गुरुवारी तुळशीला अर्पण करा ही 1 वस्तू महालक्ष्मी इच्छेला पावेल

आपल्याकडे भरपूर पैसा असावा भरपूर धन असावे आपले जीवन सर्व सुख सोईनी असावे असे सर्वाना वाटते. त्यासाठी आपण सर्व कष्ट करत असतो. परंतु कष्टांच्या मानाने जर आपल्याला उत्पन्न मिळत नसेल. तर मग आपला हिरमोड होतो. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. त्यात काही अंशी फरक पडतोही.

परंतु नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होते. त्याचे खरे कारण हे आहे की ज्यावेळी आपण संकटात असतो. त्यावेळीच आपल्याला देव आठवतो म्हणजेच आपण जास्त आर्थिक अडचणीत असलो त्यावेळी आपण त्यावर उपाय करतो. व त्यात थोडासा बदल झाला आपल्या हातात पैसा खेळू लागला.

की मग आपण हे उपाय करणे थांबवतो परंतु हे चुकीचे आहे. एकदा जर तो नियम केला तर तो नित्य नियमितपणे पाळलाच पाहिले. तेव्हाच त्याचा खरा उपयोग होतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. गुरुवारी करण्याचे खास उपाय. ज्यांच्या उपायाने आवल्याला चारही दिशांनी सफलता मिळेल.

गुरुवार हा आठवड्यातील पाचवा दिवस असतो. गुरुवारी श्री विष्णूचे व गुरूंचे पूजन केल्याने आपल्याला लाभ होतात. गुरुवार हा देवी लक्ष्मीचाही वार असल्याने धन प्राप्ती साठी गुरुवारी केलेले उपाय खूपच परीणाम कारक ठरतात. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तुमच्या हातात पैसा येत असेल.

पण पैसा तुमच्या हातात पैसा टिकत नसेल. आणि या त्रासा पासून कायमची सुटका करून घ्यायची असेल. तर आम्ही सांगितलेले छोटे छोटे परंतु प्रभावी उपाय करून तुम्ही या त्रासा पासून सुटका करू शकता. या उपायांची सुरवात तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारच्या दिवशी तुम्ही करू शकता.

चला तर पाहूया ते उपाय कोणते आहेत ते. गुरुवारी सकाळी स्नान झाल्या नंतर तुळशीला न तापवलेली कच्चे दूध दोन ते तीन चमचे अर्पण करावे. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल. गुरुवार हा देवी लक्ष्मीचा व श्री हरी विष्णूंचा आवडता वार आहे. व त्यांचा आवडता रंग पिवळा आहे.

म्हणून गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळेल. आणि जर पिवळे कपडे घालणे शक्य नसेल तर पिवळा रुमाल तरी बरोबर ठेवावा. गुरुवारी कोणत्याही महत्त्वाच्या कामा निमित्त बाहेर पडायचे असल्यास पिवळ्या रंगाचे मिठाई आणून.

तो नैवेद्य माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूना द्यावा. व तो प्रसाद खाऊन मग घराबाहेर पडावे ते काम नक्कीच यशस्वी होते. जर शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी श्री हरी विष्णूच्या मंदिरात जावे व त्यांचे दर्शन घ्यावे. श्री हरी विष्णूना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत जर श्री हरी विष्णूचे मंदिर आस पास नसेल.

तर इतर कोणत्याही देवी देवतांच्या मंदिरात पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करावीत. आपले काम करत करत मनातल्या मनात ॐ विष्णुवे नमः या मंत्राचा जप करत राहावे म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यात श्री हरी विष्णू आपल्या बरोबर असतील आपल्याला धनाची अपेक्षा असेल.

आणि धनाची देवी माता लक्ष्मी आहे परंतु जर आपण श्री हरी विष्णूचे ध्यान व पूजन केले. तर श्री हरी विष्णू आपल्या सोबत व जेथे श्री हरी विष्णू असतील तेथे माता लक्ष्मी असतेच तर हे छोटे छोटे उपाय करून आपल्या घरी धनाचा वर्षाव करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.