कितीही भयंकर खोकला एकाच रात्री गायब

आज मी तुम्हाला खोकल्या वरती एक साधा सोपा आणि रामबाण असा उपाय याठिकाणी बनवून दाखवणार आहे जर मित्रांनो तुमच्या छातीमध्ये कफ साठला असेल घशामध्ये इन्फेक्शन झाला असेल जर घशामध्ये खवखव जाणवत असेल जर तुमच्या घसा दुखत असेल घशेला सूज आली असेल. सर्दी होण्या पूर्वी ची जी प्रक्रिया आहे ती जर तुम्हाला जाणवत असेल तर.

मित्रांनो हा उपाय तुम्ही करायचा आहे आणि तुमचे ह्या जे समस्या आहे ते तुमच्या चुटकी सरशी बर्या करण्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे फ्रेंड्स सध्याचे ह्या भयावह वातावरणा मध्ये आपण जीवन जगत आहोत. यामध्ये जर आपल्या घशामध्ये थोडास जर इन्फेक्शन झालं किंवा आपल्याला घशामध्ये खवखव जाणवली तर आपल्याला लगेच भीती वाटती परंतु.

मित्रांनो घाबरण्या ऐवजी आपण साधे सोपे घरगुती उपाय करा आणि आपल्या जे आरोग्य आहे ते तुम्ही नक्कीच निरोगी बनवण्यासाठी आयुर्वेदाची मदत घेऊ शकता. जर आपल्याला सर्दी-फडसे झाले की आपल्या छातीमध्ये कफ साठतो आणि कफ साठल्यामुळे वारंवार आपल्याला खोकल्याची उबळ येते आपल्या छाती तील कफ बाहेर काढण्यासाठी वारंवार जी प्रक्रिया होते.

त्याला खोकला म्हणतात जर आपल्याला वारंवार खोकला आला कोरडा खोकला असो ओला खोकला कफाचा खोकला किंवा तुम्हाला ऍलर्जीचा खोकला असेल. तर ह्या सर्व खोकल्याची समस्या तुमच्या समोरून नष्ट करण्यासाठी मित्रांनो हा उपाय तुम्हाला खूप सारी मदत करणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक विडाचे पान यालाच खाऊचे पान म्हणतात.

काहिभागा मध्ये नागिनीचे पान नागवेलीचे पान ह्या नावाने ओळखले जाते तर हे जे पान आहे ते सहजा सहजी आपल्याला पान टपरी वरती उपलब्ध होते. तर मी हे सर्व पान मिठाचे पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत कोरडी केलेले आहेत तर त्याचा आपण सुरुवातीला डेट कट करून घ्यायचा आहे डेट कट करून घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने पान उलटे ठेवायचा आहे.

आणि त्यामध्ये दुसरा जो घटक आहे तो म्हणजे हा आहे ओवा यामध्ये ओवा एक छोटा चमचा ऍड करायचा आहे. तर मित्रांनो हे जे नागिनीचे पान आहे यामध्ये केल्शियम थायमिन कॅरोटीन नावाचे घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात त्याच बरोबर यामध्ये खानिजे देखील असल्यामुळे आपल्या घशातील इन्फेक्शन पूर्णता बरे करण्यासाठी आपण अशा पद्धतीने या पानाचा विडा तयार करायचा आहे.

ओव्यांमध्ये अँटिऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणामध्ये असतात ओवा उष्ण आहे त्याचबरोबर पाचक देखील आहे ओव्यांमध्ये थायमोल नावाचा जो घटक आहे तो आपले छातीमध्ये साठलेला कफ पूर्णता पातळ करून आपले छातीतील कफ नाहीसा करण्यासाठी ओव्याचे आपल्याला खूप सारी मदत होत असते. जर तुम्ही हे तुमच्याकडे विडेचे पान नसेल तर.

फक्त तुम्ही ओवा देखील थोडासा चावून खाल्ला तरी देखील तुमच्या घशातील इन्फेक्शन पूर्णता बरे होण्यासाठी या ओवेची मदत होणार आहे तर अशा पद्धतीने विडा आपण तयार करायचा आहे आणि सकाळी उपाशी पोटी ह्याचा सेवन करायचा आहे सलग तीन दिवस. ओवा थोडासा तिखट असल्या मुळे आपण यामध्ये एक महत्त्वाचा आणि उपयुक्त असा खोकल्या वरती जो पदार्थ आहे.

तो या मध्ये ऍड करणार आहोत तर त्यामध्ये आपण एड करणार आहोत मध जर तुम्हाला ओवा तिखट वाटत नसेल तर तुम्ही फक्त ओव्याचा देखील सेवन करू शकता. परंतु यामध्ये जर आपण मध ॲड केला तर आणखीन ह्या पानाची जी आयुर्वेदिकता आहे ती वाढणार आहे आणि आपला खोकला नक्कीच थांबण्यासाठी मदत होणार आहे तर.

मित्रांनो हा उपाय आपण सलग तीन दिवस सकाळी उपाशी पोटी सेवन केल्यानंतर तुमचा कसलाही भयंकर खोकला नक्कीच संपुष्टात येणार आहे आणि तुमच्या खोकल्या वरती इलाज होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *