बघा अनेक जणांना कंबरदुखीचा त्रास आहे गुडघे दुखे नी अनेक जण त्रस्त आहे आणि अनेकजणांना स्नाइव्ह अकडल्यामुळे किंवा पोटरीचे स्नाइव्ह अकडल्यामुळे खूप भयंकर वेदना जाणवतात. अश्या परिस्थिती मुळे हा साधा घरगुती उपाय आपण करू शकतो खोबरे तेलामध्ये एक पदार्थ आपण मिक्स करणार आहोत त्याला उष्णता देणार आहोत.
गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने मसाज दिला तर तुमच्या मूडघडलेला पाय असेल किंवा अकडलेली शीर असेल किंवा सूज आलेली असेल हा साध्या सोप्या घरगुती उपाय मंडळी आपण जर केला तर त्वरित आराम मिळतो. अकडलेली तुमच्या शिरा जे आहेत त्या मोकळ्या होतात बघा शरीरामध्ये अनेक वेळा कुठेही चमक निघते.
अशावेळी जर आपण एक उपाय केला तर त्वरित तुम्हाला आराम मिळणार आहे. गुडघेदुखी अनेकजणांना आहे तर ह्या गुडघे दुखी मध्ये हा उपाय जर तुम्ही दोन ते तीन वेळेस करून पहा नक्की तुम्हाला आराम मिळणार आहे उपाय कसा करायचा पदार्थांचा प्रमाण काय घ्यायचे तर चला कृती ला सुरुवात करूया.
त्यासाठी आपल्याला जे सर्वात पहिला घटक लागणार आहे खोबरेल तेल खोबऱ्याचं तेल आपल्याला माहितीये मसाज करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे हे खोबऱ्याचं तेल आपण एका वाटीमध्ये आपल्याला जेवढ लागेल एका वेळेस चा उपाय करण्यासाठी थोडस लागेल. किंव्हा तुम्ही दोन जणांना लागणार तर जास्त प्रमाण घेऊ शकतात.
हे खोबऱ्याची तेलामध्ये अत्यंत चांगलं घटक आहे जे तुमच्या शिरा जे आहे ते मोकळ्या करण्या मध्ये अत्यंत प्रभावी आहे. यांच्यामध्ये अजून एक पदार्थ टाकुयात तो पदार्थ तुमच्या घरात उपलब्ध असतो तो म्हणजे धने ह्याला इंग्लिश मध्ये आपण कोरिएंडर सिड्स असे म्हणतो अतिशय शितल असे असतात.
आपण धने जर आपण उपाशी पोटी जर खाल्ले तर पित्त देखील नाही होत असतो आशे हे धने आपण हेच्यात टाकायचे आहेत उष्णता द्यायची आहे म्हणजे उष्णता अशी द्यायची की धने जे आहे ते पूर्ण काळे होते त्यातला जो सगळा अर्क आहे तो खोबरेल तेलामध्ये जाणार आहे. आणि दोन्ही च्या कॉम्बिनेशन नी जेव्हा आपण पायाला मसाज देतो.
तेव्हा तुमच्या आकडलेले कुठल्याही शिरा असू द्या कुठली ही तुमची सूज असू द्या ती निघून जाईल पाय मूडघडलेला असेल तो सुद्धा चांगला होणार आहे. आणि गुडघे दुखी मध्ये प्रभावी आहे विशेष करून तर गुडघे दुखी साठी तुम्ही देखील हा उपाय करू शकता अशा पद्धतीने गुडघेदुखीला अत्यंत प्रभाव होतो हा उपाय करून पहा दोन वेळेस लावले तर तुम्हाला चांगला प्रभाव जाणवेल.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.