गुडीपाडवा स्पेशल फेशियल चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपाय

प्रत्येक घरातील लहान थोरांनी नटूनथटून गुड्या उभारण्याचा दिवस म्हणजेच गुडीपाडवा समस्त महाराष्ट्रातील बांधवांच्या जिव्हाळ्याचा आणि आंनद उत्सवाचा दिवस म्हणजेच गुडीपाडवा. तर असा हा आंनद उत्सवाचा सण जवळ येऊन ठेपला आहे आणि अशा वेळी प्रत्येक गृहिणीला सुंदर दिसावे असे वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी अत्यंत स्पेशल असा फेशियल प्याक घेऊन आलेलो आहे.

हे फेशियल करण्यासाठी सर्व नैसर्गिक पदार्थांचाच वापर आपण करणार आहोत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर या फेशियलमुळे कोणत्याही साईड इफेक्ट होणार नाही आणि या फेशियलमुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग काळे डाग आणि पिंपल्स पुर्णपणे नष्ट होतील आणि हे फेशियल केल्या नंतर तुम्ही खूपच सुंदर दिसाल. चला तर मग हे फेशियल कसे करायचे ते आपण पाहूया.

हा गुडीपाडवा फेशियल प्याक आपल्याला ऐकून 4 स्टेप्समध्ये करायचा आहे आणि सांगितलेल्या 4 स्टेप्स एकामागोमाग एक अशा सलग एकाच वेळी करायच्या आहेत. त्यासाठी या फेशियलची प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक पहा. हे फेशियल करण्याची पहिली स्टेप आहे फेस क्लिंझिंग यासाठी पहिला घटक आपण घेणार आहोत ऍलोवेरा जेल तर असे हे ऍलोवेरा जेल आपल्याला 1 चमचा घ्यायचे आहे.

यानंतर दुसरा घटक आपण घेणार आहोत मध तर असा हा मध 1 चमचा आपल्याला घ्यायचा आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि आता हे आपले क्लिंझर तयार झाले आहे. हे क्लिंझर चेहऱ्यावर सरक्युलर मोशनमध्ये व्यवस्थित लावायचे आहे आणि या क्लिंझरने 1 ते 2 मिनिट हळुवारपणे मसाज करायची आहे.

क्लिंझिंग मुले चेहऱ्यावरील सर्व धूळ माती व प्रदूषण व्यवस्थित निघून जाते व तुमचा चेहरा फेशियल साठी रेडी होतो. तर 1 ते 2 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित धुवायचा आहे. यानंतर आपल्या फेशियल मफहिल दुसरी स्टेप आहे स्क्रबिंग यासाठी पहिला घटक आपण घेणार आहोत मसुरडाळीचे पीठ जर तुमच्या कडे मसुरडाळीचे पीठ उपलब्ध नसेल.

तर 1 वाटी मसुरडाळ मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यावी आणि पिठाच्या चाळणीने चालून घ्यावी. तर असे हे मसुरडाळीचे पीठ 2 चमचे आपल्याला घ्यायचे आहे. यानंतर दुसरा घटक आपण घेणार आहोत दही तर असे हे दही 2 चमचे आपल्याला घ्यायचे आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हे आपले स्क्रबर तयार झाले आहे.

या मिश्रणाने चेहऱ्यावर हळुवारपणे क्लिंबिंग करायचे आहे. सादारणपणे 1 ते 2 मीनीट क्लिंबिंग करावी. क्लिंबिंगमुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. तसेच चेहऱ्यावर जो डलनेस आला आहे तो नोघून जातो 1 ते 2 मिनिट क्लिंबिंग केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवायला आहे. यानंतर आपल्या फेशियल मधील तिसरी स्टेप आहे फेशियल मसाज यासाठी पहिला घटक आपण घेणार आहोत दही.

तर असे हे दही 2 चमचे आपल्याला घ्यायचे आहे. यानंतर दुसरा घटक आपण घेणार आहोत हळद तर अशी ही हळद इ चिमूट आपल्याला घ्यायची आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर अशा प्रकारे आपले फेशियल जेल तयार झाले आहे. त्यानंतर हे फेशियल मसाज जेल सरक्युलर मोशनमध्ये संपुर्ण चेहऱ्यावर लावायचे आहे. तर अशा या जेलने आपल्याला 5 मिनिट मसाज करायचे आहे.

या मसाज जेल मुले तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग काली वर्तुळे आणि पिंपल्स निघून जाण्यास मदत होणार आहे. तसेच तुमचा चेहरा उजळेल आणि मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या भागावर रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे चेहरा तेजस्वी होतो त्यानंतर चेहरा थंड पाण्याबे स्वच्छ धुवायचे आहे आणि आता फेशियल मधील सर्वात महत्वाची चौथी स्टेप आहे फेस प्याक यासाठी अपहिला घटक आपण घेणार आहोत चंदन पावडर.

तर अशी ही चंदन पावडर 1 चमचा आपल्याला घ्यायची आहे. यानंतर दुसरा घटक आपण घेणार आहोत मुलतानी माती तर अशी ही मुलतानी माती 1 चमचा आपल्याला घ्यायची आहे. यानंतर तिसरा घटक आपण घेणार आहोत टोम्याटोचा रस तर असा हा टोम्याटोचा रस 2 चमचे आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर चौथा घटक आपण घेणार आहोत बिटाचा रस बिटाचा रस तयार करण्यासाठी असे हे 1 बिट घ्यायचे आहे.

त्यानंतर हे बिट सोलून घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे व ते सुती कापडाने पिळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हा बिटाचा रस तयार झाला आहे. हा बिटाचा रस 2 चमचे आपल्याला घ्यायचा आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.

चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता हा आपला फेस प्याक तयार झाला आहे. आता हा फेस प्याक संपुर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावायचा आहे आणि चेहऱ्यावर लावल्यानंतर 20 मिनिट तसाच राहू द्यायचा आहे. 20 मिनिट ठेवल्या नंतर चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. मी तुम्हाला 100% ग्यारेंटी देतो की या प्याकला ऍप्लाय केल्यानंतर तुम्हाला इतका चमकदार गोरा आणि तेजस्वी चेहरा मिळेल.

की तुम्ही आश्चर्य चकित व्हाल आर असे हे स्वस्तात घरच्या घरी तयार होणाऱ्या फेशियल प्याकमुळे गोरा होईलच पण तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग काळे डाग आणि पिंपल्स मुळापासून नष्ट होतील. तर असे हे घरच्या घरी तयार केलेले फेशियल तुम्ही आजच वापरायला सुरवात करा आणि तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळेल आणि याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.