहुया आपल्या किचनमध्ये जर आपण हा मंत्र लिहिलात आणि माता अन्नपूर्णेचा वरदहस्त आपल्यावरती निर्माण होऊ लागला. मात्र जे अन्न शिजवले गेलेले असते. ते अन्न खाताना जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य आहे. टीव्ही पाहत पाहत हे अन्न ग्रहण करत असतील तर लक्षात ठेवा टीवी बघण्यात आपण गुंग होतो जेवणाकडे आपलं लक्ष राहत नाही. टीव्हीमध्ये जे काही कार्यक्रम चालू असतात.

जाहिराती चालू असतात. तर हे एक प्रकारची हिंसा आपल्याला दाखवली जाते एक प्रकारची उत्तम अशा प्रकारची दृश्य भयानक दृश्य असतात. ती आपल्या वरती विपरीत कंपने निर्माण करतात. आणि असंही ग्रहण केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य हळूहळू बिघडू लागते. नेहमी लक्षात ठेवा जेवताना प्रसन्न रहा. मन मोकळे वातावरण ठेवा आणि कमीत कमी शांत वातावरणात जे तर आपण अन्नग्रहण करू तेच माता अन्नपूर्णेचे आशीर्वाद आपल्याला प्रदान करत असते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.