गुडघे कंबर सांधेदुखी कोणतेही दुखणे छोटे छोटे प्रभावी उपाय

आज मी आपल्यासाठी कंबरदुखी हातपाय दुखी गुडघेदुखी या सर्व त्रासांपासून सुटका करून देण्यासाठी अशा काही नवनवीन टिप्स घेऊन आली आहे की या टिप्सचा वापर केल्याने तुमच्या या सर्व वेदना अगदी सहजतेने कधी निघून गेल्या हे देखील तुम्हाला कळणार नाही. कंबर दुखी हातपाय दुखी यासाठी सुंठ हे खूप उपयुक्त असते. सुंठ घेऊन याची पावडर तयार करायची आहे.

1 चमचा पावडर करता 2 चमचे गुळ घ्यायच आहे आणि याच्या गोळ्या तयार करायच्या आहेत आणि ही गोळी सकाळी अनाशा पोटी चगळुन चगळुन खायची आहे. असे जर तुम्ही करत गेलात तर यामुळे कंबर दुखी हातपाय दुखी व गुडघेदुखी या समस्या निघून जाण्यास मदत होते. अर्धा कप भरून मोहरीचे किंवा खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि 4 ते 5 लसुण पाकळ्या ठेचून यामध्ये उकळून घ्यातच्या आहेत.

आणि हे तेल गाळून एका बॉटल मध्ये भरून ठेवा. असे केल्याने ज्या ठिकाणी तुम्हाला जॉईंट पेनचा त्रास आहे अशा ठिकाणी मसाज करायचे आहे. मसाज करून झाल्यावर जाड मीठ गरम करून घ्या आणि कॉटनच्या कपड्यावर मालिश केलेल्या जागी शेक द्या. असे केल्यामुळे कंबर दुखी कतीही भयंकर असो गुडघेदुखी कितीही भयंकर असो अगदी सहजतेणे निघून जण्यास मदत होते.

आणि यामुळे आपले वजन जेवढे कमी तितके गुडघ्यांवरचा भार कमी म्हणून तरुण पानापासून आपले वजन आटोक्यात ठेवणे हे अतिउत्तम ठरते. गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करणे हे सर्वात महत्वाचे ठरते. गुढघ्याच्या भवती असलेले स्नायू बळकट होण्यासाठी वेगवेगळे व्यायाम देखील करू शकता. नॉर्मल त्रासासाठी आपण निकॅप वापरू शकतो.

परंतु नि कॅपचा अतिवापर देखील टाळावा कारण यामुळे स्नायू शिथिल होतात आणि वृद्धाप काळात काही दिवस जर तुम्हीं काठी वापरली तर यामुळे गुडघ्यांवरचा भार कमी होतो. ताण कमी होतो भार कमी झाल्यामुळे गुडघ्येदुखीचा त्रास कमी होतो. सांध्याभवतींच्या स्नायूंना व्यायाम देऊन ते बळकट करावे. परंतु गुडघे घोटे यांवर ताण असा व्यायाम करू नये. सांधेदुखीचा जर त्रास असेल.

तर सांध्यांवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी ओजे नवाहणे जास्त जड न उचलणे जास्त उठबस नकरने व शरीराचे वजन कमी ठेवणे हे अतिउत्तम ठरते. जेंव्हा सांधेदुखी ही वातामुळे हाडांची झीज झाल्यामुळे होते. अशा वेळी कोणतेही औषधी तेल तिळाचे किंवा मोहरीचे तेल घेऊन हे गरम करून घ्या व याने मसाज करून कॉटनच्या कँफ्याने शेक द्या.

असे केल्यामुळे या त्रासापासून सुटका होते. परंतु जेंव्हा ही सांधेदुखी आमवातामुळे तेंव्हा तेलाने अराम मिळत नाही उलट दुखणे वाढते. म्हणून या आमावर होणाऱ्या सांधेदुखी वर पंचकर्म पत्य किंवा हलका व्यायाम फार आवश्यक आहे. म्हणूनच दुखणे कोणत्या कारणामुळे होत आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणि नंतरच उपचाराला सुरवात करा. तसेच आमवातामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल. तर थांड व शिळे पदार्थ कायम स्वरूपी टाळावे. सद्याच्या या युगात वाहनांचा अति वापर फास्ट फूड व जेवणाच्या चुकीच्या सवयी झोप पुरेशी न घेणे यामुळे देखील वजन वाढत चालले आहे. यामुळे सांधेदुखी जॉईंट पेन यांसारखा त्रास वाढायला लागला आहे आणि या सांधेदुखी मुले झीज होणे.

