घरातील एखादी खोली अनेक दिवसापासून बंद असेल तर सावधान

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे. एका घरामध्ये एक खोली अनेक वर्षापासून बंद होती. त्याचे दारे अनेक वर्षापासून बंद होते. त्या खोलीत कोणाचा ही वावर नव्हता. हळूहळू त्या घरातील लोक एका पाठो पाठ एक आजारी पडू लागले.

अनेक प्रकारच्या बाधा त्याठिकाणी उत्पन्न होतात. काही अदृश्य शक्तींचा वावर त्या घरातील लोकांना आसपास जाणवू लागला. घरामध्ये ज्या खोल्या असतात.प्रत्येक खोलीमध्ये दिवसातून कमीत कमी पाच ते दहा मिनिटं का होईना.

मात्र त्याठिकाणी मनुष्यांचा वावर असायला हवा. जर मनुष्यांचा वावर अनेक दिवस, अनेक वर्ष, महिने जर एखाद्या खोलीमध्ये होत नसेल. अशा खोलीत उपद्रवी प्राणी प्रवेश करतात. कोळी, पाल, चिमण्या, मांजर, गांजीन माशा. असे उपद्रवी प्राणी बंद खोलीमध्येच प्रवेश करतात.

यासोबतच काही दृष्ट शक्ती असतात की ज्यांना अशा प्रकारचा निवारा हा अत्यंत योग्य असतो. अशा काही अदृश्य शक्ती, दृष्ट शक्ती अशा प्रकारचा निवारा शोधत असतात. आणि त्यांच्या वास्तव्याने संपूर्ण वास्तूमध्ये अपवित्र होते.

वास्तू पाहणाऱ्या लोकांना त्यांचा अत्यंत त्रास सहन करावा लागतो. या दृष्ट शक्ती अगदी मनसोक्तपणे या बंद खोलीमध्ये संचार करतात. त्यांना अगदी रान हे मोकळे मिळते. आणि हळू हळू संपूर्ण वास्तू त्यांच्या या शक्तीमुळे प्रभावित होते.

मित्रांनो अनेक लोकांना सर्व खोल्यांचा वापर करता येत नाही. अशा वेळीही ज्या बंद खोल्या असतात या कमीत कमी दररोज झाडून पुसून घ्यायला हव्या. त्या ठिकाणी झाडू फिरवावा झाडू प्रत्यक्ष लक्ष्मी मातेचे रूप आहे.

जर हेही करणे शक्य नसेल. कमीत कमी एक दिवा अगरबत्ती किंवा फक्त एक अगरबत्ती जरी आपण त्या ठिकाणी त्या खोलीमध्ये लावली. तर त्या खोलीमध्ये वातावरण चैतन्यमय बनते. त्या ठिकाणी दृष्ट शक्तीनां दुसरा मिळत नाही.

विशेष करून उत्तर दिशेच्या, पूर्व दिशेच्या व ईशान्य दिशेच्या किंवा या दिशेला असणाऱ्या खोल्या कधीच बंद ठेवू नका. त्या सातत्याने वापरात असाव्यातच. काळजी घ्या. असा हा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.