चिकणगुनिया आयुर्वेदिक काढा आणि उपाय !

आज मी आपल्यासाठी चिकनगुनियाच्या त्रासापासून सूटका करून देणारा असा उपाय सांगणार आहे हा उपाय घरगुती असून अत्यंत नॅचरल आणि रामबाण उपाय आहे बऱ्याच जणांना चिकनगुनिया चा त्रास होत असेल आणि यामुळे जर प्लेट्सलेट कमी झाल्या असतील तर शरीराच्या प्लेटलेट वाढवण्यासाठी पपईचे पान घेऊन हे मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे

व मिक्सर मध्ये पाणी टाकून या पानाचे रस काढून घ्यायचे आहे एक कप भरून रस यामध्ये दोन चमचे भरून मद टाकून हे मिश्रण पिऊन घ्यायचे आहे हा ज्यूस दिवसातून दोन वेळा घ्यायचा आहे तसेच ड्रॅगन फ्रुट किवी या फळांचा आहारात जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे यामुळे जागा कमी झालेल्या प्लेटलेस्ट आहेत त्या पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत वाढण्यास मदत होते

आणि दुसरे म्हणजे चिकनगुनिया झालेला आहे या मुळे ताप आलेला आहे खूप त्रास होत आहे हातपाय दुखत आहेत किंवा चिकनगुनिया होऊन जरी गेला आहे आणि याचा त्रास आपल्याला होतच आहे तर या त्रासापासून जर सुटका करून घ्यायची आहे तर त्यासाठी तुळस घ्यायचे आहे तसेच दुसरे म्हणजे गुळवेलीचे पान गुळवेलीचे ताजे पान घ्या

गुळवेलीचे ताजे पान आणि पाच तुळशीचे पाने ही प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्याने पाने धुवून घेण्याचे कारण एवढेच की त्याच्या वरचे जीव जंतू निघून जावेत नंतर हे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या गुळवंतीच्या पानांचा व काढ यांचाही उपयोग केला जातो किंवा तुमच्याकडे ताजी पाणी नसतील तर या पानांची पावडर ही मार्केट मध्ये मिळते

दोन्ही प्रकारच्या पावडर तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील तर येते एक ग्लास पाणी भरून घ्यायचे आहे आणि यामध्ये जी पाने घेतलेली आहेत ती टाकायचे आहेत जर तुमच्याकडे पावडर असेल तर अर्धा अर्धा चमचा पावडर टाकायचे आहे आणि हे छान उखलून घ्यायचे आहे ज्यांना चिकनगुनिया होऊन गेला आहे आणि अशक्तपणा असेल हाता पायांचे दुखणे रहातच नसेल तर यामध्ये अखंड हळद घेऊन त्याची पावडर करून घ्यायची आहे

आणि पाव चमचा भरून ही हळद त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे छान उकळवून घ्या आणि र्‍याच जणांना हा काढा पिऊ वाटत नसेल तर याठिकाणी एक चमचा भरून जी मोठ्या खड्याची खडे साखर मिळते ते बारीक करून टाकू शकता डायबिटीजचा त्रास असेल तर यामध्ये खडीसाखर टाकू नका पण तो ज्या खडी साखरेचा वापर सांगितलेला आहे

तीच खडीसाखर त्यामध्ये टाकायचे आहे किंवा यासाठी आपण मधाचा हे वापर करू शकतो परंतु मध टाकताना ते मिश्रण उकळताना टाकू नये हे मिश्रण प्रथम गाळून घ्यायचे आहे हे गरम असतानाच गाळून घ्यायचे आहे जे आपण एक ग्लास पाणी घेणार आहात तो व उकळवून अर्धा ग्लास होऊ द्यायचा आहे इतपत हे उखाळून घ्यायचे आहे

जर यामध्ये आपल्याला मध टाकायचा असेल तर हे गाळून घेतल्यानंतर थोडेसे थंड होत आले की यामध्ये आपल्या आवडीनुसार हे मध देखील टाकू शकतो किंवा तुम्हाला खडीसाखर न टाकता किंवा मध न टाकता जर हा काढा पिऊ शकत असाल तर प्यायचा आहे ज्या व्यक्तींना चिकनगुनिया झालेला आहे अनेक त्रास होत आहेत किंवा होऊन गेलेला आहे अशा व्यक्तींनी हा काढा तयार करून घ्यायचा आहे

हा काढा सकाळी अनुशापोटी घ्यायचा आहे म्हणजेच अर्धा ग्लास काढा एका वेळेस घ्यायचा आहे आणि झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा हा काढा पीवून घ्यायचा आहे सकाळी तयार केलेला काढा अर्धा सकाळी व अर्धा संध्याकाळी गरम करून घेतला तरी चालेल परंतु दोन ते तीन दिवसाचा काढा एकत्र करून ठेवू नये असे जर तुम्ही न चुकता सात दिवस केले तर सातच दिवसात कितीही भयंकर वेदना होत असतील कितीही महिन्यापासून तुम्हाला चिकनगुनिया होऊन गेलेला आहे

आणि याचा त्रास होतच आहे असे जरी होत असेल तरीदेखील या वेदनांपासून सहज घरच्या घरी सुटका होणार आहे चिकनगुनिया होऊन गेला तर पाय खूप दुखतात तर अशा वेळेस रात्री झोपण्यापूर्वी पाणी गरम करून घ्या आणि या पाण्यामध्ये थोडेसे जाड मीठ टाकायचे आहे आपल्याला सहन होईल इतपत पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि या पाण्याने ज्या ठिकाणचे आपले हात पाय दुखत आहेत

त्या ठिकाणी या पाण्याने शेख घ्यायचा आहे शक्य असेल तर मोठे पात्र घेऊन त्यामध्ये पाय टाकून चांगला शेक घ्यावा किंवा किंवा हाताला शेख घ्यायचा असेल तर वरून हातावर पाण्याची धार सोडली तरी चालेल पाच ते दहा मिनिट अंघोळीच्या अगोदर हा उपाय केला तरीदेखील चालेल किंवा रात्री झोपण्यापूर्वी केला तरीदेखील चालेल दिवसभरात कधीही एक वेळेस केले तरीदेखील चालेल

यामुळे शरीराच्या नसा मोकळ्या होतात आणि रक्तभिसरण व्यवस्थित होते आणि जे दुखणे आहे ते खेचून बाहेर काढले जाते म्हणून जे जॉइंपेनचे त्रास आहेत हे त्रास निघून जाण्यास यामुळे मदत होते चिकनगुनिया च्या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी हातापायाचे जॉईंट पेन दुखणे बरे करण्यासाठी मोहरीचे म्हणजेच राहीचे शुद्ध तेल कोमट करून या तेलाने संपूर्ण शरीराला मसाज करून घ्या

किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जॉईंट पेन त्रास आहे त्या ठिकाणी मसाज केले तरी चालेल मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *