गळणारे तुटणारे केस मजबूत होतील पांढरे केस काळे होतील

आज आपण अकाली केस पांढरे होणे केसांची वाढ खुंटणे पांढरे होणे केस तुटणे गळणे यापासून सुटका करून देणारा हा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती उपाय बघणार आहोत

सर्वांनाच वाटते आपले केस सुंदर लांब असावे आपण कुठल्याही प्रॉडक्टचा आपल्या केसांवर सर्रास वापर करत असतो परंतु केमिकलचा अतिरिक्त वापर करत असाल तर याचा विपरीत परिणाम आपल्या केसांवर कधी झाला हे देखील आपल्या लक्षात येत नाही आणि यामुळे केस डॅमेज होत जातात

अकाली पांढरे होतात आणि वारंवार शाम्पू केल्यामुळे केसांमधील नॅचरल ऑइल असते तेदेखील नाहीसे होते त्यामुळे विविध समस्या होण्यास सुरुवात होते तर या सर्व समस्यांपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती उपाय बघूया यासाठी आपल्याला लागणार आहे कोरफड

कोरफड ही स्वच्छ धुऊन घ्यायची आहे त्याचे काटे काढून घ्यायचे आहे आणि हिरवी साल देखील काढून घ्यायची आहे आणि गर काढून मिक्सर मधून वाटून घ्यायचा आहे याप्रमाणे हे जेल आपल्याला तयार होऊन मिळते

यासाठी आपण बाहेरच्या जेलचा देखील वापर करू शकतो परंतु घरचे असेल तर जास्त चांगले तर आपल्या केसांच्या लेन्थनुसार एका वाटीमध्ये हे जेल काढून घ्या येथे दोन चमचे जेल एका वेळेस घेणार आहे दुसरा पदार्थ म्हणजे दही दह्यामुळे आपल्या केसांमधील जे नॅचरल ऑईल कमी झालेले असते ते पुन्हा तयार होण्यास मदत होते तर दोन चमचे भरून दही यामध्ये टाकायचे आहे

बऱ्याच वेळा उष्णतेमुळेदेखील केस गळती च्या समस्या होतात उष्णताही यामुळे कमी होते या मिश्रणाचे दोन भाग करुन घ्यायचे आहे आणि एका भागात जे तेल तुम्ही नेहमी केसांना लावतात ते मिक्स करायचे आहे आणि दुसर्‍या मिश्रणात तुम्ही जो शाम्पू वापरत असाल तो दोन चमचे मिक्स करायचा आहे आता प्रथम ज्यात तेल मिक्स केलेले आहे ते मिश्रण स्काल्पपासून केसांना खालपर्यंत लावून घ्यायचे आहे हे एक ते दीड तास केसांना असेच राहू द्यायचे आहे

त्यानंतर जे शाम्पू मिक्स केलेले मिश्रण आहे त्या मिश्रणाने केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे यामुळे केस गळती लगेच थांबते ऑइल मिक्स केलेले मिश्रण तुम्ही रात्री झोपण्याआधी लावून ठेवले तरी चालेल आणि नंतर शाम्पूच्या मिश्रणाने केस धुऊन घ्यायचे आहे यावर तुम्हाला कुठल्याही कंडिशनर ची गरज भासणार नाही
यामुळे केस नॅचरल सुंदर चमकदार तर होतातच परंतु केसांच्या सर्व समस्याही नाहीशा होतात

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.