घसा खवखवणे सर्दी खोकला ताप यावर घरामध्ये करणारे उपाय

महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे आणि या थंडीच्या लाटेमुळे सगळ्यांना सर्दी खोकला आणि ताप ही लक्षणे दिसत आहेत आणि गेल्या दोन वर्षांपासून कोविड असल्या कारणाने हा सर्दी खोकला आणि हा ताप जणू काही को की काय असं वाटत आला आहे

त्यामुळे अनेक जण टेस्ट करत आहे आर टी सी पी आर आहे आणि अँटीजन आहे त्याच्यामध्ये अनेक जण पोजीटीव सुद्धा येत आहे यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की दोन दिवसांमध्ये अनेक जण कव्हरी होत आहे जर सर्दी खोकला ताप आला तर आपली अँक्शन कशी असायला पाहिजे आपल्या घरामध्ये जर सर्दी खोकला ताप झालेला असेल तर आपण काय करायला पाहिजे आहे

त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की सध्या थंडीची लाट आलेली आहे आणि सगळीकडे नुसता तुमचे मत मांडा यामध् घसां खवखवायला सुरुवात होते आणि थोड्या दिवसांनी नाकातून पाणी जायला लागते ताप येतो आणि त्यानंतर खोकला सुरू होतं प्रोसिजर उलटी होते पहिले खोकला होत आहे मग सर्दी होत आहे सध्या लॉक डाऊन नाही आहे त्यामुळे कोवीड पुन्हा वाढत चालला आहे अनेक जणांना कोविड होत आहेत हे जर तुम्ही टेस्ट केली तर ते पॉझिटिव्ह खूप जास्त आहेत

त्यामुळे अनेक जण टेस्ट करत आहे पॉझिटिव्ह येत आहे त्यामुळे कोविड रुग्णांची संख्याही वाढत आहे काही जण असे आहेत की जे टेस्ट नाही करत आहे ते शांत घरी बसत आहे आणि त्याबरोबर दोन दिवस वाट बघत आहे जर तुम्हाला दोन दिवसा पेक्षा जास्त त्रास त्रास वाढत गेला दम जास्त लागायला लागला तर तुम्हाला ताबडतोब टेस्ट करून घेणे गरजेचे आहे सुरुवातीला तुम्हाला हे लक्षण आली तर काय करावे डॉक्टरांना जाऊन दाखवले तर जास्त चांगले आहे फॅमिली डॉक्टरांना जाऊन भेटा

त्यांना योग्य मार्गदर्शन करतील डॉक्टरांकडे जाऊन आलेले आहेत आणि आता तुम्ही घरी आलेल्या हा तर सर्वात आधी काय करायचे व थंड पाणी व्हायचे बंद करा थंड हवा अंगावर घ्यायची बंद करा गरम पाणी प्या पाणी तुम्ही जेवताना प्या आणि जे इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत आहे ते कमी होईल त्यामुळे जेवताना गरम पाणी प्या जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला ताप असेल तेव्हा मांसाहार पूर्णपणे टाळा

दुधाचे पदार्थ पूर्णपणे टाळावा बेसनाचे पदार्थ पूर्णपणे टाळावा जेवणामध्ये अतिशय हलके पदार्थ घ्या म्हणजे तांदळाचे पिठाचे घावन नाचणीच्या पिठाचे घावन आणि त्यानंतर भाकरी भाजी ते सुद्धा जेवढी भूक आहे तेवढेच घ्या त्याच्याबरोबर गरम पाणी प्यावे असे जर तुम्ही केले हे असं तुम्ही केला तर तुमचा अपचन होणार नाही गट हेल्थ हे चांगली राहील शरीरामध्ये इन्फेक्शन आहे ते ना लवकर कमी होऊन जाईल असे त्रास होतात आणि ते पण थंडी मध्ये होतात तर सर्वात पहिला स्वेटर घालायला विसरू नका आणि स्वेटर घालून तुम्हाला ऊब लागेल याची दखल घ्यावी

त्यानंतर त्यांना खोकला खूप जास्त प्रमाणात आहे कफबाहेर पडतोय असा त्यांनी जाड मिठाचा वापर करा पाण्याचा वापर कसा करायचा तर तो पहिले चावल्यावर ती भाजून घ्यायचा तो गरम करायचा कपड्यांमध्ये घ्यायचा त्याची पोटली बनवायचे आणि त्याच्या शेक तुम्ही घेतलात तर कफ थोडंसं वितालयला मदत होईल आणि तुमच्या सर्दी खोकला लवकरात लवकर बरा व्हायला मदत होईल ओवा गरम करायचा त्याची पोतली बनवायची आणि त्याचा वास जर तुम्ही घेत राहिला तरी सुद्धा थोडीशी ऊब लागेल आणि कफ वितलायला मदत होईल

ताप येतो तेव्हा आयुर्वेदामध्ये शडांगपाणी म्हणून सांगितला आहे त्याचा वापर करावा त्याच्या मुस्ता नावाची वनस्पती यानंतर पित्तपापडा चंदन सुंठ वाळा आणि सारिवा अशी ही सहा वनस्पती असतात त्यांच्या समप्रमाणामध्ये मिश्रण करावं आणि ते एक चमचा एक ग्लास पाणी उकळून ते पाणी दिवसभर पित राहावे

त्याच्या ताप असेल तर तो कमी व्हायला मदत होते मी माझ्या घरांमध्ये नेहमी वापरतो पण तुमच्या पैकी कुणाला कन्स्तीपेशन चा त्रास जास्त असेल तर नेहा काढा वापरू नका बाकीच्यांनी वापरला तर काही हरकत नाही एकदाच काढा बनवायचा आणि दिवसभर पण थोडा थोडा पित राहायचं लक्षात ठेवायचे की तू कोमट राहील थंडगार होणार नाही

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.