कोरडे रखरखीत पांढरे रेषा पडलेले ओठ! २ दिवसात मुलायम गुलाबी होतील!

नमस्कार मित्रांनो,

आज आपण ओठांच्या समस्या म्हणजेच ओठ ड्राय होणे ओठातून रक्त येणे चिरा पडणे आणि ओठ रखरखीत वाटणे पांढरट दिसणे यासारख्या समस्येपासून घरच्या घरी सहजतेने सुटका करून देणारा असा घरगुती नॅचरल उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय केल्याने ओठ नरम मुलायम सॉफ्ट सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते आणि ओठांना गुलाबी रंग येणार आहे याचा

वापर तुम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात कधीही करू शकता यासाठी आपल्याला लागणार आहे बीट बीट घेऊन त्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि थोडे किसून घ्या किसून घेतलेल्या बिटाचे रस काढून घ्या त्यांनतर एक चमचा खोबरेल तेल घेऊन त्या रसात टाकायचे आहे आणि ते चांगले मिक्स करा हे मिश्रण डीप फ्रिजर मध्ये पाच ते सात मिनिटे ठेवायचे आहे त्यांनतर

ते काढून त्यामध्ये थोडे व्यॅसलिन टाकायचे आहे ते चांगले मिक्स करून घ्या त्यांनतर व्हिटॅमिन ई चे दोन कॅप्सुल चे जेल टाकायचे आहे आणि हे किमान पाच मिनिटे चांगले मिक्स करून घ्या त्याची एक चांगली क्रीम तयार होते हे आपण लीपबाम किंवा लिपस्टिक म्हणून सहजतेने वापरू शकतो छोट्या काचेच्या बाटलीत हे भरून ठेवा हे आपण दिवसभर लावू शकता किंवा रात्री

झोपताना ओठांना लावले तरी चालते यामुळे ओठांच्या सर्व समस्या सहजतेने बऱ्या होतात हे आपण फ्रिज मध्ये ठेवून एक वर्षाने वापरले तरी चालते नक्की करून पहा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *