घरातील शिवलिंगाची योग्य दिशा कशी ओळखावी

शिवाला उत्तर दिशेला ठेवावे शिवलिंग ठेवताना सांगितलं होते की त्याचा जो निमुळता भाग असतो ज्यातून पाणी पडत असते तो भाग नेहमी उत्तर दिशेला असावा.

हे समजण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने आजच्या भाषेत बोलायचे तर कंपास किंवा होकायंत्र घेऊ शकतात होकायंत्राची दिशा उत्तर दिशा असावी आपल्याला लाल रंग दिसतो ज्या बाजूला असेल त्या बाजूला आपण शिवाचे ठेवावे.

घरामध्ये शिवलिंगावर अनेकदा सर्प प्रतिमा किंवा साप ठेवलेला असतो नागदेवता सुद्धा कधीकधी फिक्स केलेली असते.

पुढची मागची बाजू पाहिली जाते अशा वेळी पुढचा विचार न करता नाग कुठल्या कुठल्याही दिशेने जरी आला शिवाचा जो निमुळता भाग आहे. जिथून पाणी जात असते त्या भागाला नेहमी उत्तर दिशेला ठेवावे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.