आमवात होणे पित्तदोष होणे रक्तातील दोष हे कारणीभूत ठरू शकतात. सांधेदुखी झाली की तेल चोळण्याकडे आपला कल असतो. काही विशिष्ट तेल औषधी वगळता इतर कोणतेही तेल आपल्यास आमवाताचा त्रास वाढतो. यामुळे आमवाताच्या वृद्धांनी डॉक्टरांच्या सल्या शिवाय कुठलेही तेल वापरू नये. जॉईंट पेनसाठी आळशी देखील खूप महत्वपूर्ण ठरते.

जवस भाजून घ्या आणि ज्याप्रमाणे आपण बडीशोपचा वापर करतो त्या प्रमाणे 2 ते 3 वेळेस जर तुम्ही चावून चावून बडीशोप सारखे आळशी खाल्ली तर नक्की तुमच्या या वेदना अगदी धजतेने निघून जातात. तसेच तीळ देखील हाडांच्या मजबुटी करणासाठी खूप उपयुक्त ठरते. यासाठी तीळ देखील भाजून तुम्ही खाऊ शकतात. तर 1चमचा तीळ सकाळी अनाशा पोटी चावून चावून खायचे आहे.

यामुके हाडे मजबूत होतात कॅल्शियम वाढते व सांधेदुखी गुडघेदुखी यापासून आराम मिळतो. तसेच काली खजुन म्हंजेचबकली खारीक ही घेऊन याची पावडर तयार करायची आहे व 1 ग्लास भरून दूध घेऊन यामध्ये 1 चमचा भरून ही पावडर टाकायची आहे आणि सकाळी नष्ट्याच्या वेळेस पिऊन घ्यायचे आहे. असे केल्यामुळे जॉईंट पेनच्या त्रासापासून सुटका होते.

तसेच हळद देखील यासाठी खूप गुणकारी आणि फायदेशीर ठरते. यासाठी 1 ग्लास भरून दूध घ्यायचे आहे यामध्ये 1 चमचा हळद 1चमचा गावरान गायीचे तूप साजूक तूप टाकायचे आहे. हे देखील तुम्ही जर नष्ट्याच्या वेळी पिलात तरी देखील यापासून सुटका होते. जडत त्रास होत असेल तर यासाठी देशी गायीचे ताजे शेण व देशी गायीचे गोमूत्र घेऊन हे गरम करून घ्यायचे आहे.

एक क्रीम तयार व्हायला हवी इतपत हे गरम करून घ्या व आपल्याला सहन होईल इतपत हे गरम असताना लेप साखर हे लावून गघ्यायव्हे आहे. हा लेप लावल्यामुळे कितीही भयंकर त्रास होत असेल कितीही वेदना होत असतील तरीदेखील यामुळे निघून जाण्यास मदत होते व कंबरदुखी गुडघेदुखी जॉईंट पेन यासारख्या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी गुळ, खोबरे, लसूण, बिबे हे समभाग घेऊन कुटून घ्यावे.

व याच्या छोटया छोट्या हरभऱ्या एवढ्या गोळ्या तयार कराव्यात व दररोज सकाळी अनाशा पोटी गरम पाण्याबरोबर दोन दोन गोळ्या खायच्या आहेत. एका महिन्यातच कंबरेतील ठणका गुडघ्याचा ठणका देखील पूर्णपणे निघून जातो. व यामुळे कंबर व गुडघे ही बळकट होतात व हाडे देखील मजबूत होऊन जॉईंट पेन पासून देखील सुटका होते. मित्रांनो आहे की नाही साधा सोपा घरगुणी न्याचरल उपाय.

Leave a Reply

Your email address will not be published.