जर तुमचेही वजन खूपच वाढले असेल किंवा पोटाची चरबी वाढली असेल तर आज आपण यावरचा उपाय पाहणार आहोत या उपायामुळे तुमचे सुटलेले पोट पूर्णपणे कमी होईल आणि तुमचे वजन ही सात दिवसात कमी होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसून लसणामध्ये ऍलिसिन नावाचा घटक असतो.
या घटकांमुळे शरीरातील चरबी घटकात वितळते तसेच लसणामुळे कॅलरीज कमी होतात आणि वजन अतिशय लवकर कमी होते. जर्नल ऑफ न्यूट्रिशनच्या एका अभ्यासानुसार लसूण अतिरिक्त फेट जाळण्याच काम करत लसणामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात त्याच बरोबर पोटातील जंत नष्ट होतात.
लसणामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होते. लसणामुळे पुरुषांची इनफर्टिलिटी समस्या दूर होते तर अशा या गुणकारी लसणाच्या दोन पाकळ्या घेऊन त्या सोलून ठेचायच्या आहेत यानंतर घ्यायचे आहे मध मधामध्ये अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे शरीराचे योग्य पोषण होते व अतिरिक्त चरबी जळून जाते एक चमचा मध घेऊन ठेचलेल्या लसूणामध्ये घालून मिक्स करायचा आहे.
यानंतर तिसरा घटक घ्यायचा आहे लिंबू लिंबूमुळे मेटाबोलिजम वाढते. त्यामुळे शरिरावर चरबी जमा होत नाही एका सर्वे दरम्यान हे सिद्ध झाले आहे की लिंबू पाणी पिल्याने वजन अतिशय लवकर कमी होते तसेच लिंबा मध्ये विटामिन सी थायमिन नाईसिन विटामिन डी सिक्स आणि विटामिन ई मोठ्या प्रमाणात असतात.
एक लिंबू कापून घ्यायचा आहे त्यानंतर एक ग्लास पाणी कोमट करून घ्यायचे आहे या कोमट पाण्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे सर्व कसे घ्यायचे हे जाणून घेऊया सर्वात आधी ती लसूण आणि मधाचे मिश्रण खाऊन घ्यायचे आहे. त्यावर लिंबू पाणी घोट घोट करुन पिऊन घ्यायचे आहे हा उपाय दररोज सकाळी उपाशीपोटी करायचा आहे हा उपाय केल्यानंतर एक तासाने तुम्ही नाश्ता किंवा जेवण करू शकता.
हा उपाय दररोज सकाळी उपाशीपोटी केला. तरच त्याचा फायदा होतो या उपायासोबतच तुम्ही जर प्रोपर डायट केले तर तुमचे वजन सात दिवसातच कमी होईल हा साधा सोपा उपाय नक्की करून पहा व बाहेरची गोळ्या औषधे न खाता घरातच आपले वजन कमी करा.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.