घराच्या दक्षिण दिशेला हे नसावे घर बरबाद होते

नमस्कार,

आज आपण वास्तुदोष बद्दल जाणून घेणार आहोत आपल्या घरातील दक्षिण दिशेला घडणारी अगदी छोटीशी चूक ही आपल्याला किती बरबाद करू शकते हे जाणून घेऊया त्यापूर्वी या वास्तुदोषामुळे आपले नुकसान किती होत असते हे जाणून घेऊया तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिले असेल की एखादा बिल्डर बिल्डिंगच्या बिल्डिंग उभ्या करतो प्लॉट तयार करतो परंतु त्याचा एकही प्लॉट विकला जात

नाही परिणामतः त्याला नुकसानीला सामोरे जावे लागते याचे कारण आहे वास्तुदोष तसेच कंपनी असते कंपनीही एका वर्षाच्या आत बंद पडते हा देखील एक वास्तुदोष आहे बांधकाम करताना घर बांधताना किंवा घर बांधताना किंवा एखादी कंपनी सुरू करताना अगोदर त्या वास्तुमधील वास्तुदोष बाहेर काढणे गरजेचे आहे बरेच लोक वास्तुदोष मानत नाहीत बरेचजण म्हणतात याच घरात आम्ही लाखो रुपये कमावलेली आहे तर

याच वास्तूत दोष कसा परंतु त्याच व्यक्तींना काही कालांतराने ती वस्तू विकावी लागते अशी अधोगती आपली होऊ नये असे वाटत असेल तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर करा तुम्ही पाहिले असेल की मीठ बंगला असेल पण त्या बंगल्यातील जळमटे कधी निघत नाहीत तेथे सतत पालिंचा वटवाघूळ कबुतरं यांचा प्रवेश राहतो म्हणजेच त्या वास्तूत काही बाधा असते वास्तुदोष आपल्या प्रगतीच्या आड येत असतो ही

गोष्ट उशिरा लक्षात येते तोपर्यंत आपल्या बरबादीला सुरुवात झालेली असते आपल्या घरातील दक्षिण दिशा अग्निसाठी ओळखली जाते अग्नी म्हणजे शक्तीचे प्रतीक आहे घरात ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरात जशी पाच तत्वे असतात तशीच आपल्या घरातही पाच तत्वे असतात शरीरात अग्नी तत्व असते तसेच घराठी असते शरीरात अग्नी आपले शरीर सुरळीत चालते कर तोच अग्नी मंद केला किंवा विझवला

तर शरीर कोलमडून पडते आणि हीच क्रिया घराच्या बाबतीत घडते दक्षिण दिशेला अग्नी असेल तिथे जर पाण्याचा वापर केला तर ती मंदावते व घराची प्रगती ठप्प होते म्हणजेच घराच्या दक्षिण दिशेला नदी तलाव ओढा किंवा पाण्याची टाकी असेल तर प्रगती होत नाही कारण अग्नी व पाणी एका ठिकाणी राहत नाही म्हणूनच दक्षिण दिशा व पाणी यांना लांब ठेवा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *