खोकला छातीतील चिकट कफ एकाच रात्रीत होईल पूर्ण बंद!

वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे जर तुम्हाला खोकला येत असेल तुमच्या छातीमध्ये कफ साठला असेल तुमच्या छातीमध्ये जो साठलेला चिकट स्राव आहे तो जर तुमच्या छातीतून बाहेर पडत नसेल त्यामुळे वारंवार तुम्हाला खोकला येत असेल तरच कफ झाल्यामुळे छाती मध्ये जळजळ होत असेल छातीमध्ये दुखत असेल तर मित्रांनो छातीतील कफ पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी त्याचबरोबर घशामध्ये जर इन्फेक्शन झाले असेल वारंवार घशाला सूज येत असेल खोकल्यामुळे तुम्ही जर त्रस्त आहे

तर मित्रांनो आजचा हा उपाय आहे तो तुम्हाला शंभर टक्के इफेक्टिव असा हा उपाय ठरणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पिकलेली केळी तर दोन काळी मिरी लागणार आहेत आणि आपल्या त्यासाठी एक चमचा मध लागणार आहे तर आपण सुरुवातीला ही जी तयारी  आहे ती कुटून घेऊया त्याची आपण पावडर बनवून देणार आहोत

काळी मिरी घेतलेले आहेत काळीमिरी कुटून घेतलेले आहे काळीमिरी मध्ये अँटी इन्फ्लामेंटरी मुबलक प्रमाणामध्ये त्यामुळे आपल्या यशातील इंजेक्शन पूर्णतः बरे होते छातीमध्ये साठलेला जोक आहे तो पूर्णपणे पातळ होतो आणि पातळ झाल्यामुळे कफ खोकला देखील आपला कमी होतो मित्रांनो या ठिकाणी मी एक पिकलेली केळी घेतलेले आहे या उपायासाठी आपल्याला जास्तीत जास्त पिकलेली केळी घ्यायचे आहे

आपण केळी खाल्ल्यानंतर जर पाणी पिणे पूर्णता टाळलं आणि सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही केळी खाल्ली नाहीत तर मित्रांनो तुम्हाला या उपायाचा कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही उलट तुम्हाला या उपायामुळे त्वरित असा खोकल्यापासून आराम येणार आहे तरी या ठिकाणी मी केळीचे स्लाइस करून घेतलेले आहेत तरी या ठिकाणी ज्यातून काळीमिरी मी घेतलेले आहेत त्या एका केळीसाठी दोन काळीमिरी एवढे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे

याठिकाणी दोन काळी मिरीची पूड ऍड केलेले आहे जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर त्या वेळेस तुम्ही मात्र एक काळी मध्ये ऍड करायचे आहे आणि आपण त्यामध्ये एक चमचा मध ॲड करायचा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे मिश्रण आहे ते आता आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे तयार झालेले मिश्रण आहे ते खोकल्यावरती अगदी रामबाण असा आहे काय होणार आहे

तुमचं खोकला आहे तो काही तासांमध्ये नियंत्रणात येणार आहे
मित्रांनो हा उपाय आहे तो तुम्ही सलग सात दिवस करायचा आहे रोज संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर साधारण अर्धा तास तुम्ही पूर्णपणे पाणी पिणे टाळायचा आहे जर तुम्ही हा व्यवस्थित रित्या उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे खोकला पूर्णपणे बंद होणार आहे

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.