गवती चहा पिणाऱ्यांनी हे एकदा वाचा

अनेक जण चहा करताना त्यामध्ये गवती चहा टाकतात. गवती चहालाच लेमन ग्रास असं म्हंटलं जातं. कारण या गवती चहाचा स्वाद चव ही काहीशी लेमन म्हणजेच लिंबा सारखी जाणवते. मित्रांनो खरे तर या गवती चहा सेवन करणं किंवा चहा मधी गवती चहा टाकून पिण्याचे अनेक फायदे आहेत.

चला तर जाणून घेऊया की गवती चहा पिल्याने आपल्या शरीराला कोण कोणते फायदे होतात. मित्रांनो गवती चहा चा जे लोक नेहमी सेवन करतात त्यांना सर्दी परशा पासून रक्षण होतं. तसेच श्वसन संस्थेचे अनेक रोग त्यांना होत नाहीत. कफ कमी करण्यासाठी आणि अस्थमा सारखे रोगांवर हा गवती चहा बहुमोल आहे.

जर तुमचे दररोज डोके दुखत असेल किंवा तुम्हाला मायग्रेन चा त्रास होत असेल तर हा गवतीचहा अवश्य घ्या. डोकेदुखी कमी होते पोटाच्या अनेक समस्या अपचन असेल किंवा पोट दुखी असेल पोटामध्ये गॅसेस झालेले असतील तर मित्रांनो या पोटाच्या अनेक समस्या आणि उलटीची भावना कमी करण्यासाठी हा गवती चहा खूप फायदेशीर ठरतो.

गवतीचहा मध्ये विटामिन C म्हणजेच जीवनसत्वक मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे गवती चहाचा सेवन केल्यास आपल्या त्वचेवर ग्लो येतो निखार येतो त्वचा टवटवीत बनते. गवती चहा चा सेवन करणार्‍यांच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. म्हणजेच आपली बॉडी डिटॉक्स होते तसच आपल्या शरीरातून खराब कोलेस्टेरॉल बाहेर काढण्याचं काम सुद्धा हा गवती चहा खूप चांगला करतो.

रक्तप्रवाह म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालू राहण्यासाठी हा गवती चहा खूप मदतगार आहे. मित्रांनो कॅन्सरसारख्या रोगान पासून रक्षण करायचं असेल तर आपण गवती चहा चा सेवन नक्की करा. तसेच महिलांसाठी मा सि क चक्रदरमियान किंवा मासिक धर्मात दरम्यान ज्या काही समस्या असतात.

महिलांच्या त्या सुद्धा गवती चहाचा सेवनाने कमी होतात. मा सि क धर्मातील पाच दिवसात महिलांनी सकाळ संध्याकाळ दोन वेळा या गवती चहा चा सेवन अवश्य करावं. आपल्या शरीरात विविध प्रकारचे इन्फेक्शन पसरू नये यासाठी सुद्धा आणि फंगल इन्फेक्शन वर सुद्धा हा गवती चहा खूप लाभदायक आहे. गवती चहा घेतल्याने डिप्रेशन कमी होतं.

थकवा निघून जातो ताण-तणाव कमी होतो आणि मूढ सुद्धा उत्तम बनतो. अल्झ्यामा सारख्या रोगांवर सुद्धा हा लेमन ग्रास म्हणजेच हा गवती चहा अतिशय उत्तम पर्याय आहे. मित्रांनो गवती चहा घेतल्यास शरीरातील सूज कमी होते. कारण हा गवती चहा मध्ये अँटी इन्फ्लामेट्री असे अनेक घटक आहेत आणि म्हणूनच अर्थराइटिस संधिवाता सारख्या.

आजारांवर हा गवतीचहा अवश्य घ्यावा. जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल. म्हणजेच अनिद्रा चा इंसोमनिया चा त्रास असेल तर तो सुद्धा गवती चहाच्या सेवनाने बर्‍याच अंशी कमी होतो तर मित्रांनो इतके सर्व फायदे जर ह्या लेमन ग्रास टी चे असतील तर आजपासूनच आपण या गवतीचहा च्या सेवन करण्यास हरकत नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.