कितीही भयंकर उललेल्या टाचा एका रात्रीत गायब घरगुती आयुर्वेदिक उपाय

सौन्दर्य म्हटले की आपल्याला आठवते चेहरा आणि केस चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. मात्र पायाच्या सौन्दर्या साठी फारसे लक्ष्य दिले जात नाही. थंडी मुळे आणि उष्णतेमुळे पायाला टाचेल भेगा पडतात.

कमी प्रमाणात असताना आपण लक्ष देत नाही आणि जास्त प्रमाणात भेगा पडल्यास असाह्य वेदना होत असल्यास मग आपण उपाय करायला लागतो. तो पर्यंत पायाला भरपूर प्रमाणात भेगा पडल्या जातात. म्हणून आज आम्ही तुम्हाला कितीही प्रमाणात भेगा पडल्या असल्यास.

किंवा पायाच्या टाचेल पडलेल्या भेगा असतील. या समस्या एकाच उपायाने अगदी घरच्या घरी मोफत मध्ये कश्या नाहीश्या कराव्या यासाठीचा घरगुती उपाय पाहणार आहोत. चला तर मग पाहूया उपाय कसा करायचा आहे तो.

या उपायांसाठी तुम्हाला लागनार आहे मोहरीचे तेल. शक्यतो तुम्ही या उपायांसाठी मोहरीचे टेलच वापरावे. मोहरीचे तेल कोरड्या रकरकत्या त्वचेला मऊ मुलायम करण्यास मदत करते. आणि महत्त्वाचे म्हणजे पायावर येणारी सूज लवकर उतरवण्यासाठी याचा उपयोग होतो.

यासोबतच आपल्याला दुसरा घटक घ्यायचा आहे ती म्हणजे हळद हळदीमध्ये अँटी बकटेरियाल गुण असल्यामुळे आपल्या पायाची झालेली जखम किंवा पडलेल्या भेगा लवकर भरण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो.

तर सर्वप्रथम हे मोहरीचे तेल आपल्याला कोमट करून घ्यायचे आहे. साधारण पणे एक चमचा मोहरीचे तेल याठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहे. यामध्ये आर्धा चमचा हळद मिक्स करायची आहे. एक चमचा तेल आर्धा चमचा तेल. चांगल्या प्रकारे मिस्क करून घ्यायचे आहे.

आणि त्यानंतर आपल्याला तिसरा घटक लागणार आहे. तो म्हणजे व्हॅसलिन या व्हॅसलिन मुळे उल्लेल्या टाचा त्वरित मऊ होण्यासाठी आणि उललेला भाग मिटवण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. असे हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे.

आता हे मिश्रण आपल्या पायावर लावण्यासाठी तयार झाले आहे. हे मिश्रण लावण्या आगोदर तळ पाय आणि टाचा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि ते साफ करून कोरडे करून झाल्या नंतरच त्यावर लावायचे आहे.

अशे हे तयार मिश्रण खडबडीत झालेले तळ पाय किंवा पायाच्या ताचेला पडलेल्या भेगांवर आपल्याला लावून घ्यायचे आहे. हे मिश्रण लावल्या नंतर अर्ध्या ते तासा नंतर सॉक्स घालून रात्रभर तसेच झोपावे. आणि सकाळी उठल्यानंतर.

स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्यावेत. पायावर असलेल्या तेलामुळे खालची धूळ माती लवकर आपल्या पायाला चिटकली जाते. आणि यामुळे इन्फेक्शन चा धोका आणि पाय आजून उलण्यास याचा धोका वाढतो.

अश्या प्रकारे रात्री हा उपाय करून सकाळी पाय स्वच्छ धुवून घ्यावेत आणि हा उपाय नियमितपणे तीन दिवस करावा अश्या प्रकारे घरच्या घरी सहज करता येणार हा उपाय आहे. आणि याचा तुम्हाला 100 टक्के फरक जाणवणार आहे. आणि याच कोणताही साईड इफेक्ट नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.