कोरोना मुळे गळ्यात आणि फुफ्फुसात जमा होतो कफ हे 3 उपाय करा

तज्ञांच्या असे निदर्शनास आले आहे की कोरोना व्हायरस प्रवेश करतो आणि तिथे व्हायरस वाढवतो व्हायरसची संख्या वाढल्याने गळ्यात आणि छातीत कफ सुरुवात होते. ज्यामुळे श्वास घेण्याचे जितके मार्ग आहेत ते बंद होऊ लागतात. त्यामुळे ऑक्सिजन शरीरास पोहोचण्यास अडचण निर्माण होतो.

हा कफ तीन दिवसापर्यंत असतो आणि हा कफ फुफ्फुससापर्यंत पोहोचल्यास होतो. यानंतर कोरोणा शरीरातल्या फुफ्फुससारख्या अवयांवर अटॅक करतो. कोरोना व्हायरस तुमच्या किडनी लिवर आणि फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकतो. आता हे जाणून घेऊया व्हायरस शरीरात शिरल्यानंतर काय होते.

कसे व्हायरस चे कण वाढू लागतात ते बाहेर निघतात आणि ते गळ्याजवळच्या पेशींना संसर्ग करतात त्यामुळे बहुतांश वेळेस घशात खवखव आणि कोरडा खोकला तयार होण्यास सुरुवात होते. हे कण हळूहळू श्वसन नलिका वरती प्रभाव पाडतात. जेव्हा व्हायरस फुप्फुसांमध्ये पोहोचतो तेव्हा तो फुफ्फुसांना डॅमेज करायला सुरुवात करतो.

इतकच नाही तर फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो लोकांना श्वास घेण्यास इतका त्रास होतो की व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. या सगळ्यात वाईट स्थिती aacute desperated cyndrome म्हटले जाते. यामध्ये फुफ्फुस इतक्या तरल पदार्थांनी भरली जातात. श्वास घेता येत नाही आणि रुग्णाचा मृत्यू होतो.

आता जाणून घेऊया की गळ्यात साचलेला कफ कसा निष्क्रिय करायचा जर हा कफ गळ्यातच निष्क्रिय केला गेला तर त्याला फुफ्फुसापर्यंत जाण्यापासून रोखता येतो. तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात गरम पाणी प्यावे लागेल. किंवा तुम्ही चहा कॉफी हळद घातलेले गरम पाणी सुद्धा पिऊ शकाल यामुळे गळ्यात जमा झालेला कफ विरघळून.

पोटात जाईल पोटामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस असतो हा कफ निष्क्रिय करू शकतो. गळ्यातील कफ दूर करण्यासाठी रोज तुम्ही गरम पाण्यात मीठ किंवा टाकून गुळण्या करू शकतात. या दोन्हींमध्ये अँटी सेप्टिक गुण असतात जे कफ संपवण्यास मदत करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवावी लागेल.

कोरोना पासून शरीराला वाचवायला त्याला मजबूत बनवणे अत्यंत आवश्यक आहे. हे पाहिलं गेला आहे की व्हायरस अशा लोकांसाठी ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे. याचा अर्थ असा आहे की काही लोक वारंवार आजारी पडतात. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन D आलं जेष्ठमध दालचिनी लसुन मशरूम यासह अश्या सर्व घटकांचे सेवन करावं जे इम्युनिटी वाढवतात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.