घराच्या दरवाज्याच्या बाहेर या वस्तू असतील त्याच्या घरी लक्ष्मी कधीच येणार नाही

भारतीय वास्तुशास्त्र वैज्ञानिक आधारावर लिहिले गेले आहे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बनवलेले घराचे मुख्य दार घरात आनंद व सुखसमृद्धी आणण्यासाठी खूप मोठे कार्य करते. धनसंपत्तीचे लक्ष्मीचे व सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घराच्या मुख्य द्वारातून आत होतो घराचे मुख्य द्वार वास्तुशास्त्रानुसार व्यवस्थित असेल तर.

तूमच्या जीवनात येणारी नकारात्मकता व संकटे घराच्या मुख्य द्वारावर थांबवली जातात. त्यासाठी काय करावे व काय करू नये हे आता आपण पाहुयात घराच्या मुख्य दारासमोर आपण नेहमी पाहतो की कितीतरी व्यक्ती घराच्या अगदी समोर आपल्या चपला-बूट काढतात व तसेच दारासमोर ठेवून देतात.

घरात प्रवेश करताना हे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात व लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाही. म्हणून चपला बूट ठेवण्यासाठी स्टँड ठेवावे कोणालाही दिसणार नाही असे ठेवावे घराच्या मुख्य दाराला कधीही काळा रंग देऊ नये मानला जातो व नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही.

म्हणून मुख्य दाराला कधीही काळा रंग देऊ नये. त्यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करीत नाही आपल्या कार्यातही वाढ होते मुख्य घरा समोरील जागेत काटेरी झाडे जसे कॅक्टस कोरफड अशी झाडे लावू नये वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते घरात येणाऱ्या व्यक्तींना हे काटे टोचू शकतात.

दारासमोर रिकामे सामान ठेवू नये तरी घराच्या समोर भंगार सामान घराबाहेर म्हणजे मुख्य दाराच्या समोर ठेवले जाते हा एक खूप मोठा वास्तुदोष आहे घराचे मुख्य दार हे स्वच्छ व रिकामे असावे. रिकामे खोके निरुपयोगी बाटल्या झाडू इत्यादी वस्तू दारासमोर ठेवू नये आपल्या घरातील सर्व वस्तू या वास्तुशास्त्रानुसार असतील मुख्य दार तर घराचा मुख्य दारात जर दोष असेल तर आपली संपूर्ण वास्तू बिघडते.

यामुळे घरात प्रवेश करणार्‍या व्यक्तींना तसेच लक्ष्मी व सकारात्मक ऊर्जेला प्रतिबंध लागतो वाढवते प्रवेशद्वार कसे असावे येतो वाढते घराच्या प्रवेशद्वार कसे असावे ते आरामात आपणास प्रवेश करू शकतो मध्ये कोणतीही अडचण असता कामा नये. घराच्या मुख्य दारावर झाडाची सावली पडू झाड लावताना दूर लावावे.

तसेच अगदी समोर लावू नये त्याबरोबरच घराच्या समोर विजेचा खांब असून विजेच्या खांबाची सावलीही घरासाठी अशुभ असते. घराच्या मुख्य दाराच्या अगदी समोर याचे तार असू नये घराच्या मुख्य दारासमोर जुना भंगलेला वाडा असू नये घराचे मुख्य दार स्वयंचलित म्हणजे स्वतः उघडणारे व स्वतःहून बंद होणारे ही असू नये.

या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी ती दरवाजा उघडताना पूर्ण दरवाजा उघडताना बसला अडचण आहे म्हणजे काही सामान असू नये त्यामुळे दार उघडण्यास व बंद होण्यास अडचण निर्माण होईल. त्याबरोबरच बंद होण्यास अडचण निर्माण होईल त्याबरोबरच दरवाजा करताना बंद करताना करकर असा आवाज येत असेल लगेच त्याला ऑईल टाकावे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.