केस धुण्यापूर्वी एक वेळा हे लावा केस मरेपर्यंत कायम काळेच राहतील

मित्रांनो जर तुमचे केस अकाळी पांढरे झाले असतील गळत असतील तुटत असतील त्याच बरोबर जर तुमचे केसांमध्ये कोंडा झाला असेल कोंडा झाल्यामुळे तुमची डोक्यामध्ये तर खाज येत असेल. तर या सर्व समस्या संपुष्टात आण्यासाठी आज या ठिकाणी मी अतिशय इफेक्टि अस हे हेअर टॉनिक बनवलेला आहे तर ह्या हेअर टॉनिक चे मदतीने केसांची सर्व समस्या संपुष्टात येणार आहे लांबसडक होणार आहेत.

काळेभोर होणार आहेत त्याचबरोबर तुमचे केसांची जि वाढ आहे ती झपाट्याने होणार आहे. आणि तुमचे केस एकदम तंदुरुस्त होणार आहेत निरोगी होणार आहेत. या ठिकाणी गॅस वरती मी एक पतीला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत एक कप पाणी पाणी थोडासा गरम झालेला आहे तर त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत.

एक चमचा मेथी दाणे आणि त्याच चमचे नि आपण एक चमचा चहा पावडर टाकायची आहे. आपले केस पूर्ण पणे काळे करायचे असतील तर मित्रांनो हा जो उपाय आहे तो तुमचे केस काळे करण्यासाठी 100% इफेकटिव्ह आहे नॅचरल आहे तरी या ठिकाणी हे जे मिश्रण आहे त्या आपण अर्धा कप होय पर्यंत उकडून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्यामध्ये आणखीन एक घटक ऍड करायचा आहे ह्याठिकाणी हे मिश्रणला छान उकळी आलेली आहे.

तुमचे जर अकाळी पांढरे केस झालेले असतील तर ते नॅचरल काळे करण्यासाठी याठिकाणी आपण जी चहा पावडर वापरलेली आहे तर चहा पावडर चे वापरामुळे आपले जे केस आहेत जे पांढरे झालेले केस आहेत ते नॅचरली हळूहळू ते काळे होऊ लागतात. या ठिकाणी आपण जे मेथीदाणे ऍड केलेले आहेत मेथी दाणे मुळे आपल्या केसांची मजबुती वाढते केसांमध्ये कोंडा झालेला असेल तो निघून जातो.

त्याचबरोबर तुमचे जर केस असे ड्राय झालेले असतील तुटत असतील गळत असतील तुमच्या केसांची कोणत्याही समस्या असेल तर त्या पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी मेथीदाणे तुम्हाला नक्कीच इफेक्टिव ठरणार आहे. तर या हे ठिकाणी आपलं हे जे नॅचरल केस काळे करण्यासाठी हे जे मिश्रण आहे हेअर टॉनिक आहे ते आपलं निम्मा झालेला आहे तर ते आपण बाऊल मध्ये गाळून घेणार आहोत.

हे जे तयार झालेले जे मिश्रण आहे ते तुम्ही स्टोअर देखील करू शकता एकदा बनवलेला मिश्रण साधारणतः तुम्ही एका आठवड्यापर्यंत नक्कीच वापरू शकता तर तुम्ही तुमची केसांची वाढीनुसार ते तुम्हाला किती बनवायचा आहे. ते तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही प्रत्येक वेळा बनवून जर ते तुम्ही तुमचे केसांना अप्लाय केला तर ती अतिशय उत्तम राहील तर आता तुम्ही तुमच्या केसांची कॉन्टिटी अनुसार हे मिश्रण घ्यायचा आहे.

तर मी ह्या ठिकाणी एक चमचा त्यामध्ये ऍड करणार आहे एरंडेल तेल आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपला हे मिश्रण जे आहे तो तयार झालेला आहे तर ह्या मिश्रणाच्या मदतीने तुमचे अकाली झालेले पांढरे केस कायमचे काळे होणार आहे. त्याचबरोबर तुमचे केसांमध्ये कोंडा असेल तुमचे केस गळत असतील तुटत असतील तुमचे केसांची वाढ थांबलेली असेल तर.

या सर्व समस्या तून तुमच्या संपुष्टात येण्यासाठी मैत्रिणींनो तुम्हाला फक्त एक आठवड्याचा त्याला वेळ लागू शकतो. तुम्ही एका वेळेस तुमचे केसांना आपलाय केल्यानंतर त्याचा लगेच तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे परंतु तुम्हाला एकदम परफेक्ट रिझल्ट हवा असेल तर तुम्ही एका आठवड्यापर्यंत रेगुलर वापरा तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस वापरायचा आहे.

हा उपाय केव्हा करायचा तर हा उपाय तुम्ही आंघोळीच्या अगोदर साधारणतः एक ते दोन तास तुम्ही तुमचे केसांचे मुळापासून शेंड्यापर्यंत हे जे हेअर टॉनिक आहे हे जे औषध आहे ते तुम्ही लावायचा आहे. हे तुम्ही लावल्यानंतर तुमचे जे केस आहे ते नॅचरली तुमची सुकलेले पाहिजे ते तुमचे केस सुकल्यानंतर तुम्ही जो ही कोणता शाम्पू वापरत आहे ते शाम्पू ची मदतीने तुम्ही तुमचे केस वॉश करायचे आहे.

हा जो उपाय आहे हे तुम्ही सलग आठवड्यातून तीन वेळेस नक्की ट्राय करा. नक्कीच तुमचे केसांची सर्व समस्या संपणार आहे तुमची केस गळती थांबणार आहे त्याच बरोबर तुमचे केस लांबसडक होणार आहेत काळेभोर होणार आहेत आणि शायनी व एकदम चमकदार बनणार आहेत तर मैत्रिणींनो हा जो उपाय आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.