सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व केसांच्या सर्व समस्या दूर करून करून केस काळेभोर सुंदर लांब व दाट आणि चमकदार बनवा. केसांसाठी अतिशय चांगला आणि प्रभावी उपाय घेऊन आलेली या उपायाने गेलेले केस परत येणारच आहे केस गळणार नाही तुटणार नाही व लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यापासून फायदा होऊन जे केस अकाली पांढरे झालेले आहे.
ते केस स्काल्पपासून खालच्या टोकापर्यंत काळेभोर सुंदर लांबसडक होऊन मऊ व मुलायम होणार आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे बऱ्याच लोकांना याचा फायदा देखील झाला आहे केसांना तीन वेळेच्या वापराने लगेच फायदा होतो पांढरे झालेले केस आहे त्यांना नॅचरल कलर येण्यास एक महिन्यात मदत होते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोरफड.
यासाठी ताज्या कोरफडीचा वापर करा पूर्णपणे फायदा होतो येथे मी कोरफड घेऊन स्वच्छ धुऊन घेतलेली आहे काटे काढून घ्यायचे आहे. त्याचे फक्त साईडचे काटे काढून नाही कट करून घ्या कारण याच्या साली मध्ये देखील जीवनसत्व असतात आपण ही कोरफड फेकून देतो ती फेकू नका. काटे काढून घेतले की ही संपूर्ण आपल्या केसं करता उपयुक्त आहे.
मिक्सरच्या पात्रांमध्ये टाकून हे छान बारीक वाटून घ्या कोरफड एका बाऊल मध्ये काढून घ्या यामध्ये एक चमचाभर एरंडेल तेल टाकायचे आहे. यातील सालीसुद्धा आपल्या केसा करता इतके महत्त्वाचे आहे केसांचा जो रंग आहे तो तर टिकून राहतो तुमचे केस पांढरे झालेले आहे त्यांना पुन्हा नॅचरल कलर येण्यासाठी एरंडेल तेल खूप महत्त्वपूर्ण ठरते.
व केसांच्या स्काल्प पासून खायच्या टोकापर्यंत सुंदर चमकदार करण्यासाठी देखील तेल महत्त्वपूर्ण ठरते. व केसांना मजबुती मिळते. चमचाभर एरंडेल तेल घ्यायचे आहे आणि ते मिक्स करून घ्या झोपण्यापूर्वी केसांची स्कल्पपासून ते केसाच्या खालचा टोकापर्यंत हे लावून घ्यायचे आहे आणि सकाळी जे प्रॉडक्ट तुम्ही वापरतात प्रॉडक्ट ने केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे.
हा उपाय तुम्ही केला तर एका वेळची वापराने तुमच्या केसांमध्ये तुम्हाला बदल जाणवणार आहे नॅचरल आणि चांगला उपाय आहे की नक्कीच या पासून तुम्हाला फायदा होतो. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट होत नाही कारण हे पूर्ण नॅचरल आहे फक्त दोन ते तीन वेळेस हा जर तुम्ही उपाय केला तर या सर्व समस्या निघून जातील आणि चार लोक तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही.
की तुमचे केस इतके सुंदर का दिसत आहे इतकी का वाढत आहे परिणामकारक बदल तुम्हाला दिसेल परंतु कोरफड वापरताना ताज्या कोरफडीचा वापर करा व बाहेरचे जेल मिळते त्याचा वापर करू नका. म्हणजे यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल ज्या वेळेस तुम्हाला लावायचे आहे त्या वेळेस ताजी तयार करून मग याचा वापर करायचा आहे.
कमी-जास्त मिश्रणाचा वापर करू नये मी येथे दोन कोरफडीचा वापर केला आहे. आपल्या केसांच्या लेन्थ नुसार तुम्ही कोरफडीचे प्रमाण कमीजास्त करू शकतात त्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल आहे की नाही साधा सोपा परंतु घरगुती नॅचरल उपाय आहे.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.